Table of Contents
Ahmednagar AD HOC MO Job Recruitment 2023
Ahmednagar AD HOC MO Job Recruitment 2023 – District Selection Committee, Office Of Civil Surgeon, Ahmednagar invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 20/9/2023 to fill up posts of Maharashtra Health Services (Group-A) (Class-2) as AD HOC Medical Officer MBBS/Specialist for Government Health Institutions in Ahmednagar District. There are 50 vacancies. The job location is Ahmednagar District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा निवड समिती, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार अहमदनगर जिल्ह्याअंतर्गत शासकीय आरोग्य संस्था येथे महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा (गट-अ) (वर्ग-२) पदे तदर्थ वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस/विशेषज्ञ म्हणून भरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २०/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा (गट-अ), अहमदनगर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | तदर्थ वैद्यकीय अधिकारी (गट-अ) (वर्ग-२) – एमबीबीएस/विशेषज्ञ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वैद्यकीय एमबीबीएस/विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी/पदविकाधारक. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | ५० जागा. |
नोकरीचे ठिकाण | अहमदनगर जिल्हा |
अर्ज पद्धती | समक्ष. |
अर्जाची तारीख | दि. २०/९/२०२३, नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईटबघावी) –
- एमबीबीएस –
- आदिवासी भाग – रु. ८०,०००/- दरमहा.
- इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा.
- विशेषज्ञ –
- आदिवासी भाग – रु. ९०,०००/- दरमहा.
- इतर भाग – रु. ८५,०००/- दरमहा.
- एमबीबीएस –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://ahmednagar.nic.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/९/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर.
Ahmednagar AD HOC MO Job Recruitment 2023
- Recruitment place – Ahmednagar District.
- Posts’ name – AD HOC Medical Officer (Specialist) (Class-2). (Refer PDF/Visit website)
- No. of posts – 50 posts.
- Educational qualification – Post Graduate Diploma/Specialisation. (Refer PDF/Visit website)
- Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
- Payment – (Refer PDF/Visit website) –
- MBBS –
- For Tribal Region – Rs. 80,000/- pm.
- For other region – Rs. 75,000/- pm.
- Specialist –
- For Tribal Region – Rs. 90,000/- pm.
- For other region – Rs. 85,000/- pm.
- MBBS –
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – https://ahmednagar.nic.in/.
- Mode of application – In Person.
- Interview date & time – 20/9/2023 registration time – 10.00 am to 11.00 am.
- Venue – Office of District Civil Surgeon, General Hospital, Ahmednagar.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.