JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

AIIMS नागपूर, महाराष्ट्र येथे एकूण ६० पदभरती सुरु ; नवीन जाहिरात !

AIIMS Nagpur SR-1 Recruitment 2024

AIIMS Nagpur SR-1 Recruitment 2024 – All India Institute Of Medical Sciences, Nagpur, Maharashtra invites Online applications in prescribed format till the last date 09/09/2024 & also Offline applications in prescribed format on the interview date 11/09/2024 for the appointment of Senior Residents. There are total 60 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर, महाराष्ट्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. ९/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि ऑफलाईन अर्ज मागवून दि. ११/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर, महाराष्ट्र भरती २०२४

या पदांसाठी भरती वरिष्ठ निवासी. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६० जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर  
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. ९/०९/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • ऑफलाईन – दि. ११/०९/२०२४. (मुलाखतीचे दिवशी)
  • वयोमर्यादा – ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतन – रु. ६७,७००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग/EWS/OBC) आणि रु. २५०/- (SC/ST) (PwD वर्ग वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची वेबसाइट – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ९/०९/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • विभागाचे नाव, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज भरणा शुल्क प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षणानुसार पदसंख्या, पात्रता निकष, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट दया.
  • गूगल लिंक – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9.
  • अर्जाची लिंक – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Applicatio_Form_SR.pdf.
  • बायोडाटा लिंक – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Bio-data.pdf_SR.pdf.
  • मुलाखतीला परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि संबंधित मूळ प्रमाणपत्रे विहित सूचनेअनुसार आणावीत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ११/०९/२०२४ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत
  • मुलाखतीचे ठिकाण – एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, AIIMS परिसर, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AIIMS Nagpur SR-1 Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur 
  • Name of the post – Senior Residents. (See table/Ref. PDF/Visit website) –
  • No. of posts – 60 posts.
  • Payment – Rs. 67,700/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/- (For General/EWS/OBC) & Rs. 250/- (For SC/ST) (PwD category is exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Refer PDF/Visit website)
  • Application fee payment link – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9.
  • Last for date for application fee payment – 09/09/2024 till 5.00 pm.
  • For posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, application fee payment procedure, eligibility criteria details, other instructions ref. PDF/visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/ regularly.
  • Google Link – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9.
  • Application Link – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Applicatio_Form_SR.pdf.
  • Bio data Link – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Bio-data.pdf_SR.pdf.
  • The candidates appearing for the Walk-in-interview must bring the filled-in application form along with all the original certificates as per instructions.
  • Last date for application – 09/09/2024 till 5.00 pm.
  • Interview date & time – 11/09/2024 Reporting time – 9.00 am to 9.30 am.
  • Venue – Administrative Block, AIIMS Campus, Plot No. – 2, Sector – 20, MIHAN, Nagpur – 441108.
  • For recent updates about said recruitment visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

Application Form Link

Bio-Data Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *