Table of Contents
AIIMS Nagpur SR Recruitment 2025
AIIMS Nagpur SR Recruitment 2025 – All India Institute Of Medical Sciences, Nagpur, Maharashtra invites Online applications in prescribed format till the last date 03/02/2025 & has arranged interview on date 05/02/2025 for the appointment of Senior Residents. There are total 103 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. ०३/०२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ०५/०२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ निवासी (सिनिअर रेसिडेंटस) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १०३ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ०३/०२/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतन – रु. ६७,७००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग/EWS/OBC) आणि रु. २५०/- (SC/ST) (PwD वर्ग वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क भरणा करण्याची वेबसाइट – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9
- अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ०३/०२/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- विभागाचे नाव, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज भरणा शुल्क प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षणानुसार पदसंख्या, पात्रता निकष, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट दया.
- गूगल लिंक – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9
- अर्जाची लिंक – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Applicatio_Form_SR.pdf.
- बायोडाटा लिंक – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Bio-data.pdf_SR.pdf.
- पत्ता – एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, AIIMS परिसर, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ०५/०२/२०२५ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत.
- मुलाखतीचे ठिकाण – एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, AIIMS परिसर, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८.
- सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices आणि http://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
AIIMS Nagpur SR Recruitment 2025
- Recruitment place – Nagpur
- Name of the post – Senior Residents.
- No. of posts – 103 posts.
- Payment – Rs. 67,700/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 45 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 500/- (For General/EWS/OBC) & Rs. 250/- (For SC/ST) (PwD category is exempted). (Ref. PDF/Visit website)
- Application fee payment link – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9.
- Last for date for application fee payment – 03/02/2025 till 5.00 pm.
- For posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, application fee payment procedure, eligibility criteria details, other instructions ref. PDF/visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/ regularly.
- Mode of application – Online.
- Google Link – https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9.
- Application Link – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Applicatio_Form_SR.pdf.
- Bio data Link – http://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Bio-data.pdf_SR.pdf.
- Last date of application – 03/02/2025 till 5.00 pm.
- Address – Administrative Block, AIIMS Campus, Plot No. 2, Sector – 20, MIHAN, Nagpur – 441108.
- Interview date & time – 05/02/2025 reporting time – 9.00 am to 9.30 am.
- Venue – Administrative Block, AIIMS Campus, Plot No. 2, Sector – 20, MIHAN, Nagpur- 441108.
- For recent updates about said recruitment visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices & http://aiimsnagpur.edu.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE