JOIN Telegram
Tuesday , 22 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ALC पुणे येथे १२ वी पास/ITI/Diploma/इतर शिक्षितांसाठी विविध ६ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ALC Pune Admin Recruitment 2024

ALC Pune Admin Recruitment 2024 – Army Law College, Pune invites Online applications till last date 20/10/2024 & has arranged interview on date 24/10/2024 for the posts of Placement Officer, Clerks, PI Staff NCC, Hostel Attendant-Boys Hostel (MTS-Unskilled) & Plumber (MTS-Unskilled). There are total 6 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

आर्मी लॉ कॉलेज, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पदस्थापना अधिकारी, लिपिक, पीआय स्टाफ, वसतिगृह परिचर-मुलांचे वसतिगृह (एमटीएस-अकुशल) आणि प्लम्बर (एमटीएस-अकुशल) पदभरतीसाठी दि. २०/१०/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि  दि. २४/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आर्मी लॉ कॉलेज, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) पदस्थापना अधिकारी २) लिपिक ३) पीआय स्टाफ ४) वसतिगृह परिचर-मुलांचे वसतिगृह (एमटीएस-अकुशल) ५) प्लम्बर (एमटीएस-अकुशल)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्जाची शेवटची तारीख दि. २०/१०/२०२४.
  • वेतनमान – जाहिरात पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – armylawcollegepune@gmail.com आणि  principal.alc@awesindia.edu.in.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २४/१०/२०२४ सकाळी ९.३० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – आर्मी लॉ कॉलेज परिसर, जुना पुणे-मुंबई महामार्ग क्र. ४, साईबाबा सेवाधाम, कान्हे, ता. मावळ, पुणे – ४१३१०६.

ALC Pune Admin Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name –
    • 1) Placement Officer
    • 2) Clerks
    • 3) PI Staff NCC
    • 4) Hostel Attendant-Boys Hostel (MTS-Unskilled)
    • 5) Plumber (MTS-Unskilled)
  • Total vacancies – 6 posts.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID – armylawcollegepune@gmail.com.
  • Last date for application – 20/10/2024
  • Interview date & time – 24/10/2024 at 9.30 am.
  • Venue – Army Law College Campus, Pune, Sai Baba Seva Dham, Old Pune Mumbai National Highway, Kanhe, Maval, Pune -412106.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Thursday October 24th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *