JOIN Telegram

Saturday , 12 July 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

लाडकी बहीण योजनेचे तब्बल २००० हुन अधिक महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले।

2000 Application form cancelled Ladki Bahin Yojana 2025

महाराष्ट्रात माझी लाडकी योजनेची नवीन बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून तब्बल २२८९ महिलांना वगळण्यात आले आहे. सरकार आता सर्व २.६३ कोटी लाभार्थ्यांची कसून तपासणी करत आहे. आयकर माहिती मिळाल्यावर लाखो महिला या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात, ज्यामुळे योजनेचा आर्थिक भार वाढेल.

Read More »

माझी लाडकी बहीण योजनेचे ‘या’ महिलांचे पैसे येणे बंद झाले । संपूर्ण माहिती जाणून घ्या

Important News about ladki Bahin Yojana 2025

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा मिळतात. ते आता या महिलांचे त्यांच्या खात्यात येणे बंद होणार आहेत. अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. कोणत्या महिलांचे १५०० रुपये बंद होणार आहे? कोणत्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे? कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र नाही? या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 

Read More »

लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचे १५०० रुपये जमा झाले की नाही; कसे चेक करायचे? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana check account status

माझी लाडकी बहीण योजनेची एक महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जून चा हफ्ता मिळालेला आहे. पण महिलांना जूनचा हफ्ता मिळाला की नाही हे कसे चेक करायचे ? लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही ? हे जर पाहायचे असेल तर दोन पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन किंवा ऑफलाईन चेक करु शकता. जर ऑनलाईन चेक करायचे असेल तर बँकेच्या अधिकृत ऐप वर जाऊन तुमच्या खात्यातील बॅलेन्स  चेक करू शकता. याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Read More »