वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

रेल्वे भरती मंडळ (RRB) अंतर्गत ITI उत्तीर्ण/B.Sc./अभियांत्रिकी पदविका/पदवीधरांसाठी रु. २९,२००/- वेतनावर तंत्रज्ञ श्रेणी I सिग्नल आणि रु. १९,९००/- वेतनावर विविध तंत्रज्ञ श्रेणी III पदांच्या एकूण ९१४४ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

RRB Technician Recruitment 2024 - Railway Recruitment Board invites Online applications in prescribed format till...

Read More »

भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), मुंबई येथे B.Arch/M.Arch. शिक्षितांसाठी रु. २५,२००/- ते रु. ५५,४००/- वेतनावर वरिष्ठ प्रकल्प तांत्रिक सहाय्यक पदांच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

IIT Mumbai SPTA Recruitment 2024 - Indian Institute Of Technology, Mumbai invites Online applications till last...

Read More »

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत BE/B.Tech./B.Arc./B.Sc. शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर शहर समन्वयक पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MNC Solapur SMA Job 2024 - Commissioner, Solapur Municipal Corporation, Solapur invites Offline applications & has arranged....

Read More »

महापारेषण, ग्रहण केंद्र, रिंगमेन विभाग, बेसा, जि. नागपूर अंतर्गत ITI वीजतंत्री शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण – एकूण २२ भरतींसाठी प्रवेश अर्ज सूचना

Mahapareshan Nagpur Apprenticeship 2024 - Executive Engineer, R.S. Ring Main Division, Mahapareshan, Nagpur invites...

Read More »

जनता सहकारी बँक लिमिटेड, अमरावती अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १०,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण ०७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MUCBFL JSBL JC Recruitment 2024 - The Maharashtra Urban Co-operative Banks' Federation Ltd., Mumbai invites Online...

Read More »

आप्पासाहेब बिरनाळे सहकारी बँक लिमिटेड, दुधगाव, जि. सांगली येथे B.Com/M.Com/MBA/MCA/CA शिक्षितांसाठी शाखाधिकारी आणि अधिकारी पदांवर नोकरीची संधी

ABSBL Dist. Sangli Recruitment 2024 - Appasaheb Birnale Sahakari Bank Ltd., Dudhgaon, Dist. Sangli invites Online/Offline....

Read More »

नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, नागपूर येथे Ph.D. शिक्षितांसाठी प्राचार्य पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

NIETM Nagpur Principal Job 2024 - Nagarjuna Institute of Engineering, Technology & Management, Nagpur invites Offline...

Read More »

डीआरएस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विक्री व्यवस्थापक, लेखापाल, विपणन कार्यकारी आणि टेलीकॉलर पदांच्या एकूण ४२ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

DRS Devlopers Nagpur Recruitment 2024 - DRS Builders & Developers Pvt. Ltd., Nagpur has arranged interview on date....

Read More »

ओम शिवम बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी लेखापाल, वित्त व विधी वसुली अधिकारी आणि सीआरएम प्रमुख पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

OSBPL Nagpur Recruitment 2024 - OM Shivam Buildcon Pvt. Ltd., Nagpur invites Online applications to fill up posts of Accountant....

Read More »