वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICMR-NIIH मुंबई येथे १२ वी उत्तीर्ण/BCA/B.Sc. IT शिक्षितांसाठी रु. १७,०००/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर पदावर नोकरीची संधी

ICMR-NIIH DEO Job 2024

ICMR-NIIH DEO Job 2024 – ICMR National Institute Of Immunohaematology invites Online applications till last date 15/04/2024 for the post of Data Entry Operator. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय वैदयकीय संशोधन परिषद-राष्ट्रीय प्रतिरक्षा रुधिर विज्ञान संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. १५/०४/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 ICMR-NIIH मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरतीडेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई 
अर्ज पद्धतीऑनलाईन.
अर्जाची शेवटची तारीख दि. १५/०४/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – २८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांची नावे, संख्या, पात्रता, वेतन, अटी आणि शर्ती, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत PDF पहा आणि https://www.niih.org.in/ आणि https://main.icmr.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://niih.org.in/projectappli/.
  • पत्ता – भारतीय वैदयकीय संशोधन परिषद-राष्ट्रीय प्रतिरक्षा रुधिर विज्ञान संस्था, १३ वा मजला, नवीन बहुमजली इमारत, केईएम रुग्णालय आवार, परळ, मुंबई – ४०००१२.
  • सदर पदभरतीविषयी  प्रसिद्ध होणाऱ्या माहितीसाठी https://www.niih.org.in/ आणि https://main.icmr.nic.in/ या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दया.

ICMR-NIIH DEO Job 2024

  • Recruitment place – Mumbai
  • Name of the posts – Data Entry Operator.
  • No. of posts – 1 post.
  • Payment – Rs. 17,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – Not exceeding 28 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details regarding name of the positions, their numbers, qualification, pay, terms & conditions, required documents for applications, application format & application procedure please ref. PDF/visit website – https://www.niih.org.in/ & https://main.icmr.nic.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://niih.org.in/projectappli/.
  • Last date for application – 15/04/2024 till 05.00 pm. 
  • Address – ICMR-National Institute of Immunohaematology, 13th Floor, New Multistoryed Building, KEM Hospital Campus, Parel, Mumbai-400012.
  • For updates about said recruitment visit website – https://www.niih.org.in/ & https://main.icmr.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

ED Bharti 2026

ED विभाग अंतर्गत थेट अधिकारी होण्याची संधी , आताच अर्ज करा ! Enforcemane Directorate Bharti 2026

A new recruitment notification has been published for various positions under the Enforcement Directorate (ED). …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *