ZP Raigad Shikshak Job Recruitment 2023 - Education Department (Primary) & Chief Executive Officer, District Council....
Read More »Majhi Naukri
नगरपरिषद आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली येथे स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधरांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर शहरस्तरीय तांत्रिक कक्ष (CLTC) येथे स्थापत्य अभियंता पदावर नोकरीची संधी
MC Ashta Dist. Sangli Job Recruitment 2023 - Ashta Municipal Council, Tq. Walwa, Dist. Sangli invites Offline applications...
Read More »बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), मुंबई अंतर्गत विविध उपनगरीय रुग्णालयांत विविध पदविकाधारक/पदवीधरांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ज्ञ, ऑप्टोमेट्रीस्ट, ओडिलॉजिस्ट पदांच्या एकूण ८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित
BMC Hospitals Job Recruitment 2023 - Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed....
Read More »जिल्हा निवड समिती, अकोला अंतर्गत किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कोतवाल पदाच्या १४७ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी
Akola Kotwal Job Recruitment 2023 - District Selection Committee, Akola invites Offline applications in prescribed format...
Read More »अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अमरावती येथे सनदी लेखापाल (CA) पदावर नोकरीची संधी
Abhinandan Bank Job Recruitment 2023 - Abhinandan Urban Cooperative Bank Limited, Amravati invites Offline applications..
Read More »महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (MJPJAY) मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण ३ भरती जाहीर
MJPJAY Job Recruitment 2023 - State Health Assurance Society, Mumbai invites Online Email/Offline applications...
Read More »एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), सातारा (पूर्व) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी मिनी अंगणवाडी सेविका रु. ७,२००/- दरमहा वेतनावर आणि रु. ५,५००/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या एकूण १०४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी
Satara (East) Anganwadi Job Recruitment 2023 - Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development...
Read More »सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई येथे विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३४ भरतींसाठी अर्जाची सूचना
Siddharth College Job Recruitment 2023 - People's Education Society's Siddharth College Of Commerce & Economics, Mumbai...
Read More »श्री रामकृष्ण अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्यादित, अहमदनगर पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक – प्रशासन आणि लिपिक पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित
Ramkrishna Credit Society Job Recruitment 2023 - Shri Ramkrishna Urban Co-op. Credit Society Ltd., Ahmednagar invites....
Read More »प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक लि., जालना येथे अभियांत्रिकी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षित आणि विज्ञान पदवीधर उमेदवारांसाठी माहिती तंत्रज्ञान अधिकारी आणि हार्डवेअर व नेटवर्क अभियंता पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित
Priyadarshani Bank Job Recruitment 2023 - Priyadarshani Nagari Sahakari Bank Ltd., Jalna invites Online applications till...
Read More »