JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील न्यायिक सेवेत जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदांच्या एकूण ७ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BHC DJ/SCJ Recruitment 2024

BHC DJ/SCJ Recruitment 2024 – Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Online applications and Offline applications till last date 19/03/2024 from retired Judicial Officers in the cadre of District Judge/AD-hoc District Judge/Senior Civil Judge for the posts of District Judge from retired District Judges and Senior Civil Judge from retired AD-hoc District Judge/Senior Civil Judges in District Courts of the State of Maharashtra. There are total 7 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात न्यायिक सेवेत जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदभरतीसाठी जिल्हा न्यायाधीश/तात्कालिक जिल्हा न्यायाधीश/वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रेणीतून सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांकडून दि. ९/०३/२०२४ पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ०७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२४

या पदांसाठी भरती जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ०७ जागा. 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – जलदगती टपाल.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १९/०३/२०२४.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – rgrp-bhc@bhc.gov.in.
  • परिपूर्ण भरलेल्या विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – महानिबंधक यांचे कार्यालय, उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई – ४०००३२.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

BHC DJ/SCJ Recruitment 2024

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – 1) District Judge 2) Senior Civil Judge.
  • Total Vacancies – 7 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/
  • Mode of application – Online & Offline – By Speed Post.
  • E-Mail ID for application – rgrp-bhc@bhc.gov.in.
  • Hard copy of dully filled in prescribed format application Form, copies of relevant prescribed certificates should be sent to given address as per instructions.
  • Address for application – Office of The Registrar General, High Court, Fort, Mumbai – 400 032.
  • Last date for application – 19/03/2024.
  • For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *