वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था (IDTRS), पुणे येथे १०/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण/पदवीधरांसाठी अनुक्रमे रु. २२,०००/- दरमहा वेतनावर वाहनचालक निर्देशक आणि रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर प्राचार्य पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IDTRS Pune Job Recruitment 2023 - Institute Of Driving Training & Research Society, Pune invites Online/Offline applications...

Read More »

इंडियन पोर्ट्स असोसिएशन (IPA), नवी दिल्ली येथे रु. ८०,०००/- ते रु. २,२०,०००/- वेतनावर मुख्य प्रशासकीय अधिकारी (IPA) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

IPA CAO Job Recruitment 2023 - Indian Ports Association, New Delhi invites Offline applications in prescribed format from...

Read More »

आस्थापना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत विधी पदवीधरांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर विधी अधिकारी पदावर नोकरीची संधी

Collector Office Jalgaon Recruitment 2023 - Establishment Department, Collector Office, Jalgaon invites Offline...

Read More »

कै. अंबादास वरपुडकर कृषी महाविद्यालय, वरपुड, जि. परभणी येथे सहाय्यक प्राध्यापक, लिपिक आणि शिपाई पदांच्या एकूण १० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

AWAC Dist. Parbhani Job Recruitment 2023 - Late Ambadas Warpudkar Agriculture College, Warpud, Dist. Parbhani....

Read More »

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), नवी मुंबई अंतर्गत आकर्षक वेतनावर प्रकल्प अभियंता-I आणि प्रकल्प अधिकारी-I पदांच्या एकूण २२ भरतीसाठी अर्जाची सूचना

BEL Job Recruitment 2023 - Bharat Electronics Limited, Navi Mumbai invites Offline applications in prescribed format...

Read More »

ERNET भारत अंतर्गत रु. २५,५००/- ते रु. २,१५,९००/- पर्यंतच्या वेतनावर कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, लेखापाल, स्वीय साहाय्यक आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण ७ भरतींसाठी अर्जाची सूचना

ERNET India Job Recruitment 2023 - Education & Research Network Of India invites Offline applications in prescribed...

Read More »