वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

केम्ब्रिज प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विदयालय, नांदेड येथे रु. ४०,०००/- ते रु. ६०,०००/- पर्यंतच्या वेतनावर कायमस्वरूपी तत्वावर विविध प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सहशिक्षक पदांच्या एकूण ११९ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

PBGSPM Job Recruitment 2023

PBGSPM Job Recruitment 2023 – Cambridge Primary, Secondary & Higher Secondary School, Nanded invites Offline applications till last date 24/9/2023 & has arranged Exam on date 1/10/2023 to fill up posts of Co-Educator in various discipline on permanent basis. There are 119 vacancies. The job location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

केम्ब्रिज प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विदयालय, नांदेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कायमस्वरूपी तत्वावर विविध सहशिक्षक पदभरतीसाठी दि. २४/९/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १/१०/२०२३ रोजी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

केम्ब्रिज प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, नांदेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या११९ जागा 
नोकरीचे ठिकाणनांदेड.
अर्ज पद्धती  ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २४/९/२०२३. 
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • परीक्षेची तारीख आणि वेळ – दि. १/१०/२०२३ –
    • प्राथमिक – सकाळी १०.०० ते दुपारी १.००.
    • माध्यमिक आणि उच्च माध्यमिक – दुपारी २.०० ते संध्याकाळी ५.००.
  • परीक्षेचे ठिकाण – केम्ब्रिज विदयालय, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मागे, शिवाजीनगर, नांदेड.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी  येथे वेळोवेळी भेट द्या.

PBGSPM Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nanded.
  • Posts’ name – Co-Educator
  • Total vacancies – 119 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • Payment – See table/advertise.
  • Application fee – Rs. 500/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Last date for application – 24/9/2023 10.00 am to 6.00 pm.
  • Exam date & time – 1/10/2023 –
    • Primary – 10.00 am to 1.00 pm.
    • Secondary & Higher Secondary – 2.00 pm to 5.00 pm.
  • Venue – Cambridge Vidyalaya, Behind State Bank Of India, Shivaji Nagar, Nanded.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

SBI Bank Bharti 2026

खुशखबर !! SBI बँकेत १ हजार ५३८ लिपिक पदांची भरती ,नवीन जाहिरात प्रकाशित; लगेच अर्ज करा ! SBI Bank Bharti 2026 1538 Posts

Here is some good news for candidates aspiring to work in the banking sector. An …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *