Table of Contents
BGI Pune Job Recruitment 2023
BGI Pune Job Recruitment 2023 – Satish Misal Educational Foundations Brick School Of Architecture, Pune invites Offline applications till last date 15/2/2023 for the posts of Professor, Assistant Professor, Associate Professor. There are 21 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशन संचलित ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १५/२/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर, पुणे भरती २०२३
या पदांसाठी भरती प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. एकूण पद संख्या २१ जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १५/२/२०२३
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा पत्ता – सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशन संचलित ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर, सर्व्हे क्रमांक ५०/३/२/२, पुणे – ४११०६०.
BGI Pune Job Recruitment
- Recruitment place – Pune
- Posts’ name – Professor, Assistant Professor, Associate Professor.
- Total vacancies – 21
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
- Mode of applications – Offline.
- Address for application – Satish Misal Educational Foundations Brick School Of Architecture, S. No. 50/3/2/2, Undri, Pune – 411060.
- Last date for application – 15/2/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.