JOIN Telegram
Thursday , 30 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भाऊसाहेब मुळक आयु. महा. आणि संशोधन रुग्णालय नागपूर – ३२ शैक्षणिक पदांसाठी मुलाखत आयोजित

BMACRH Nagpur Recruitment 2025

BMACRH Nagpur Recruitment 2025 – BCYRC’s Bhausaheb Mulak Ayurvedic College & Research Hospital, Nagpur has arranged interview on date 07/02/2025 for the posts of Professor, Reader & Lecturer in various subject. There are total 32 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

बीसीवायआरसी संचलित भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविदयालय आणि संशोधन रुग्णालय, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक, प्रपाठक आणि अधिव्याख्याता पदभरतीसाठी दि. ०७/०२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविदयालय आणि संशोधन रुग्णालय, नागपूर भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ३२ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर                                  
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ०७/०२/२०२५ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविदयालय आणि संशोधन रुग्णालय, एमआयडीसी, सातगाव, बुटीबोरी, नागपूर.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

BMACRH Nagpur Recruitment 2025

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 32 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 07/02/2025 at 11.00 am.
  • Venue – Bhausaheb Mulak Ayurvedic Ayurvedic College & Research Hospital, MIDC, Sategaon, Butifori, Nagpur – 441122.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविदयालय, नागपूर येथे पंचकर्म रीडर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

BMAM Nagpur Job 2024

BMAM Nagpur Job 2024 – BCYRC’s Bhausaheb Mulak Ayurvedic Mahavidyalaya, Nagpur has arranged interview on date 30/1/2024 for the post of Panchakarma Reader. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

बीसीवायआरसी संचलित भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविदयालय, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पंचकर्म रीडर पदभरतीसाठी दि. ३०/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविदयालय, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती पंचकर्म रीडर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३०/१/२०२४
मुलाखतीचे ठिकाण प्राचार्य यांचे कार्यालय, भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविदयालय, ग्रेट नाग रोड, नंदनवन, नागपूर 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

BMAM Nagpur Job 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Panchakarma Reader
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – See advertise.
  • Age limit – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 30/1/2024.
  • Venue – Office Of Principal, Bhausaheb Mulak Ayurvedic Mahavidyalaya, Great Nag Road,  Nandanvan, Nagpur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *