शालेय विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून मागील अनेक दशकांपासून आयोजित केली जाणारी शासकीय रेखाकला परीक्षा (State Drawing Examination) (एलिमेंटरी ग्रेड व इंटरमीजिएट ग्रेड) (Elementary Grade and Intermediate Grade) यासाठी शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील आठ ते दहा लाख विद्यार्थी बसतात. मात्र, आता कला संचालनालयाने (Art Directorate) परीक्षा शुल्क वाढीच्या (Examination fee increase) घेतलेल्या निर्णयामुळे पालकांच्या खिशाला कात्री (Financial hardship for parents) लागणार आहे.
Read More »सुवर्णसंधी !! महाराष्ट्र बँकेत पदवीधारकांसाठी ५०० रिक्त पदांची भरती सुरु ! आजच अर्ज करा
बँकेत नोकरी च्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. (Bank Of Maharashtra Recruitment 2025) तर आता बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जनरलिस्ट अधिकारी या पदांच्या ५०० रिक्त जागेची भरती होणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२५ ही आहे.
Read More »TISS मुंबई अंतर्गत रु. २५,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची संधी
TISS Mumbai TRO Job 2025 - Tata Institute of Social Sciences (TISS), Mumbai invites Online applications from Mumbai....
Read More »DBSKKV दापोली – साउंड इंजिनिअर/ब्रॉडकास्टींग आणि अँकर पदांसाठी मुलाखत आयोजित
DBSKKV CRS Recruitment 2025 - Director, DEE, DBSKKV, Dapoli, Dist. Ratnagiri invites Offline applications in prescribed.....
Read More »HPCL बेंगळुरू – आकर्षक शिकाऊ वेतन ; फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट पदांसाठी अर्ज करा !
HPCL FTPA Recruitment 2025 - Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) invites Online applications in prescribed.....
Read More »ECHS पॉलिक्लिनिक पणजी/सिंधुदुर्ग – किमान शिक्षित/इतर ; १३ पदांसाठी अर्जाची सूचना
ECHS Pune Recruitment 2025 - ECHS invites Offline applications in prescribed format till last date 28/08/2025 & has.....
Read More »MNC सोलापूर NUHM HBT UTBS 15th FC – ७४ वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतींसाठी मुलाखत आयोजित
Solapur NUHM/UTBS/15th FC/HBT Recruitment 2025 - Deputy Commissioner-3 (Health), Solapur Municipal Corporation.....
Read More »नागपूर महानगरपालिका – आकर्षक वेतनावर १७४ गट-क संवर्ग पदभरती होणार ; नक्कीअर्ज करा !
NMC Nagpur Group-C Recruitment 2025 - Commissioner, Nagpur Municipal Corporation, Nagpur invites Online applications...
Read More »JSPMU पुणे – विविध शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना
JSPMU Pune Recruitment 2025 - JSPM University, Pune invites Offline applications in prescribed format& has arranged...
Read More »मध्य रेल्वेत २४१८ रिक्त पदांची भरती ! अर्जप्रक्रिया सुरु
Central Railway Recruitment 2025 : मध्य रेल्वे मुंबईने शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) पदांच्या २४१८ रिक्त जागेची भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. ही भरती प्रक्रिया ऑगस्ट २०२५ मध्ये सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati