KCB Pune AMO Job 2025 - Kirkee Cantonment Board, Dr. Babasaheb Ambedkar Cantonment General Hospital, Kirkee.....
Read More »नवीन अपडेट !! UPSC ची नवीन वेबसाईट सुरू !
UPSC ची नवीन वेबसाईट सुरू; आता आधारद्वारे नोंदणी शक्य ; संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. आयोगाने उमेदवारांसाठी नवीन संकेतस्थळ https://upsconline.nic.in सुरू केले आहे, ज्यावरून आता अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी होणार आहे. या नवीन पोर्टलच्या माध्यमातून आता आधार कार्डाच्या मदतीने नोंदणी करता येणार असून, ओळख पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
Read More »MBA CET चा निकाल जाहीर झाला !
MBA CET 2025 निकाल जाहीर – ७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल, लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET CELL) मार्फत आयोजित MBA अभ्यासक्रमाच्या CET 2025 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
Read More »KCB खडकी, पुणे – रु. २४,५००/- दरमहा वेतन ; २ शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखत आयोजित
KCB Pune SET Recruitment 2025 - Kirkee Cantonment Board, Kirkee, Pune has arranged interview on date 09/06/2025 for.....
Read More »राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली मध्ये नवीन 30 पदांची भरती जाहीर ! त्वरित अर्ज करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली (NHM) द्वारे विविध पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी एकूण ३० पदे रिक्त आहे. संबंधित अधिक माहिती अधिकृत वेबसाइट वर दिलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ९ जून २०२५ पूर्वी सादर करावा . अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. pdf ची लिंक खाली दिलेली आहे . अधिक माहितीसाठी मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा .
Read More »एसआरजे स्टील – एरिया सेल्स मॅनेजर पदांसाठी मुलाखत सुरु ; संपर्क करा !
SRJ Steel Recruitment 2025 - SRJ Steel has arranged interview on date 29/05/2025 & 30/05/2025 to fill up posts of Area Sales.....
Read More »दि सेंट्रल काऊंटी स्कूल, नागपूर – विविध शैक्षणिक पदांसाठी अर्ज करा !
TCCS Nagpur Recruitment 2025 - The Central County School, Nagpur invites Online applications till last date 03/06/2025 to.....
Read More »SGGSIE&T नांदेड – मानद अध्यापक/साईट इंजिनिअर/विद्युत अभियंता पदभरती जाहीर
SGGSIE&T Nanded Recruitment 2025 - Shri Guru Gobind Singhji Institute of Engineering & Technology, Nanded invites Offline...
Read More »CBSE दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !
CBSE दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून सुरू होईल अर्ज प्रक्रिया केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने यावर्षीच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी (कंपार्टमेंट) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थी 30 मे 2025 पासून अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर अर्ज करू शकतात. विलंब शुल्काशिवाय अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 आहे. ₹2000 विलंब शुल्कासह अर्ज 18 व 19 जून 2025 रोजी करता येतील.
Read More »CISCE निकाल जाहीर झाला ! तपासून बघा
भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) ने ICSE (इयत्ता 10वी) आणि ISC (इयत्ता 12वी) परीक्षांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता, ते आता अधिकृत वेबसाइट cisce.org वर जाऊन त्यांचे अद्यतनित गुण पाहू शकतात. याआधी, CISCE ने 30 एप्रिल 2025 रोजी या परीक्षांचे मूळ निकाल प्रसिद्ध केले होते.
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati