JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Ph.D. Jobs

तुळशीरामजी गायकवाड-पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (TGPCET), नागपूर येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी.धारकांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षणकेंतर पदांच्या एकूण १६३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

TGPCET Nagpur Recruitment 2024 - Tulsiramji Gaikwad-Patil College of Engineering and Technology, Nagpur invites Offline...

Read More »

विवेकानंद एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, मुंबई येथे विविध पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ४४ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

VES CASC Recruitment 2024 - Vivekanand Education Society's College of Arts, Science and Commerce, Mumbai invites Offline...

Read More »

आर्मी लॉ कॉलेज (ALC), पुणे येथे LLM/MBA/MMS/Ph.D शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक – विधी आणि व्यवस्थापन पदाच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ALC Pune AP Recruitment 2024 - Army Law College, Pune invites Online applications till last date 30/04/2024 for posts of Assistant...

Read More »

आर्मी लॉ कॉलेज, पुणे येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी पदस्थापना अधिकारी आणि महाविदयालय संचालक – शारीरिक शिक्षण आणि क्रीडा पदांच्या एकूण २ भरती जाहीर

ALC Pune PO/D Recruitment 2024 - Army Law College, Pune invites Online applications till last date 30/05/2024 for academic year...

Read More »

भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविदयालय, पाळधी (बु.), जि. जळगाव येथे MA/M.Com/M.Sc/M.Lib/M.P.Ed,/Ph.D, B.Ed. शिक्षितांसाठी प्राचार्य, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल एकूण ४७ भरतीं अंतगर्त नोकरीची संधी

BGPSC Dist. Jalgaon Recruitment 2024 - Bhausaheb Gulabraoji Patil Senior College, Paldhi (Bu.), Dist. Jalgaon has arranged....

Read More »

DRDO ARDE पुणे येथे BE/B.Tech./ME/M.Tech./Ph.D. शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता आणि रु. ६७,०००/- दरमहा वेतनावर संशोधन सहयोगी पदांच्या एकूण २० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DRDO ARDE Pune Recruitment 2024 - Defence Research and Development Organisation Armament Research & Development...

Read More »

सावकार आयुर्वेदिक वैदयकीय महाविदयालय, जि. सातारा येथे प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक (रीडर)/सहाय्यक प्राध्यापक (अधिव्याख्याता) पदांच्या एकूण २६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SAMC Dist. Satara Recruitment 2024 - Sawkar Ayurvedic Medical College, Dist. Satara invites Online/Offline applications till last....

Read More »

वामनराव इथापे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, संगमनेर, जि. अहमदनगर येथे एमबीए/पीएच.डी. शिक्षितांसाठी प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १७ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Ithape MBA Recruitment 2024 - Sangamner Medical Foundation & Research Institute’s Vamanrao Ithape Institute Of Management...

Read More »

ICMR-NIRRCH मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी रु. ५६,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I (बिगर-वैदयकीय) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

ICMR-NIRRCH Mumbai PRS-I (NM) Job 2024 - Indian Council Of Medical Research - National Institute For Reproductive...

Read More »