JOIN Telegram
Monday , 6 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन मंडळ, चंद्रपूर येथे इतर पदवी/पदव्युत्तर/वन्यजीव व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- एकरकमी वेतनावर अभ्यासक्रम संचालक आणि विषय तज्ज्ञ, रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस ट्रेनर, संगणक प्रयोगशाळा प्रशिक्षक आणि रु. २०,०००/- एकरकमी वेतनावर पीटीआय अँड ड्रिल इन्स्ट्रक्टर पदांच्या एकूण ८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

CFA Chandrapur Recruitment 2024

CFA Chandrapur Recruitment 2024Chandrapur Forest Academy of Administration, Development and Management, Chandrapur invites Online & Offline applicationsin prescribed format till last date 18/03/2024 for the posts of Course Director & Subject Matter Expert, PTI & Drill Instructor, Remote Sensing & GIS Trainer and Computer Lab Trainer for training purpose. There are 8 vacancies. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन मंडळ, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम संचालक व विषय तज्ज्ञ, पीटीआय अँड ड्रिल इन्स्ट्रक्टर, रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस ट्रेनर आणि संगणक प्रयोगशाळा प्रशिक्षक पदभरतीसाठी दि. १८/०३/२०२४ पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन मंडळ, चंद्रपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) अभ्यासक्रम संचालक आणि विषय तज्ज्ञ २) पीटीआय अँड ड्रिल इन्स्ट्रक्टर ३) रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस ट्रेनर ४) संगणक प्रयोगशाळा प्रशिक्षक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा.
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/०३/२०२४ ऑफलाईन अर्जासाठी वेळ – संध्याकाळी १८.१५ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ५५ वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ४०,०००/- एकरकमी –
      • अभ्यासक्रम संचालक आणि विषय तज्ज्ञ
      • रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस ट्रेनर
      • संगणक प्रयोगशाळा प्रशिक्षक 
    • रु. २०,०००/- एकरकमी –
      • पीटीआय अँड ड्रिल इन्स्ट्रक्टर
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mahaforest.gov.in/ येथे भेट दया.
  • वेबसाईट – http://www.chandrapurforestacademy.org/.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – chandrama.cfa@gmail.com.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक यांचे कार्यालय, चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन मंडळ, मूल रोड, चंद्रपूर – ४४२४०१
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी. (मुलाखतीसाठी निवड झालेले उमेदवार)
  • मुलाखतीचे ठिकाण – चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन मंडळ, चंद्रपूर.

CFA Chandrapur Recruitment 2024

  • Place of recruitment – Chandrapur
  • Post’s Name –
    • 1) Course Director & Subject Matter Expert
    • 2) PTI & Drill Instructor
    • 3) Remote Sensing & GIS Trainer
    • 4) Computer Lab Trainer
  • Total no. of vacancies – 8 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 40,000/- (Lump sum).
      • Course Director & Subject Matter Expert – 
      • Remote Sensing & GIS Trainer
      • Computer Lab Trainer
    • Rs. 20,000/- (Lump sum).
      • PTI & Drill Instructor
  • Age limit – Course Director & Subject Matter Expert – Up to 55 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mahaforest.gov.in/.
  • Mode of applicationOnline & Offline. (Ref. PDF/Visit website)
  • E-Mail Id for application – chandrama.cfa@gmail.com.
  • Address for application – O/o Director, Chandrapur Forest Academy of Administration, Development and Management, Mul Road, Chandrapur – 442401.
  • Last date for applications – 18/03/2024 For offline application mode – till 18.15 pm. 
  • Interview date & time – Ref. PDF/Visit website. (Shortlisted candidates)
  • Venue – Chandrapur Forest Academy of Administration, Chandrapur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *