JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद रायगड अलिबाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी सूचना

 Civil Hospital Raigad Alibaug Job Recruitment 2023

Civil Hospital Raigad Alibaug Job Recruitment 2023 – Civil Surgeon, Civil Hospital, Raigad Alibaug invites Offline applications in prescribed format till last date 14/3/2023 & has arranged interview on date 15/3/2023 & again Offline applications in prescribed format from date 16/3/2023 to 29/3/2023 & has arranged interview on date 30/3/2023 for the  posts of Medical Officer  in Suburban and Rural Hospitals under District Surgeon Raigad Alibaug and Medical Officers in Primary Primary Health Centers under District Health Officer at Raigad Alibaug District. The job location is Raigad Alibaug District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाशल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, रायगड अलिबाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार रायगड अलिबाग जिल्ह्यातील जिल्हाशल्यचिकित्सक अधिपत्याखालील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी रायगड दि. १४/३/२०२३ तसेच दि. १६/३/२०२३ ते  दि. २९/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून अनुक्रमे दि. १५/३/२०२३ आणि दि.३०/३/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हाशल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, रायगड अलिबाग भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण रायगड अलिबाग जिल्हा 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १४/३/२०२३ तसेच दि. १६/३/२०२३ ते  दि. २९/३/२०२३
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान –
    • विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी –
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ९०,०००/- दरमहा 
      • इतर भाग – रु. ८५,०००/- दरमहा 
    • एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकारी
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा 
      • इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा 
    • बी..एम.एसवैद्यकीय अधिकारी
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ४५,०००/- दरमहा 
      • इतर भाग – रु. ४०,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://raigad.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, रायगड अलिबाग.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १५/३/२०२३ आणि दि.३०/३/२०२३
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, रायगड अलिबाग.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://raigad.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Civil Hospital Raigad Alibaug Job Recruitment

  • Place of recruitment – Raigad Alibaug
  • Post’s Name – Medical Officer
  • Total no. of vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • Specialist Medical officer –
      • At Tribal & Inaccessible Area – Rs. 90,000/- pm.
      • Other Area – Rs. 85,000/- pm.
    • M.B.B.S. Medical officer – 
      • At Tribal & Inaccessible Area – Rs. 80,000/- pm.
      • Other Area – Rs. 75,000/- pm.
    • `B.A.M.S. Medical officer –
      • At Tribal & Inaccessible Area – Rs. 45,000/- pm.
      • Other Area – Rs. 40,000/- pm.
  • Age limit – Not exceeding 58 years.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://raigad.gov.in/ .
  • Mode of applicationOffline 
  • Address for applications – District Civil Surgeon Office, Raigad Alibaug.
  • Last date for applications – 14/3/2023 & 16/3/2023 to 29/3/2023.
  • Interview date & time – 15/3/202330/3/2923.
  • Venue – District Civil Surgeon Office, Raigad Alibaug.
  • For updates about said recruitment visit website – https://raigad.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *