वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महावितरण कार्यालय, सोलापूर अंतर्गत आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Aurangabad Apprenticeship Notification 2023

Mahavitaran Solapur Apprenticeship Notification 2023 – Mahavitaran Office, Solapur invites Online applications till last date 30/4/2023 from I.T.I. pass candidates who are residents of Solapur for Electrician, Wireman trade for the year 2023-2024 for an apprenticeship at Solapur. The training location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण कार्यालय, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२३-२०२४ साठी सोलापूर  जिल्हयातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. ३०/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण कार्यालय सोलापूर भरती २०२३

या पदांसाठी प्रशिक्षण भरतीआय.टी.आय. शिकाऊ उमेदवार वीजतंत्री, तारतंत्री 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्याPDF बघावी.
प्रशिक्षणाचे ठिकाणसोलापूर 
अर्जाची तारीखदि. ३०/४/२०२३.
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in येथे सोलापूर मंडळ अंतर्गत विभागीय कार्यालय पर्याय निवडावा. (अधिक माहितीसाठी जाहिरात/PDF पहा).
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Solapur Apprenticeship Notification 2023

  • Place of training – Solapur
  • Name of the Trades – Apprentice – i) Electrician ii) Wireman.
  • No. of seats – Ref. PDF.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on Divisional Offices under Solapur Circle. (For more information ref. PDF.
  • Address – Superintendent Engineer, MSEDCL Office,Solapur Circle, Solapur.
  • Last date for application – 30/4/2023.
  • For all the information ref. PDF.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *