JOIN Telegram
Saturday , 18 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CR भायखळा विभाग, मुंबई – Senior Resident पदाच्या ४ भरतींसाठी मुलाखत आयोजित

CR Byculla Mumbai SR Recruitment 2025

CR Byculla Mumbai SR Recruitment 2025 – Central Railway, Byculla Division, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interviews on date 28/01/2025 for the various posts of Senior Resident in Head Quarter Hospital, Byculla. There are total 4 vacancies. The job location is Byculla, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मध्य रेल्वे, भायखळा विभाग, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्यालय रुग्णालयात विविध वरिष्ठ निवासी (सिनिअर रेसिडेंट) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २८/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मध्य रेल्वे, भायखळा विभाग, मुंबई भरती २०२५

या पदांसाठी भरती वरिष्ठ निवासी (सिनिअर रेसिडेंट) – (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण भायखळा, मुंबई 
अर्ज पद्धती  समक्ष 
अर्जाची तारीख आणि वेळ  दि. २८/०१/२०२५ सकाळी ०९.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.cr.indianrailway.gov.in.> News &Recruitment> Recruitment > Notification >Engagement of Senior Resident येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – कक्ष क्र. २५, Dr. B.A.M. रुग्णालय, भायखळा, मुंबई – २७.
  • उमेदवारांनी https://cr.indianrailways.gov.in/ येथून डाउनलोड करून परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज मुलाखतीला आणावा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २८/०१/२०२५ सकाळी १०.३० वाजतापुढे.
  • अर्ज दाखल करण्याची आणि कागदपत्र पडताळणीची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – कक्ष क्र. २५, वैदयकीय निर्देशक यांचे कार्यालय, Dr. B.A.M. रुग्णालय, भायखळा, मुंबई – २७.
  • संपर्क क्र. – ०२२६७४२५९४५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://cr.indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

CR Byculla Mumbai SR Recruitment 2024

  • Recruitment Place – Byculla, Mumbai.
  • Posts Name – Senior Resident – 1) General Surgery 2) Anaesthesia 3) Gynaecologist
  • Total Vacancies – 4 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, selection procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – www.cr.indianrailway.gov.in.> News & Recruitment> Recruitment > Notification >Engagement of Senior Resident.
  • Mode of applications – In Person.
  • Candidates should bring in dully filled in prescribed format application from downloaded from website – https://cr.indianrailways.gov.in/.
  • Date for application – 28/01/2025 9.00 am to 10.00 am.
  • Interview date & time – 28/01/2025 at 10.30 am on wards.
  • Verification of documents – From 9.00 am to 10.00 am.
  • Venue – Room No. 25, Medical Director’s Office, Dr. B.A.M. Hospital, Byculla, Mumbai – 27.
  • Contact No.- 02267452945.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cr.indianrailways.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *