वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महापारेषण धुळे – ३६ ITI वीजतंत्री शिकाऊ उमेदवार पदभरती जाहीर

Mahapareshan Dhule Apprenticeship 2026

Mahapareshan Dhule Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahapareshan, Dhule invites Online applications from date 11/5/2026 to 15/5/2026 from Dhule, Jalgaon & Nandurbar District resident I.T.I. pass candidates for Engagement of ITI Electrician Trade Apprentices for 1 year apprenticeship. There are total 36 seats. The training location is Dhule, Jalgaon & Nandurbar. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महापारेषण, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ मध्ये प्रशिक्षणार्थी भरतीसाठी धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. ११/५/२०२६ ते दि. १५/५/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भारतीं अंतर्गत एकूण ३६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महापारेषण धुळे भरती २०२६

या पदांसाठी भरतीआय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववीजतंत्री विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या३६ जागा.
नोकरीचे ठिकाणधुळे, जळगाव आणि नंदुरबार.
अर्ज पद्धतीऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीखदि. ११/५/२०२६ ते दि. १५/५/२०२६ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ३५ वर्षे (आरक्षण प्रवर्ग). (जाहिरात बघावी)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आस्थापना क्र. ०६२१२७०००४९ वर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahapareshan Dhule Apprenticeship 2026

  • Training place – Dhule, Jalgaon & Nandurbar.
  • Name of the post I.T.I. Electrician Trade Apprentice
  • Total vacancies – 36 seats.
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician. (See advertise)
  • Age limit – 18 to 30 years (UR) & 18 to 35 years (Reserved class). (See advertise)
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts see advertise.
  • Mode of application – Online.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in. Establishment No.- E06212700049
  • For  Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in.
  • Date for online application11/5/2026 to 15/5/2026 till 23.59 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

महापारेषण, जळगाव – ३७ ITI वीजतंत्री शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahapareshan Jalgaon Apprenticeship 2025

Mahapareshan Jalgaon Apprenticeship 2025 – Executive Engineer, Mahapareshan, Jalgaon invites Online applications from date 11/8/2025 to 14/8/2025 from Jalgaon District resident I.T.I. pass candidates for Engagement as ITI Electrician Trade Apprentices for apprenticeship year 2025-2026. There are total 37 seats. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महापारेषण, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र २०२५-२०२६ मध्ये प्रशिक्षणार्थी भरतीसाठी जळगाव जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. ११/८/२०२५ ते दि. १४/८/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महापारेषण जळगाव भरती २०२५

या पदांसाठी भरतीआय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववीजतंत्री विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या३७ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाणजळगाव
अर्ज पद्धतीऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीखदि. ११/८/२०२५ ते दि. १४/८/२०२५ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८-३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-३५ वर्षे (खुला प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ आणि https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे भेट द्या.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आस्थापना क्र. E०९२०२७०००७३ वर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे.

Mahapareshan Jalgaon Apprenticeship 2025

  • Training place –  Jalgaon.
  • Name of the trades – Apprentice – I.T.I. Electrician trade.
  • Total vacancies – 37 posts.
  • Training period – 1 year (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-30 years completed (UR) & 18-35 years completed (UR). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts ref. PDF/visit website – https://www.mahatransco.in/ & https://www.apprenticeshipindia.gov.in/.
  • Candidates should be registered at https://www.apprenticeshipindia.gov.in/ – Establishment No. – E09202700073
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
  • Date for application –  11/8/2025 to 14/8/2025 till 23.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in/ & https://www.mahatransco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IIIT नागपूर – रु. १,२०,०००/- दरमहा वेतन ; निवासी वैदयकीय अधिकारी पदासाठी अर्ज करा !

IIIT Nagpur RMO Job 2026 - Indian Institute of Information Technology, Nagpur invites Offline applications......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *