JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जळगाव येथे पदवीधरांसाठी रु. २५०००/- दरमहा वेतनाच्या नोकरीची संधी

DC, Jalgaon Job Recruitment 2022

DC, Jalgaon Job Recruitment 2022 – Chief Excecutive Officer’s Office, District Council, Jalgaon invites Offline applications in the prescribed format till the last date 29/7/2022 for the Contractual Post of Law Officer. 

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी विधी अधिकारी पदभरतीसाठी दि. २९/७/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जळगाव भरती 2022

या पदांसाठी भरती विधी अधिकारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कायदा पदवीधर (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी).
एकूण पद संख्या १ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – जळगाव 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वेतनमान – रु. २५०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • पदांसाठीचे पात्रता निकष, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि www.zpjalgaon.gov.in येथे भेट द्या.
  • सदर जाहिरात आणि विहित नमुना अर्ज यासाठी www.zpjalgaon.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – समक्ष/पोस्ट 
  • अर्जाचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, जळगाव.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २९/७/२०२२   कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून).

District Council, Jalgaon Job Recruitment

  • Place of recruitment – Jalgaon
  • Name of the posts – Law Officer
  • No. of posts – 1
  • Educational qualification – Law Graduate (See advertise).
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – 11 months 
  • Payment – Rs. 25000/- pm.
  • Age limit – Not more than 45 years
  • For detailed information about eligibility criteria, terms & conditions, application procedure, interview schedule, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – www.zpjalgaon.gov.in.
  • For advertise & prescribed format application form visit website – www.zpjalgaon.gov.in.
  • Mode of application – In Person/By Post
  • Address for application – General Administrative Department, District Council, Jalgaon.
  • Last date for application – 29/7/2022 during office hours (Except Government Holidays).

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *