JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगाव येथे पदभरतीची सूचना

Patbandhare Vibhag Jalgaon Job 2022

Patbandhare Vibhag Jalgaon Job 2022 Jalgaon Irrigation Project Board, Jalgaon invites Offline applications in prescribed format for contractual services from Junior Engineer/ Branch Engineer/Assistant Engineer Grade-2 retired from Water Resources Department, Maharashtra.

जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कामांसाठी  महाराष्ट्रातील जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/ सहायक अभियंता श्रेणी-२ यांची सेवा करार पद्धतीने पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज  मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगाव भरती 2022

या पदांसाठी भरती कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/ सहायक अभियंता श्रेणी-२
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – जळगाव 
  • पात्रता निकष – जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहायक अभियंता श्रेणी-२ 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – १ वर्ष (PDF बघावी).
  • वयोमर्यादा – अधिक माहितीसाठी PDF बघावी.
  • पदांसाठीचे सविस्तर जाहिरात, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्जाची शेवटची तारीख, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि www.wrd.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – प्रत्यक्ष/पोस्ट 
  • अर्जाचा पत्ता – गिरणा भवन आकाशवाणी केंद्रासमोर, आकाशवाणी चौक, जळगाव.

Jalgaon Irrigation Project Board, Jalgaon Job Recruitment

  • Place of recruitment – Jalgaon
  • Eligibility criteria- Junior Engineer/Branch Engineer/Assistant Engineer Grade-2 retired from Water Resources Department.
  • No. of posts – 3 Posts
  • Nature of posts – Contract basis
  • Period of contract – 1 year (Ref. PDF).
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For detailed information & advertise about the posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, last date for application, other instructions etc. about above posts please ref. PDF/ visit website – www.wrd.maharashtra.gov.in.
  • Mode of application – In Person/Post
  • Address for application – Opp. Girna Bhvan Akashwani Kedra, Akashwani Chowk, Jalgaon.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *