JOIN Telegram
Saturday , 27 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

गेनबा सोपानराव मोझे संस्था, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, येरवडा, पुणे येथे पदविका/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी शैक्षणिक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक पदभरतींसाठी अर्जाची सूचना

GSMS Pune Recruitment 2024

GSMS Pune Recruitment 2024 – Genba Sopanrao Moze Sanstha, Maharashtra Housing Board, Yerwada, Pune invites Offline applications to fill up Teaching & Non-Teaching posts for academic year 2024-2025. The job location is Yerwada, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

गेनबा सोपानराव मोझे संस्था, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, येरवडा, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

गेनबा सोपानराव मोझे संस्था, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण येरवडा, पुणे.   
अर्ज पद्धती   समक्ष
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  जाहिरात बघावी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – गेनबा सोपानराव मोझे संस्था, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, येरवडा, पुणे.

GSMS Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Yerwada, Pune.
  • Posts’ name – 
    • 1) Teacher – i) Primary ii) Secondary iii) Higher Secondary
    • 2) Lab Assistant
    • 3) Junior Clerk
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – In Person.
  • Address for applicationGenba Sopanrao Moze Sanstha, Maharashtra Housing Board, Yerwada, Pune.
  • Last date for application – See advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *