वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारती विदयापीठ (BVP) अंतर्गत पदविका/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण ६३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

BVP Teaching & Non-Teaching Recruitment 2024

BVP Teaching & Non-Teaching Recruitment 2024 – Bharati Vidyapeeth, Pune has arranged interview on date 20/04/2024 for the various Teaching & Non-Teaching posts at Pune, Navi Mumbai, Panchgani Region. There are total 63 vacancies. The job location is Pune, Navi Mumbai, Panchgani Region. The Official website & PDF/Advertise is given below.

भारती विदयापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पुणे, नवी मुंबई आणि पंचगणी येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. २०/०४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारती विदयापीठ भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या६३ जागा 
नोकरीचे ठिकाणपुणे, नवी मुंबई आणि पंचगणी
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • दि. २०/०४/२०२४ –
    • सकाळी ९.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत – पीजीटी आणि टीजीटी.
    • दुपारी १२.३० ते दुपारी ०३.३० वाजेपर्यंत – पीआरटी/परी-प्रायमरी/रेक्टर/वॊर्डन.
मुलाखतीचे ठिकाणभारती विदयापीठ, भारती विदयापीठ भवन, अलका थिएटरजवळ, ८ वा मजला, एलबीएस रोड, पुणे – ४११०३०.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

BVP Teaching & Non-Teaching Recruitment 2024

  • Place of recruitment – Pune, Navi Mumbai, Panchgani Region.
  • Post’s Name – (See table/advertise) –
  • Total no. of vacancies – 63 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form, see advertise.
  • Interview date & time – 20/04/2024
    • 9.00 am to 12.30 pm – PGT & TGT. 
    • 12.30 pm to 13.30 pm – PRT/Pre-Primary/Rector/Warden.
  • Venue – Bharati Vidyapeeth, Bharati Vidyapeeth Bhavan, Near Alka Theater, 8th Floor, LBS Road, Pune – 411030.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *