वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Recent Posts

व्हीप्रोटेक्टऑल इंश्युरन्स ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे पदवीधरांसाठी पीओ, सीएमओ, सीएफओ, लेखापाल, विपणन प्रमुख आणि विपणन कार्यकारी पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Vprotectall Pvt. Ltd. Nagpur Recruitment 2024 - Vprotectall Insurance Broking Private Limited, Nagpur invites Offline applications....

Read More »

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबई ग्रंथालय आणि प्रशासन येथे विविध पदवीधरांसाठी रु. १९,९००/- ते रु. १,४२,४००/- पर्यंतच्या वेतनावर कायमस्वरूपी तत्वावर PA, उप लेखापाल, कनिष्ठ लघुलिपीक, कनिष्ठ टंकलेखक लिपिक, वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय लिपिक आणि ग्रंथालय सहाय्यक पदांच्या एकूण १५ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

ICT Mumbai Non-Technical Recruitment 2024 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online & Offline applications...

Read More »

TISS अंतर्गत नवी दिल्ली येथे PG/Ph.D. (Management/Economics/Education/Statistics/Teacher Professional Development) शिक्षितांसाठी रु. ८०,०००/- ते रु. १,००,०००/- वेतनावर कार्यक्रम व्यवस्थापक-शिक्षक व्यावसायिक विकास व व्यवस्थापन (पूर्ण वेळ/अर्धवेळ) पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

TISS Mumbai CETE Job 2024 - Centre of Excellence in Teacher Education (CETE), an Independent Centre at Tata Institute Of Social....

Read More »

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ प्रकल्प अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

TISS SPARC SPO Job 2024 - Tata Institute of Social Sciences (TISS), Mumbai invites Online applications till the last...

Read More »

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड अंतर्गत घुगस, जि. चंद्रपूर येथे BE (Mecha/Electri./Metallurgy/Instru./Production/Environment)/MBA शिक्षितांसाठी अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

LMEL Trainee Recruitment 2024 - Lloyds Metals and Energy Limited invites Online applications in prescribed format from BE/MBA candidates....

Read More »

नॅश ग्रुप ऑफ कंपनीज, नाशिक येथे B.Com/M.Com/CA/CMA/LLB/LLM/MBA शिक्षितांसाठी वरिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ व वरिष्ठ एचआर पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Nash Group Nashik Recruitment 2024 - Nash Group Of Companies, Nashik invites Online applications & has arranged...

Read More »

श्रीयश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, छत्रपती संभाजीनगर B.Com/M.Com//M.Lib./M. Pharm./Ph.D. शिक्षितांसाठी प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/लिपिक आणि व्यवस्थापक – लेखा पदभरतींसाठी अर्जाची सूचना

SYIPER Chh. Sambhajinagar Recruitment 2024 - Shreeyash Institute of Pharmaceutical Education & Research, Chhatrapati Sambhajinagar.....

Read More »

स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे येथे एम. टेक. (शहरी व्यवस्थापक/स्थापत्य/विदयुत/यांत्रिकी) शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा विदयावेतनावर उन्हाळी इंटर्नशिपसाठी अर्जाची सूचना

Stem Water Infra Thane Summer Internship 2024 - Stem Water Distribution & Infrastructure Company Private Limited, Thane.....

Read More »

सुधा सुरेशभाई मणियार कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट, नागपूर येथे M.Com/MBA/M.Sc/Ph.D. शिक्षितांसाठी विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Maniar College Recruitment 2024 - Sudha Sureshbhai Maniar College of Computer and Management, Nagpur invites Offline...

Read More »

परिक्रमा पब्लिक स्कूल, कष्टी, जि. अहमदनगर येथे विविध पदवी/पदव्युत्तर/B.P.Ed/M.P.Ed/B.Ed शिक्षितांसाठी विविध विषय शिक्षक आणि मुख्याध्यापक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Parikrama School Recruitment 2024 - Parikrama Public School, Kashti, Dist. Ahmednagar invites Offline applications till last....

Read More »

रॉयल एन्फिल्ड मोटरसायकल डीलर एम्बार्क ऑटो, नाशिक येथे ८/१०/१२ वी उत्तीर्ण/ITI/DE/पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी सेवा व्यवस्थापक, लेखा कार्यकारी, Crm, विक्री सल्लागार, सेवा सल्लागार, तंत्रज्ञ, हाऊस किपींग & महाव्यवस्थापक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Royal Enfield Nashik Recruitment 2024 - Royal Enfield Motorcycle Dealer Embark Auto, Nashik invites Online applications....

Read More »

सीआयई ॲल्युमिनियम कास्टिंग इंडिया लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथे रु. १३,०००/- ते रु. १४,०७०/- पर्यंतच्या विदयावेतनावर १०/१२ वी उत्तीर्ण/आयटीआय/अभियांत्रिकी पदविकाधारकांसाठी एनएपीएस शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण १५० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

CIEAC Appreticeship 2024 - CIE Aluminium Casting India Limited, Chhtrapati Sambhajinagar has arranged interview on date....

Read More »

नवयुग संचलित प्राईड स्कूल अँड नवयुग प्ले स्कूल, नागपूर येथे १०/१२ वी उत्तीर्ण/पदवीधर, B.Ed. शिक्षितांसाठी पूर्व-प्राथमिक आणि इतर टीचर, वाहनचालक, महिला चपराशी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Navyug School Recruitment 2024 - Navyug's Pride School & Navyug Play School, Nagpur has arranged interview on date 4/05/2024...

Read More »