JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

दि पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुसद, जि. यवतमाळ येथे विविध पदवीधरांसाठी सरव्यवस्थापक, विविध सहाय्यक सरव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक वसुली व्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण १४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

PUCBL Pusad Recruitment 2024

PUCBL Pusad Recruitment 2024 – The Pusad Urban Co-operative Bank Limited, Pusad, Dist. Yavatmal invites Offline applications till last date 16/05/2024 to fill up posts of Assistant General Manager in various disciplines, General Manager, Regional Manager, IT Manager, Assistant Recovery Manager & Branch Manager. The job location is Pusad, Dist. Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.

दि पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुसद, जि. यवतमाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सरव्यवस्थापक, विविध सहाय्यक सरव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक वसुली व्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. १६/०५/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुसद, जि. यवतमाळ भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) सरव्यवस्थापक (विपणन) 
  • २) सहाय्यक सरव्यवस्थापक – i) वसुली ii) विपणन
  • ३) विभागीय व्यवस्थापक
  • ४) माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक
  • ५) सहाय्यक वसुली व्यवस्थापक
  • ६) शाखा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा.
नोकरीचे ठिकाण पुसद, जि. यवतमाळ                                
अर्ज पद्धती   ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/०५/२०२४. 
  • वयोमर्यादा – ५५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – दि पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य कार्यालय, तलाव ले-आऊट, पुसद, जि. यवतमाळ – ४४५२०४.

PUCBL Pusad Recruitment 2024

  • Recruitment place – Pusad, Dist. Yavatmal.
  • Posts’ name –
    • 1) Assistant General Manager – i) Recovery ii) Marketing
    • 2) General Manager
    • 3) Regional Manager
    • 4) IT Manager
    • 5) Assistant Recovery Manager
    • 6) Branch Manager
  • Total vacancies – 14 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 55 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – The Pusad Urban Co-operative Bank Limited, Head Office, Talao lay-out, Pusad, Dist. Yavatmal – 445204.
  • Last date for application – 16/05/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *