JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IIM मुंबई येथे रु. १,२०,०००/- पर्यंत वेतनावर ३ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी !

IIM Mumbai Manager Recruitment 2024

IIM Mumbai Manager Recruitment 2024 – Indian Institute of Management, Mumbai invites Online applications till last date 10/10/2024 for the posts of Manager in various disciplines. There are total 3 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. १०/१०/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती व्यवस्थापक – i) प्रवेश ii) अधिस्वीकृती iii) कार्यकारी शिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा.
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/१०/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • व्यवस्थापक –
      • i) प्रवेश – ४५ वर्षे
      • ii) अधिस्वीकृती – ४० वर्षे
      • iii) कार्यकारी शिक्षण – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – रु. १,००,०००/- ते रु. १,२०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://iimmumbai.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://iimmumbai.ac.in/.
  • पत्ता – भारतीय व्यवस्थापन संस्था, विहार लेक रोड, मुंबई – ४०००८७.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://iimmumbai.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

IIM Mumbai Manager Recruitment 2024

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Manager – i) Admission ii) Accreditation iii) Executive Education.
  • Total Vacancies – 3 Posts.
  • Payment – Rs. 1,00,000/- to Rs. 1,20,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) – 
    • Manager –
      • i) Admission – 45 years
      • ii) Accreditation – 40 years
      • iii) Executive Education – Below 45 years
  • For each post’s details, terms & conditions,project details, requisite qualification, experience, application procedure, other details ref. PDF/visit website – https://iimmumbai.ac.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://iimmumbai.ac.in/.
  • Last date for application – 10/10/2024 till 5.00 pm.
  • Address – IIM, Vihar Lake Road, Mumbai – 400 087.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://iimmumbai.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *