वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सुवर्णसंधी !! आयकर विभागात भरती सुरु ; १ लाखा पर्यंत पगार ! अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Income Tax Department Recruitment 2025 :केंद्र सरकारच्या आयकर विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयकर विभागाने 2025 साठी नवीन भरती प्रक्रिया सुरू केली असून देशभरातील विविध विभागांमध्ये अनेक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

या भरतीत कर स्टेनोग्राफर ग्रेड I  या  पदांचा समावेश आहे. एकूण ५६ पदांसाठी ही भरती होणार आहे.

Income Tax Department Recruitment 2025

पात्रता आणि शैक्षणिक अर्हता:

पदाच्या आवश्यकतेनुसार असू शकते .

वयाच्या ५६ व्या वयापर्यंत कोणीही अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून (www.incometax.gov.in) ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ जून २०२५ आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NHM जि. प. सातारा – १० पदभरतींसाठी अर्ज करा !

NHM ZP Satara Recruitment 2026 - District Health Officer, District Council, Satara invites Offline applications in prescribed......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *