JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय टपाल मेल मोटार सेवा विभाग येथे १० वी उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक, पदवीधर उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर तांत्रिक पर्यवेक्षक पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

India Post Job Recruitment 2023

India Post Job Recruitment 2023 Office of Senior Manager, Mail Motor Service, New Delhi invites Offline applications in prescribed format till last date 16/9/2023 for the post of Technical Supervisor. There is 1 post. The Official website & PDF/Advertise is given below.

वरिष्ठ व्यवस्थापक यांचे कार्यालय, मेल मोटार सेवा, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे तांत्रिक पर्यवेक्षक पदभरतीसाठी दि. १६/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय टपाल मेल मोटार सेवा विभाग भरती २०२३

या पदांसाठी भरती तांत्रिक पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा.
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  जलदगती टपाल/नोंदणीकृत टपाल.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १६/९/२०२३ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – २२ ते ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.indiapost.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटार सेवा, C-121, नारायिणा औद्योगिक परिसर फेज-I, नारायिणा, नवी दिल्ली – ११००२८.

India Post Job Recruitment 2023

  • Recruitment place – Refer PDF/Visit website.
  • Posts’ name – Technical Supervisor.
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website. 
  • Age limit – 22-30 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – Refer PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, prescribed format application form, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/Visit website – https://www.indiapost.gov.in/.
  • Mode of application – Speed Post/Registered Post.
  • Address for application – The Senior Manager, Mail Motor Service, C-121, Naraina Industrial Area phase-I, Naraina, New Delhi-110028.
  • Last date for application – 16/9/2023 till 17.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *