JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2024 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी भरती; 1लाख पगार , असा करा अर्ज !

Bombay High Court Recruitment 2025

Bombay High Court Recruitment 2025 : मुंबई उच्च न्यायालयात विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे मुख्य संपादक, संपादक, उपसंपादक, सहायक संपादक अशा एकूण १३ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावा.

Read More »

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: रेल्वेने जाहीर केली बंपर भरती, जाणून घ्या !

RRB Bharti 2025

RRB Recruitment 2025 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे! रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने (RRB) मंत्रालयीन आणि स्वतंत्र पदांच्या भरतीसाठी 1,036 पदांची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती प्रक्रियेत रेल्वेच्या विविध विभागांमध्ये शिक्षण क्षेत्रातील पदे असणार आहेत. अर्ज प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे.

Read More »

दहावी पास उमेदवारांसाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस दलात नोकरीची सुवर्ण संधी; अर्ज कसा कराल ते जाणून घ्या

ITBP Recruitment 2025

ITBP Recruitment 2025 : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये नोकरी मिळवण्याची इच्छित असणाऱ्या युवकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. आयटीबीपीने हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

Read More »

“२५ डिसेंबरला नाताळ सण साजरा करण्यामागील इतिहास आणि मनोरंजक माहिती” जाणून घ्या .

Merry Christmas 2025

How Christians celebrate Christmas : दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस किंवा नाताळ सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना भेटवस्तू देतात, नाताळ शुभेच्छापत्र पाठवतात आणि विविध पद्धतींनी आनंद साजरा करतात.

Read More »

नाशिकमध्ये उभारला जाणार ‘आयुर्वेद गुरुकुलम्’

Ayurvedic Gurukulam in Nashik

Ayurveda Gurukulam Nashik : नाशिकमध्ये 'आयुर्वेद गुरुकुलम्' उभारणार, बीएएमएस अभ्यासक्रमाची सुरूवात नाशिकमध्ये केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये 'आयुर्वेद गुरुकुलम्' या संकल्पनेवर आधारित बीएएमएस (बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन) पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.

Read More »

भारताने रचला नवा विक्रम, दीड वर्षात दिल्या १० लाख सरकारी नोकऱ्या !

Govt jobs in India

Govt Jobs in India : पंतप्रधान मोदींचा मोठा दावा: 'दीड वर्षात १० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या, महिलांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एक मोठा दावा केला, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, "गेल्या एक-दीड वर्षात आपल्या सरकारने १० लाख युवकांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत.

Read More »

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 5 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत रद्द !

Central Government big decision

Big Decision by the Central Government :केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय: 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत रद्द !

Read More »

MPSC विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! वयोमर्यादेत वाढ !

MPSC Student Age Limit

MPSC Student Age Limit : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासकीय सेवेत विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता दिली आहे. यामुळे महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना आता अर्ज करण्याची एक नवी संधी मिळणार आहे.

Read More »

निरक्षरांची परीक्षा दीड महिनाआधी?

Illiterate Exam 2025

Exam 2025 : साक्षरता उपक्रमाची पायाभूत साक्षरतेवर आधारित परीक्षा फेब्रुवारीत राज्यातील असाक्षरांना साक्षर करण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पायाभूत साक्षरतेवर आधारित परीक्षा फेब्रुवारी २०२५ मध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकातील बदलांचा विचार करत, परीक्षा दीड महिना आधी घेण्याची योजना शिक्षण संचालनालयाने केली आहे. यंदा ४ लाख ७० हजार निरक्षरांची नोंदणी झाली आहे, आणि त्यांना पायाभूत साक्षरतेचे शिक्षण दिले जात आहे.

Read More »

MHT CET 2025 साठी नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार !

MHT CET 2025

MHT CET 2025 : MHT CET 2025 नोंदणी प्रक्रिया: नोंदणी कधी सुरू होणार आणि परीक्षांचे वेळापत्रक एमएचटी सीईटी (Maharashtra Health and Technical Common Entrance Test) या महत्त्वाच्या परीक्षेसाठी दरवर्षी साधारणपणे सहा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी होते. ही परीक्षा महाराष्ट्रासह परराज्यांमधूनही विद्यार्थ्यांनी अर्ज केला जातो. २०२५ साठी MHT CET ची नोंदणी १ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Read More »

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा रविवारी !

MPSC PSI Exam

MPSC PSI exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) 'पोलिस उपनिरीक्षक विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३' रविवार, २९ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

Read More »

IPPB मध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी !

IPPB Recruitment 2025

IPPB Recruitment 2025 : नववर्षाच्या आगमनापूर्वी सरकारी नोकरीची उत्तम संधी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. अर्ज प्रक्रिया 21 डिसेंबरपासून सुरू होईल, त्यामुळे उशीर न करता लगेच अर्ज करा.

Read More »

तरुणांसाठी मोठी संधी! TATA कंपनीत नोकरी मिळवण्याची वेळ; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या !

TATA Technologies Recruitment 2025

Tata Technologies Recruitment 2025 : टाटा टेक्नॉलॉजीने ऑटोमोटिव्ह लँडस्केपमध्ये क्रांती घडवण्यासाठी १०० हून अधिक क्लाउड आणि डेटा इंजिनियर्सची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

Read More »

CAT कॅट निकाल जाहीर! ‘या’ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० टक्के गुण, सविस्तर माहिती एका क्लिकवर

CAT Result 2024

CAT Result 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कलकत्ता (IIM Calcutta) ने CAT 2024 चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार आता iimcat.ac.in या वेबसाइटवर लॉग इन करून त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.

Read More »

भारतीय नौदलात (INA) मध्ये नोकरीची संधी !

Indian Navy Recruitment 2025

INA Recruitment 2025 : इंडियन नेव्हीमध्ये अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एक्झिक्युटिव्ह ब्रँच) शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) मिळविण्यासाठी स्पेशल नेव्हल ओरिएंटेशन कोर्स आयोजित केला आहे.

Read More »

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्ण संधी २ लाखापर्यंत मिळणार पगार !

Munbai Metro Recruitment 2025

Mumbai metro Recruitment 2025 : मुंबई शहर आणि मेट्रो रेल नेटवर्कच्या विस्तारीकरणामुळे अनेक उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उघडल्या आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, ज्यामुळे सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे.

Read More »

NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये नोकरीची संधी !

NTA Recruitment 2025

NTA Recruitment 2025 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने विविध पदांसाठी अनेक रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात

Read More »

नोकरीची सुवर्णसंधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 13 हजार 735 पदांसाठी भरती सुरु!

SBI Clerk Recruitment 2025

SBI Recruitment 2025 : SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये लिपिक पदांसाठी 13,000 हून अधिक जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होऊन उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जानेवारी 2025 आहे.

Read More »

IAF Agniveer vayu अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी ; त्वरित करा अर्ज !

Agniveer Vayu Recruitment 2025

IAF Agniveer vayu Recruitment 2025 : भारतीय हवाई दलात  अग्निवीर वायू पदासाठी नोकरीची सुवर्ण संधी. अग्निवीर पदासाठी उमेदवारांची निवड सीबीटी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीद्वारे केली जाईल.

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ३०० रुपये भत्ता!

BAMU university News

BAMU University News : ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ आणि मार्च-एप्रिल २०२४ च्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण पदवीधारकांसाठी दीक्षांत समारंभ आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थी कल्याण विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक प्राध्यापक नामनिर्देशन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read More »

CBSE पॅटर्नच्या शाळांच्या शुल्कात कपात !

CBSE School Pattern Fees

CBSE school fees : महापालिकेच्या शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील पालक आपल्या पाल्यांना प्रवेश देतात, त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण मोफत असावे, अशी मागणी होती. तथापि, सीबीएसई पॅटर्नच्या शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव आणि आवश्यक पायाभूत सोयीसाठी होणारा खर्च लक्षात घेतल्यावर, महापालिका प्रशासनाने एक हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय रद्द केला आहे.

Read More »

IT सेक्टर मध्ये 2025 या वर्षी रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ !

IT Sector Recruitment 2025

Recruitment in IT Sector : IT सेक्टर अंतर्गत २०२५ या वर्षात रोजगार मिळण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.  गेल्या काही वर्षांत IT क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मोठी घट झाली होती, पण आता या क्षेत्रातील काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे

Read More »

BAMU विद्यापीठाची पदवी परीक्षा काही तासांवर अन् हॉलतिकीटच नाही!

BAMU University exam 2024

BAMU Exam 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ १७ डिसेंबरपासून पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षा घेणार आहे

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील BMC लिपिक भरती प्रक्रियेचे रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात आले आहे.

BMC Vacancy 2024

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक भरती प्रक्रियेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. परीक्षार्थी बीएमसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले लॉगिन आयडी टाकून उत्तरतालिका तपासू शकतात.

Read More »