JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स

MajhiNaukri

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2025 are published here.

माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स.

Majhinaukri 2025 Sarkari Jahirati  Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

आरटीई प्रवेश जाहीर: १४ फेब्रुवारीपासून पालकांना मेसेजद्वारे माहिती मिळणार !

RTE Admission announce

RTE Admission Announce : आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण माहिती जाहीर केली असून, १४ फेब्रुवारीपासून पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रवेशाच्या स्थितीची माहिती थेट मोबाइलवर एसएमएसद्वारे मिळेल. राज्यातील खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत नुकतीच घोषित करण्यात आली आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांची निवड झाल्याची अधिकृत माहिती एसएमएसद्वारे कळवली जाईल. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी सांगितले की, जर कोणतीही शाळा …

Read More »

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ‘क्रेडीट ऑफिसर’ पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित !

Central Bank of India Recruitment 2025

Central Bank of India Bharti 2025 :सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ‘क्रेडिट ऑफिसर’ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी उमेदवारांना पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फिनान्स (PGDBF) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारिख २० फेब्रुवारी २०२५. पदाचे नाव: क्रेडिट ऑफिसर इन मेन स्ट्रीम (जनरल बँकिंग), JMGS-I एकूण पदे: १००० (अजा – १५०, अज – …

Read More »

दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक कसे पाहावे? ते जाणून घ्या !

SSC Board Time-table 2025

SSC Board Exam Table 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्र SSC वेळापत्रक 2025 जाहीर केले आहे. इयत्ता दहावीचे विद्यार्थी MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइट https://www.mahahsscboard.in/ वर जाऊन परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकतात. दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक कसे पाहावे किंवा या वेळापत्रकाची PDF कशी डाउनलोड करावी, याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. दहावीच्या …

Read More »