वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MSACS धाराशिव – १२ वी पास/इतर ; ३ प्रकल्प व्यवस्थापक/प्रक्षेत्र कार्यकर्ता पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

MSACS Dharashiv Recruitment 2025

MSACS Dharashiv Recruitment 2025 – Civil Surgeon, District Hospital, Dharashiv invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 31/12/2025 for the the posts of Project Manager & Field Worker under Maharashtra State AIDS Control Society (MSACS), Wadala, Mumbai. There are total 3 vacancies. The job location is Dharashiv. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धाराशिव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS), वडाळा, मुंबई अंतर्गत येथे प्रकल्प व्यवस्थापक आणि प्रक्षेत्र कार्यकर्ता पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३१/१२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था,धाराशिव भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणधाराशिव.
अर्ज पद्धतीऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३१/१२/२०२५ सकाळी ११.०० वाजता. 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्रकल्प व्यवस्थापक – रु. २१,०००/- दरमहा.
    • क्षेत्रीय कार्यकर्ता – रु. १०,५००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://dharashiv.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, धाराशिव.

MSACS Dharashiv Recruitment 2025

  • Place of recruitment – Dharashiv.
  • Post’s Name – 1) Project Manager 2) Field Worker
  • Total no. of vacancies – 3 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Manager – Rs. 21,000/- pm. 
    • 2) Field Worker – Rs. 10,500/- pm.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/Visit website  – https://dharashiv.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Venue – Office of Civil Surgeon, District Hospital, Dharashiv.
  • Interview date & time  – 31/12/2025 at 11.00 am. (During working days)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *