JOIN Telegram
Wednesday , 8 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2024 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

वसई जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल, उपव्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

VJSBL Vasai Recruitment 2024 - Vasai Janata Sahakari Bank Ltd., Vasai invites Online applications till last date 25/06/2024 to fill up....

Read More »

महेश सहकारी बँक लिमिटेड, पुणे अंतर्गत विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य सरव्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक पदभरती जाहीर

MSBL Pune Recruitment 2024 - Mahesh Sahakari Bank Ltd., Pune invites Online/Offline applications till last date 25/06/2024 to fill....

Read More »

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT), नागपूर येथे M.E./M.Tech. (Electronics/Electronics & Communication/Electrical/Instrumentation & Control Engineering) शिक्षितांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

IIIT Nagpur SRF Job 2024 - Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online applications in prescribed format....

Read More »

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर (IIITN) येथे पदवीधर/Management/Engineering/Law/Chartered/Cost Accountant शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IIIT Nagpur OSD Job 2024 - Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online applications till last date...

Read More »

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोळपा, लातूर येथे १०/१२ वी उत्तीर्ण/पदविका/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण ३५ भरती जाहीर

GIP Latur Recruitment 2024 - Godavari Institute of Pharmacy, Kolpa, Latur invites Online applications till last date 26/06/2024 to.....

Read More »

मिलेनियम बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड, जि. सोलापूर अंतर्गत ITI/DE/BE (Mechanical)/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MBPL Dist. Solapur Recruitment 2024 - Millennium Boards Private Limited, Dist. Solapur invites Online applications till last....

Read More »

आर. एस. मुंडले धरमपेठ कला आणि वाणिज्य महाविदयालय, नागपूर येथे MA/M.Com./Ph.D., B.Ed. शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण २१ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

RSMDACC Nagpur Recruitment 2024 - R.S. Mundle Dharampeth Arts & Commerce College, Nagpur has arranged interview...

Read More »

रयत मराठी माध्यमिक शाळा आणि सातारा प्रायमरी स्कूल येथे D.Ed./BA/B.Sc./MA/M.Sc., B.Ed./B.P.Ed. शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक पदांच्या एकूण ३२ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

RSS RMMS/SPS Recruitment 2024 - Rayat Shikshan Sanstha, Satara invites Offline applications in prescribed format & has arranged....

Read More »

रयत इंग्लिश मिडीयम स्कूल विविध शाखा येथे विविध पदविका/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक व शिक्षकेतर पदांच्या एकूण १०१ भरती अंतर्गत नोकरीची संधी

RSS REMS Recruitment 2024 - Rayat Shikshan Sanstha, Satara invites Offline applications in prescribed format & has arranged.....

Read More »

डॉ. अरुण मोटघरे कॉलेज ऑफ फार्मसी, जि. भंडारा येथे पदविका/विविध पदवीधर/M.Pharm/Ph.D. शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण २९ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

AMCP Dist. Bhandara Recruitment 2024 - Dr. Arun Motghare College of Pharmacy, Dist. Bhandara has arranged interview...

Read More »

इंडो जेनेटिक एग्रो इंडस्ट्रीज, नागपूर येथे १२ वी उत्तीर्ण/Diploma/B.Sc. (Agri.) शिक्षितांसाठी विक्री प्रतिनिधी आणि विपणन विकास अधिकारी पदांच्या एकूण १२ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

IGAI Nagpur Recruitment 2024 - Indo Genetic Agro Industries, Nagpur has arranged interview on date 14/06/2024 to fill up posts....

Read More »

लोकसंचलित साधन केंद्र, जि. पुणे अंतर्गत B.V.Sc./B.Sc./Diploma (Agri.) शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर उपजीविका सल्लागार पदाच्या ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

CMRC Dist. Pune LC Recruitment 2024 - Community Managed Resource Center, Pune invites Offline applications till last date 26/06/2024 for...

Read More »

भारतीय तटरक्षक दल (ICG) अंतर्गत १० वी/१२ वी (विज्ञान शाखा) उत्तीर्ण उमेदवारांसाठी CGEPT-01/2025 द्वारे नाविक (General Duty) आणि यांत्रिक पदांच्या एकूण २६९ भरतींसाठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

ICG (CGEPT)-01/2025 Notification - Indian Coast Guard (Ministry Of Defence)  invites Online applications in prescribed format...

Read More »

आयुध निर्माण कारखाना चांदा (OFCH), चंद्रपूर येथे रु. ९,०००/- दरमहा शिकाऊ वेतनावर अभियांत्रिकी पदवीधर व सामान्य प्रवाह पदवीधर आणि रु. ८,०००/- शिकाऊ वेतनावर तंत्रिका (पदविकाधारक) शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण १४० भरती जाहीर

OFCH Apprenticeship 2024 - Ordinance Factory, Chanda, Chandrapur invites Offline applications in the prescribed format...

Read More »

महाराष्ट्र आरोग्य सेवा गट-अ जिल्हा परिषद जालना अंतर्गत तदर्थ वैदयकीय अधिकारी गट-अ एमबीबीएस/बीएएमएस पदांच्या एकूण ८ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

ZP Jalna MMHS MO Group-A Recruitment 2024 - District Health Officer, Distinct Council Jalna invites Offline applications in prescribed.....

Read More »

गेनबा सोपानराव मोझे अध्यापक महाविदयालय, पुणे येथे MA/M.Com./M.Sc., M.Ed./Ph.D./M.Lib./MCA/MCM शिक्षितांसाठी प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

GSMAM Pune Recruitment 2024 - Genba Sopanrao Moze Adhyapak Mahavidyalaya, Pune invites Offline applications in prescribed....

Read More »

महात्मा गांधी कला आणि वाणिज्य महाविदयालय, पारशिवनी, जि. नागपूर येथे MA/M.Com./Ph.D., B.Ed. शिक्षितांसाठी काँट्रीब्युटरी टीचर पदाच्या एकूण १३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MGACC Dist. Nagpur Recruitment 2024 - Mahatma Gandhi Arts & Commerce College, Parseoni, Dist. Nagpur has arranged interview.....

Read More »

महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अमरावती येथे १० वी उत्तीर्ण/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी शाखा व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि शिपाई पदांच्या एकूण २० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MFUCBL Amravati Recruitment 2024 - Mahatma Fule Urban Cooperative Bank Ltd., Amravati invites Offline applications till last....

Read More »

रायसिना इंटरनॅशनल स्कूल, जामखेड, जि. अहमदनगर येथे रु. ५,००,०००/- दरवार्षिक वेतनावर पीपीआरटी, पीआरटी आणि टीजीटी पदभरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Raisina International School Recruitment 2024 - Raisina International School invites Online applications in prescribed....

Read More »

श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना मर्यादित, जि. कोल्हापूर येथे १२ वी/ITI उत्तीर्ण/ESM/B.Sc./M.Sc. (Agri.)/M.Com./MBA/BE (Mechanical) शिक्षितांसाठी विविध प्रशासकीय आणि श्रमिक कर्मचारीवृंद पदांच्या एकूण २२ भरतींसाठी अर्जाची सूचना

SDVSSKL Dist. Kolhapur Recruitment 2024 - Shree Dudhganga Vedganga Sahakari Sakhar Karkhana Ltd., Dist. Kolhapur .....

Read More »

श्री. जयंतराव वंजारी इंग्लिश पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जि. नागपूर येथे १२ वी उत्तीर्ण/पदवीधर/D.Ed.,B.Sc./MA/M.Com./M.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण २२ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

SJWCJC Nagpur Recruitment 2024 - Shri. Jayantrao Wanjari English Public School & Junior College, Dist. Nagpur has arranged interview....

Read More »

SVKM इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, धुळे येथे फार्मसी पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षित/इतर पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिव्याख्याता, ग्रंथपाल आणि शिक्षकेतर कर्मचारीवृंद पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SVKM IOP Dhule Recruitment 2024 - Shri Vile Parle Kelawani Mandal's Institute Of Pharmacy, Dhule invites Online & Offline applications.....

Read More »

परिवहन विभाग, नागपूर महानगरपालिका येथे विविध पदवीधरांसाठी रु. ७५,०००/- दरमहा वेतनावर लेखा अधिकारी आणि रु. १,००,०००/- दरमहा वेतनावर विविध व्यवस्थापक पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Nagpur MNC PTSD Recruitment 2024 - Commissioner, Nagpur Municipal Corporation, Nagpur invites Offline applications.....

Read More »

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था (IIPS), मुंबई येथे M. Phil./Ph.D. (Demography/Math./Statistics/Bio-Statistics/Social Sciences)/BE/B.Tech./ME/M.Tech. (Comp. Sci./Comp. Appli.) शिक्षितांसाठी रु. ४७,०००/- ते रु. १,२६,०००/- पर्यंतच्या वेतनावर मुख्य संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी (कार्यालय) आणि कनिष्ठ संशोधन अधिकारी (माहिती तंत्रज्ञान) पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

IIPS Mumbai CRO/RO/JRO Job 2024 - International Institute For Population Sciences, Mumbai has arranged interview on date 19/06/2024.....

Read More »

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था (IIPS), मुंबई येथे PG/Ph.D. (Population Studies/Social Sciences/Statistics) शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- ते रु. ७०,०००/- वेतनावर वरिष्ठ संशोधन अधिकारी/संशोधन अधिकारी पदभरती जाहीर

IIPS Mumbai SRO/RO Job 2024 - International Institute For Population Sciences, Mumbai invites Online applications.....

Read More »

CIPET CSTS-MITL तर्फे किमान ८ वी ते १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) अंतर्गत ५६ जागांवर प्रवेशासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

CIPET CSTS-MITL Notification 2024 - Central Institute Of Petrochemicals Engineering & Technology-CSTS, Chhatrapati...

Read More »

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत जळगाव महानगरपालिका, जळगाव येथे B.E./B.Tech. (कोणतीही शाखा)/B. Arch./B. Planning/B.Sc. (कोणतीही शाखा) शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर शहर समन्वयक पदावर नोकरीची संधी

SBM Urban Jalgaon City Coordinator Job 2024 - Municipal Corporation Jalgaon invites Offline applications till last date 19/06/2024 ....

Read More »

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था (IIPS), मुंबई येथे M.Phil/Ph.D. (Population/Social Sciences/Development /Gender Studies) शिक्षितांसाठी रु. १,००,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प व्यवस्थापक आणि रु. ७०,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ प्रकल्प अधिकारी पदांच्या एकूण ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

IIPS Mumbai PM/SPO Recruitment 2024 - International Institute For Population Sciences, Mumbai invites Online applications....

Read More »

MPSC मार्फत PG (Fine Art/Any Branch Of Visual Art) शिक्षितांसाठी रु. १,१८,५००/- ते रु. २,१४,१००/- वेतनावर कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ संवर्ग पदावर नोकरीची सुवर्णसंधी

MPSC MEAS Director of Art Job 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format.....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत PG (Statistics/Demography/Mathematics/Economics) शिक्षितांसाठी आरोग्य सेवा संचलनालय येथे रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनावर लोकसंख्या शास्त्रज्ञ, सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्ग पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MPSC HSD Demographer Job 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत DE/BE (Automobile/Mechanical Engineering) शिक्षितांसाठी आरोग्य सेवा संचलनालय येथे रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनावर सहाय्यक संचालक – आरोग्य सेवा (वाहतूक), सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्ग पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MPSC HSD AD Job 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 11/06/2024....

Read More »

RCFL मुंबई अंतर्गत BE/B. Tech./Ph.D. Chemistry/MBA/MMS शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- शिकाऊ वेतनावर विविध व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १५९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RCFL MT Recruitment 2024 - Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Online applications till last date 1/07/2024 for.....

Read More »

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. (MSC), मुंबई येथे MBA/PGDM शिक्षितांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर सहकारी इंटर्न पदाच्या एकूण ३२ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MSCBL Cooperative Intern Recruitment 2024 - The Maharashtra State Co-Operative Bank Limited, Mumbai invites Offline applications.....

Read More »

बळीराजा करिअर एकेडमी व आमची शाळा कनिष्ठ महाविदयालय, खरपुडी, जि. जालना येथे M.Sc./M.Com., B.Ed. शिक्षितांसाठी विविध शिक्षक पदांच्या एकूण ६ भरती जाहीर

MSSM Dist. Jalna Recruitment 2024 - Marathwada Sheti Sahayya Mandal's Baliraja Career Academy & Amachi Shala Junior College....

Read More »

IBPS अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी CRP RRBs-XIII परीक्षेअंतर्गत गट ‘अ’ संवर्गातील अधिकारी (श्रेणी-I, II व III) आणि गट ‘ब’ संवर्गातील कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) पदांच्या एकूण १०,१४९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IBPS CRP RRBs-XIII Recruitment 2024 - Institute Of Banking Personnel Selection invites Online applications till last date....

Read More »

ग्रेट ब्रिटन स्कूल, नागपूर येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षित/B.P. Ed./M.P.Ed./BCA/MCA/MCM/D.Ed./B.Ed./M.Ed. शिक्षितांसाठी मुख्याध्यापक, प्राथमिक सहाय्यक/संगणक/क्रीडा शिक्षक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Great Britain School Recruitment 2024 - Great Britain School, Nagpur has arranged interview on date 11/06/2024 to fill up posts.....

Read More »

सिंधी हिंदी इंग्लिश प्रायमरी स्कूल, नागपूर येथे H.S.C./D.Ed./CTET/TET शिक्षितांसाठी पूर्व-प्राथमिक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SHEPS Nagpur Recruitment 2024 - Sindhi Hindi English Primary School, Nagpur invites Offline applications till last date 12/06/2024 to...

Read More »

राष्ट्रीय स्नेही शिक्षण संस्था संचलित श्री बालाजी कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर येथे BA/B.Sc./MA/M.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी प्राचार्य, पीजीटी आणि पीआरटी पदांच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Shree Balaji Convent Recruitment 2024 - Rashtriya Snehi Shikshan Sanstha's Shree Balaji Convent & Junior College, Nagpur invites Offline....

Read More »

डॉ. मधुकरराव वासनिक पी. डब्ल्यू. एस. आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स, नागपूर येथे MA/M.Com./Ph.D., B.Ed. शिक्षितांसाठी विविध सी.एच.बी. टीचर पदांच्या एकूण १८ भरती जाहीर

PWS College Nagpur Recruitment 2024 - Dr. Madhukarrao Wasnik P.W.S. Arts, Commerce & Science College, Nagpur has arranged....

Read More »

वूमेन्स कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, नागपूर येथे पदवीधर/MA/M.Com./Ph.D., B.Ed. शिक्षितांसाठी कॉम्प्युटर ऑपरेटर आणि विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १५ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

WCAC Nagpur Recruitment 2024 - Women's College Of Arts & Commerce, Nagpur invites Offline applications & has arranged interview....

Read More »

व्हीएमव्ही वाणिज्य, जेएमटी कला आणि जेजेपी विज्ञान महाविदयालय, नागपूर येथे MA/M.Com./M.Sc./Ph.D., B.Ed. शिक्षितांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

VMV College Nagpur Recruitment 2024 - VMV Commerce JMT Arts & JJP Science College, Nagpur invites Offline applications & has....

Read More »

कृषक शिक्षण संस्था संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविदयालय, आर्वी, जि. वर्धा येथे MA/M.Com./M.Sc./Ph.D., B.Ed. शिक्षितांसाठी विविध काँट्रीब्युटरी टीचर पदांच्या एकूण २३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

KES ACSC Dist. Wardha Recruitment 2024 - Krishak Education Society's Arts, Commerce and Science College, Arvi, Dist. Wardha...

Read More »

श्रम साधना बॉमबे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भांभोरी, जळगाव अंतर्गत महाविदयालये येथे ME/M.Tech./MCA/MBA/MA/M.Sc., B.Ed./M.Lib. शिक्षितांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक आणि सल्लागार पदभरती जाहीर

SSBTGI Jalgaon Recruitment 2024 - Shram Sadhna Bombey Trust's Group Of Institutions, Bhambhori, Jalgaon has arranged interview.....

Read More »

आर.एस.एस.जी.के. अग्रवाल कनिष्ठ महाविदयालय, तुमसर, जि. भंडारा येथे MA/M.Com, B.Ed./M.P.Ed. शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) पदभरती जाहीर

RSSGKAJC Dist. Bhandara Recruitment 2024 - R.S.S.G.K. Agarwal Junior College, Tumsar, Dist. Bhandara has arranged interview....

Read More »

दादा रामचंद बाखरू सिंधू महाविदयालय, पाचपावली, नागपूर येथे MA/M.Sc./ Ph.D., B.Ed. शिक्षितांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण २२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DRBSMV Nagpur Recruitment 2024 - Dada Ramchand Bakhru Sindhu Mahavidyalaya, Nagpur invites Online applications,,,,,

Read More »

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर येथे D.Pharm/B.Sc./B.Pharm/M.Pharm./Ph.D. शिक्षितांसाठी प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अधिव्याख्याता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ/परिचर पदांच्या एकूण २९ भरती जाहीर

MIP Bramhapuri Dist. Chandrapur Recruitment 2024 - Maharashtra Institute of Pharmacy, Bramhapuri, Dist. Chandrapur invites.....

Read More »

जवाहरलाल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविदयालय, वाडी, जि. नागपूर येथे MA/M.Com./M.Sc./ Ph.D., B.Ed. शिक्षितांसाठी काँट्रीब्युटरी टीचर पदांच्या एकूण २८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

JNC Wadi Dist. Nagpur Recruitment 2024 - Jawaharlal Nehru Arts, Commerce & Science College, Wadi, Dist. Nagpur has arranged.....

Read More »

राजुरी स्टील्स अँड टीएमटी बार्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत Diploma/BE/B.Tech./ME/M. Tech. (Civil) शिक्षितांसाठी तांत्रिक विपणन कार्यकारी पदाच्या एकूण ६५ भरती जाहीर

Rajuri Steels Recruitment 2024 - Rajuri Steels & TMT Bars Pvt. Ltd. invites Online applications & has arranged interview on date....

Read More »

संत गाडगे महाराज महाविदयालय, हिंगणा, जि. नागपूर येथे MA/M.Com./M.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी विविध काँट्रीब्युटरी टीचर पदाच्या एकूण १५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SGMM Dist. Nagpur Recruitment 2024 - Basveshwar Education Society's Sant Gadge Maharaj Mahavidyalaya, Hingna, Dist. Nagpur.....

Read More »

भा.कृ.सं.प.- कांदा आणि लसूण संशोधन संचलनालय (ICAR-DOGR), पुणे येथे M.Sc. (Agri/Biotech./Relevant/Equivalent Field) शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- ते रु. ३५,०००/- वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदभरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

ICAR-DOGR Pune SRF Job 2024 - ICAR-Directorate Of Onion & Garlic Research, Pune invites Offline applications in prescribed format...

Read More »

स्पेक्ट्रम एडव्हर्टायझिंग अँड इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे BFA/पदवीधरांसाठी ग्राफिक डिझाईनर आणि डिजिटल मीडिया एक्झिक्युटिव्ह पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Spectrum Nagpur Recruitment 2024 - Spectrum Advertising And Events Private Limited, Nagpur has arranged interview on date 8/06/2024 to...

Read More »

C-DAC अंतर्गत नोएडा येथे BE/B.Tech/M.Sc. (Comp. Sci./Electro./Electro. & Telecom./Telecom./Electri./ Electri. & Electro.)/Ph. D (Microelectronics/VLSI Systems) शिक्षितांसाठी रु. ९.६५/- ते रु. ११.५१/- लाख प्रतिवार्षिक वेतनावर वरिष्ठ प्रकल्प अभियंता (Electronics/VLSI/Microelectronics) पदाच्या २ भरती जाहीर

C-DAC SPE (Electro./VLSI/Microelectro.) Recruitment 2024 - Centre for Development of Advanced Computing invites....

Read More »

C-DAC अंतर्गत नोएडा येथे BE/B.Tech/MCA (Comp. Sci./Electro./Electro. & Telecom./Telecom./Electri./ Electri. & Electro./Equivalent Fields) शिक्षितांसाठी रु. ७.८६/- ते रु. ८.९४/- लाख प्रतिवार्षिक वेतनावर प्रकल्प अभियंता पदाच्या एकूण ३६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

C-DAC Project Engineer Recruitment 2024 - Centre for Development of Advanced Computing (C-DAC) invites Online applications....

Read More »

C-DAC अंतर्गत नोएडा येथे BE/B.Tech/ME/M.Tech./MCA (Comp. Sci./Electro./Electro. & Telecom./Telecom./Electri./ Electri. & Electro./VLSI/Ph.D. (Microelectronics) शिक्षितांसाठी रु. १७.५२ लाख प्रतिवार्षिक वेतनावर प्रकल्प व्यवस्थापक पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

C-DAC Project Manager Recruitment 2024 - Centre for Development of Advanced Computing (C-DAC) invites Online applications.....

Read More »

C-DAC अंतर्गत नोएडा येथे BE/B.Tech/ME/M.Tech. (Comp. Sci./Electro./Electro. & Telecom./Comm./Electri./ Electri. & Electro./VLSI/Ph.D. (Microelectronics) शिक्षितांसाठी रु. १७.५२ लाख प्रतिवार्षिक वेतनावर कार्यक्रम व्यवस्थापक पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

C-DAC Program Manager Recruitment 2024 - Centre for Development of Advanced Computing (C-DAC) invites Online applications...

Read More »

एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सोलापूर अंतर्गत पदवीधरांसाठी क्रेडिट अधिकारी, लिपिक, विक्री अधिकारी आणि बचतगट अधिकारी पदांच्या एकूण २१ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

LKP Multi State Recruitment 2024 - LKP Multi State Cooperative Credit Society Limited, Solapur has arranged interview on date....

Read More »

KBCNMU-सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस, जळगाव येथे विज्ञान/तंत्रज्ञान/वाणिज्य/व्यवस्थापन पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १,००,०००/- दरमहा वेतनावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नोकरीची सुवर्णसंधी

KCIIL Jalgaon CEO Job 2024 - Director, KBCNMU-Centre for Innovation Incubation and Linkages, Jalgaon invites Online & Offline...

Read More »

भारतीय टपाल जीवन विमा विभाग, कोल्हापूर अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा अभिकर्ता (Agent)/विमा प्रतिनिधी पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

PLI Kolhapur Recruitment 2024 - Indian Postal Life Insurance Department, Kolhapur invites Offline applications till last date....

Read More »

शासकीय विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे विज्ञान पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. शिक्षितांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण २२ भरती जाहीर

GIS Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2024 - Government Institute of Science, Chhatrapati Sambhajinagar has arranged....

Read More »

नूतन आदर्श कला, वाणिज्य आणि श्रीमती मणिबेन हरिलाल वेगड विज्ञान महाविदयालय, जि. नागपूर येथे कला आणि विज्ञान पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. शिक्षितांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण १९ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NAC Nagpur Recruitment 2024 - Nutan Adarsh Arts, Comm. & Smt. Maniben Harilal Wegad Science College, Umrer, Dist. Nagpur invites....

Read More »

न्यू एरा इंग्लिश स्कूल, नागपूर येथे किमान ८ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी सहाय्यक/क्रीडा शिक्षक, लिपिक/रिसेप्शनिस्ट (महिला), चपराशी (महिला) आणि सुरक्षा रक्षक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

NEES Nagpur Recruitment 2024 - New Era English School, Nagpur invites Offline applications & has arranged interview on date....

Read More »

महामाया देवी विदयालय आणि कनिष्ठ महाविदयालय, नागपूर येथे १०/१२ वी उत्तीर्ण/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी मुख्याध्यापक, शिक्षण सेवक, शिपाई आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण ७ भरती जाहीर

MDVJC Nagpur Recruitment 2024 - Mahamaya Devi Vidyalaya & Junior College, Nagpur has arranged interview on date 22/06/2024 to...

Read More »

डॉ. घाळी कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथे १०/१२ वी उत्तीर्ण/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण ७० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Ghali College Recruitment 2024 - Dr. Ghali College Of Arts & Commerce, Gadhinglaj, Dist. Kolhapur has arranged interview....

Read More »

एसकेएफ इंडिया लिमिटेड चिंचवड, पुणे अंतर्गत रु. १५,५२९/- दरमहा वेतनावर अभियांत्रिकी पदवी/पदविकाधारक आणि आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २०० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SKF India Ltd. Pune Trainee Recruitment 2024 - SKF India Ltd. Chinchwad, Pune invites Offline applications & has arranged interview....

Read More »

आदर्श संस्कार विदयालय अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर येथे किमान शिक्षित/ITI उत्तीर्ण/पदवी/पदव्युत्तर, D.Ed./B.Ed. शिक्षितांसाठी पीपीटी/पीआरटी/टीजीटी/पीजीटी, प्लम्बर आणि वीजतंत्री, स्कूल बस ड्रायव्हर, सिव्हिल वर्ककरीता पर्यवेक्षक पदभरती जाहीर

ASV Nagpur Recruitment 2024 - Adarsh Sanskar Vidyalaya & Junior College, Nagpur invites Online/Offline applications....

Read More »

वाघविले वॉटरपार्क अँड रिसॉर्ट्स, नागपूर येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विपणन अधिकारी, हाऊसकीपिंग इन्चार्ज, रिसेप्शनिस्ट, एफ अँड बी मॅनेजर आणि सीआरएम पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Waghville Waterpark Recruitment 2024 - Waghville Waterpark & Resorts, Nagpur has arranged interview on date 7/06/2024 to.....

Read More »

सोमेश्वर विज्ञान महाविदयालय, ता. बारामती, जि. पुणे येथे पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदभरतींसाठी नोकरीची संधी

SPIMR Dist. Pune Recruitment 2024 - Shri Someshwar Shikshan Prasarak Mandal's Someshwar  Science College, Dist. Pune invites.....

Read More »

कमला नेहरू महाविदयालय, नागपूर येथे कला/वाणिज्य/विज्ञान पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. शिक्षितांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण २५ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

KNC Nagpur Recruitment 2024 - Kamla Nehru College, Nagpur invites Offline applications & has arranged interview on date.....

Read More »

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत वरिष्ठ महाविदयालये येथे कला/वाणिज्य/विज्ञान पदव्युत्तर शिक्षित/M.Lib./M.P.Ed./Net/Set/Ph.D. शिक्षितांसाठी प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण १४६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MSPM Chh. Sambhajinagar Recruitment 2024 - Administrative Officer, Marathwada Shikshan Prasarak Mandal, Chh. Sambhajinagar...

Read More »

दिनेश बेंबडे कॉलेज ऑफ फार्मसी, जि. लातूर येथे विविध पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण ३८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DBCP Dist. Latur Recruitment 2024- Radheya Charitable Trust's Dinesh Bembade College Of Pharmacy, Mahalangra, Tal. Chakur, Dist. Latur...

Read More »

जळगाव जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्यादित, जळगाव येथे विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी वरिष्ठ व्यवस्थापन श्रेणी, तांत्रिक अधिकारी आणि इतर पदांच्या एकूण ११ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

JJSDUSM SM/TO Recruitment 2024 - Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Maryadit, Jalgaon invites Online/Offline..

Read More »

सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, युनिट ३, चाकण, पुणे येथे सन २०१८ नंतर मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, मेटॅलर्जि, टूल अँड डे मेकिंग, इलेक्ट्रिक शाखेतून उत्तीर्ण बी.एस्सी./पदविकाधारक उमेदवारांसाठी मुलाखतीद्वारे उत्तम पगाराच्या नोकरीची संधी

Sigma Electric Pune Recruitment 2024 - Sigma Electric Manufacturing Corporation, Pune has arranged interview on date...

Read More »

राजगुरूनगर सहकारी बँक लि., राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक, सहाय्यक सरव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक आणि डेटा सेंटर एडमिनिस्ट्रेटर पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RSBL Dist. Pune Recruitment 2024 - Rajgurunagar Sahakari Bank Ltd., Rajgurunagar, Tal. Khed, Dist. Pune invites Online applications....

Read More »

CSIR-NEERI नागपूर येथे M.Sc. (Environment Science/Geology/Geoinformatics/Remote Sensing/Comp. Sci./I.T.) शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/- वेतनावर प्रकल्प सहयोगी-I (PA-I) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

CSIR-NEERI NCAPP PA-I Job 2024 - CSIR - National Environmental Engineering Research Institute, Nagpur Offline applications in...

Read More »

इंद्रायणी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी शाखा व्यवस्थापक, क्रेडिट मॅनेजर, ईडीपी व्यवस्थापक (हार्डवेअर अँड नेटवर्किंग) आणि अधिकारी पदांच्या एकूण १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ICBL Pune Recruitment 2024- Indrayani Co-operative Bank Limited, Pune invites Online applications till last...

Read More »

CSIR-NCL पुणे येथे M.Sc. Chemistry शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/- वेतनावर प्रकल्प सहयोगी-I (PA-I) पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

CSIR-NCL CAF PA-I Recruitment 2024 - CSIR - National Chemical Laboratory, Pune invites Online applications in prescribed....

Read More »

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर येथे M.Sc. (Physics) शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

VNIT Nagpur JRF Job 2024 - Visvesvaraya National Institute Of Technology (VNIT), Nagpur invites Online & Offline applications...

Read More »

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे येथे ME/BE/M.Tech/M.Sc. (Quality/ Reliability/SCM) शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहयोगी (PA) पदावर नोकरीची संधी

DIAT Pune PA Job 2024 - Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications in prescribed...

Read More »

ICAR-NRCP सोलापूर येथे B.Sc./M.Sc. (Agri./Horti./Life Sciences) शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक-I आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक-II पदांच्या एकूण ३ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

ICAR-NRCP YP-I/II Recruitment 2024 - Indian Council Of Agricultural Research - National Research Centre for Pomegranate....

Read More »

किरणोत्सर्ग औषधी केंद्र (RMC), भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC), मुंबई येथे B.Sc. (Biological Sciences) शिक्षितांसाठी रु. १९,५०२/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक सहायक/ब पदाच्या एकूण ३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

BARC Mumbai SA/B Recruitment 2024 - Radiation Medicine Center (RMC), Bhabha Atomic Research Center, Mumbai invites...

Read More »

डिस्टील व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक येथे BE/Diploma (Civil) शिक्षितांसाठी प्रकल्प समन्वयक म्हणून स्थापत्य अभियंता पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Distil Ventures Pvt. Ltd. Recruitment 2024 - Distil Ventures Pvt. Ltd. invites Online applications to fill up post of Civil Engineer as.....

Read More »