JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2024 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

BARC-RMC मुंबई अंतर्गत B.Sc./B.Pharm. शिक्षित उमेदवारांसाठी रु. १५,०००/- दरमहा विद्यावेतनावर एम.एस्सी. NMMIT आणि HRP अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BARC Courses Admission Notification 2023 - Radiation Medicine Center (RMC), Bhabha Atomic Research Center, Mumbai...

Read More »

ICMR-NIRRCH मुंबई येथे GNM/B.Sc. Nursing/DMLT शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II आणि प्रकल्प परिचारिका – II पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

ICMR-NIRRCH PTS&PN Job Recruitment 2023 - Indian Council Of Medical Research - National Institute For Reproductive...

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर क्रेडिट अधिकारी एमएमजीएस श्रेणी II आणि श्रेणी III – प्रकल्प २०२३-२०२४ पदांच्या एकूण १०० भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Bank of Maharashtra Vacancy 2021

BOM CO II&III Job Recruitment 2023 - Bank Of Maharashtra invites  Online applications till last date 6/11/2023 for the...

Read More »

CIPET-Mahajyoti तर्फे किमान १० वी पास उमेदवारांसाठी निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) वर्ष प्रवेशासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

CIPET-Mahajyoti SDTP Notification 2023 - Central Institute Of Petrochemicals Engineering & Technology, Chandrapur & MAHAJYOTI....

Read More »

कणसे ऑटो व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड, सातारा आयटीआय उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी ४३ विविध कार्यकारी, तांत्रिक आणि कर्मचारीवृंद पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

KAWPL Job Recruitment 2023 - Kanse Auto Wheels Pvt. Ltd., Satara invites Online applications & has arranged interview on...

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU), औरंगाबाद येथे पदव्युत्तर शिक्षित/Ph.D. धारकांसाठी रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/- वेतनावर कुलसचिव पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BAMU Registrar Recruitment 2023 - Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad invites Online as well as Offline....

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU), औरंगाबाद येथे पदव्युत्तर शिक्षित/Ph.D. धारकांसाठी रु. १,४४,२००/- दरमहा वेतनावर संचालक-माहिती संसाधन केंद्र (KRC) पदावर नोकरीची संधी

BAMU DKRC Recruitment 2023 - Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad invites Online as well as Offline...

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU), औरंगाबाद येथे पदव्युत्तर शिक्षित/Ph.D. धारकांसाठी रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर संचालक-आजीवन शिक्षण आणि विस्तार पदावर नोकरीची संधी

BAMU DLL & E Recruitment 2023 - Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad invites Online as well as Offline....

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU), औरंगाबाद येथे पदव्युत्तर शिक्षित/Ph.D. धारकांसाठी रु. ३७,४००/- ते रु. ६७,०००/- वेतनावर संचालक-उपपरिसर पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

BAMU DSC Recruitment 2023 - Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad invites Online as well as Offline...

Read More »

आरसीएसएम कॉलेज ऑफ एग्रीकल्चर, कोल्हापूर येथे विज्ञान पदव्युत्तर/Ph.D. धारकांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक प्राध्यापक (मृदा विज्ञान) पदावर नोकरीची संधी

MPKV RCSM Job Recruitment 2023 - RCSM College Of Agriculture, Kolhapur invites Offline applications in prescribed...

Read More »

नागरी संरक्षण कार्यालय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर उपसंचालक, नागरी संरक्षण पदावर नोकरीची सुवर्णसंधी

CDD MH Mumbai Job Recruitment 2023 - Director, Directorate of Civil Defence, Mumbai invites Offline applications in prescribed...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), नाशिक महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि विविध वैद्यकीय विशेषज्ञ पदांच्या एकूण २१६ भरतीं जाहीर

NUHM Nashik Medical Job Recruitment 2023 - Public Health Department, Nashik Municipal corporation, Nashik invites Offline....

Read More »

जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वाई, जि. सातारा येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदावर नोकरीची संधी

JUCBL Dist. Satara Job Recruitment 2023 - Janta Urban Co-operative Bank Limited, Wai, Dist. Satara invites Online/Offline....

Read More »

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेड, मुंबई येथे B.Com./M.com./CA/MBA शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर आर्थिक अधिकारी आणि वाणिज्य अधिकारी पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MSCSFFL Job Recruitment 2023 - Maharashtra State Co-operative Sugar Factories Federation Ltd., Mumbai invites Online/Offline....

Read More »

श्री. महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालय, कोल्हापूर येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची सूचना

SMTGCE Kolhapur Job Recruitment 2023 - Shri. Maharani Tarabai Government College of Education, Kolhapur. has...

Read More »

श्री वीरशैव कॉ-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कोल्हापूर येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक आणि अधिकारी पदांच्या एकूण ७ भरतींसाठी अर्जाची सूचना

SVCBL Kolhapur Job Recruitment 2023 - Shree Veershaiv Co-operative Bank Limited, Kolhapur invites Online/Offline...

Read More »

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली येथे पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी सहाय्यक सरव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) आणि अधिकारी (हार्डवेअर अँड नेट्वर्किंग) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

Sangli Urban Bank Job Recruitment 2023 - Sangli Urban Co-operative Bank Ltd., Sangli (Scheduled Co-operative Bank) invites...

Read More »

आसाम रायफल्स अंतर्गत १० वी/१२ वी उत्तीर्ण/आयटीआय उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी १६१ टेक्निकल आणि ट्रेड्समन पदभरतीसाठी नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

ARS T&T Job Recruitment 2023 - Office Of The Director General Assam Rifles, Shillong invites Online applications from...

Read More »

बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BIT), वर्धा येथे पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध २१ शैक्षणिक आणि तांत्रिक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BIT Wardha Job Recruitment 2023 - Bajaj Institute Of Technology, Wardha invites Offline applications in prescribed...

Read More »

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबई येथे आकर्षक वेतनावर उपवित्तीय सल्लागार पदावर नोकरीची सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

TIFR Mumbai DFC Job Recruitment 2023 - Tata Institute Of Fundamental Research, Mumbai invites Offline applications in prescribed...

Read More »

श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, ता. कराड, जि. सातारा येथे किमान शिक्षित/आयटीआय उत्तीर्ण/पदवीधर/अभियांत्रिकी पदवीधरांसाठी ११ विविध कर्मचारीवृंद पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SSSS Dist. Satara Job Recruitment 2023 - Shri Shivaji Shikshan Santha, Higher Education Board, Dist. Satara invites Offline...

Read More »

नगर रचना विभाग, नागपूर महानगरपालिका, नागपूर अंतर्गत पदविकाधारक/पदवीधर उमेद्वारांसाठी रु. ४३,०००/- दरमहा वेतनावर भौगोलिक सहाय्यक सल्लागार आणि रु. ६८,०००/- दरमहा वेतनावर भौगोलिक तज्ज्ञ सल्लागार पदांच्या एकूण १८ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MNC Nagpur TPD Job Recruitment 2023 - Town Planning Department, Nagpur Municipal Corporation, Nagpur invites...

Read More »

कृष्णा एंझीटेक, जि. नाशिक येथे किमान शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी ६८ विविध प्रशासकीय आणि कर्मचारीवृंद पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

KE Dist. Nashik Job Recruitment 2023 - Krishna Enzytech, Dist. Nashik has arranged interview on date 21/10/2023 & 22/10/2023 to...

Read More »

मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र माजी सैनिक खानावळ, पुणे, महाराष्ट्र येथे रु. ११,६६९/- दरमहा बहुकुशल नागरी कर्मचारी – मदतनीस आणि सफाईवाला (पुरुष)  पदभरतीसाठी अर्जाची सूचना

HQ DM & GSA Pune Job Recruitment 2023 - HQ Dakshin Maharashtra, Pune invites Offline applications from preferably ESM till...

Read More »

राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत रु. १८,०००/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NAM ZP Bhandara Job Recruitment 2023 - District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Bhandara...

Read More »

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत BE/B.Tech./B.Sc (Engg.) शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- दरमहा विद्यावेतनावर १८४ प्रशिक्षणार्थी अभियंता पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

PGCIL ET Job Recruitment 2023 - Power Grid Corporation Of India Limited invites Online applications from candidates...

Read More »

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत रु. १,००,०००/- दरमहा वेतनावर स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर आणि रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

DSYS Maharashtra Job Recruitment 2023 - Directorate of Sports & Youth Services, Maharashtra State invites Offline applications...

Read More »

UMED MSRLM लातूर अंतर्गत किमान १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आयएफसी ब्लॉक रीडर पदांच्या एकूण ९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Latur Job Recruitment 2023 - District Mission Joint Director MSRLM, District Council, Latur invites...

Read More »

मध्य रेल्वे, भुसावळ विभाग अंतर्गत रेल्वे स्कुल येथे पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २१,२५०/- ते रु. २७,५००/- दरमहा वेतनाच्या २३ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

CR Bhusawal Division Job Recruitment 2023 - Central Railway Bhusawal Division has arranged an interview on date 1/11/2023...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका, अमरावती येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत ३९ विविध वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NUHM Amravati MO Job Recruitment 2023 - Commissioner, Municipal Corporation, Amravati has arranged interview on...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका, अमरावती येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत २१ विविध पॉलिक्लिनिक विशेषज्ञ पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NUHM Amravati S Job Recruitment 2023 - Commissioner, Municipal Corporation, Amravati has arranged interview on..

Read More »

UMED MSRLM अकोला अंतर्गत किमान १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आयएफसी ब्लॉक रीडर पदांच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Akola Job Recruitment 2023 - District Mission Joint Director MSRLM, District Council, Akola invites Offline...

Read More »

गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालय (SFIO), नवी दिल्ली अंतर्गत LLB/MBA/CA/CWA/Ph.D./पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- ते रु. २,६५,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध वरिष्ठ आणि कनिष्ठ सल्लागार व तरुण व्यावसायिक पदांच्या एकूण ९१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SFIO C & YP Job Recruitment 2023 - Serious Fraud Investigation Office, New Delhi invites Online applications till last date 7/11/2023...

Read More »

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM), जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत नामिकसूची अंतर्गत ३५ विविध वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित  

NRHM Nagpur MS Job Recruitment 2023 - District Integrated Health & Family Welfare Society, Zilla Parishad, Nagpur invites...

Read More »

रेकेम आरपीजी प्रायव्हेट लिमिटेड, वसई, जि. पालघर ITI उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. १२,०००/- ते रु. २५,०००/- पर्यंतच्या वेतनावर वीजतंत्री, गुणवत्ता आश्वासन निरीक्षक आणि फिटर पदांच्या एकूण ३० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Raychem RPG Job Recruitment 2023 - Raychem RPG Private Limited, Vasai, Dist. Palghar has arranged interview on..

Read More »

अन्नपूर्णा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, हिंगोली येथे किमान शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी महाव्यवस्थापक, शाखाधिकारी, विपणन कार्यकारी, लिपिक, शिपाई पदांच्या एकूण २३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

AMCCSL Hingoli Job Recruitment 2023 - Annapurna Multistate Co-operative Credit Society Limited, Hingoli invites...

Read More »

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI) अंतर्गत B.E./B.Tech/ B.Sc. (Engg.) शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर कनिष्ठ कार्यकारी (हवाई वाहतूक नियंत्रण) पदाच्या एकूण ४९६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

AAI JE Job Recruitment 2023 - Airports Authority of India invites Online applications from date 1/11/2023 to 30/11/2023 for...

Read More »

राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर कार्यक्रम व्यवस्थापक आणि रु. १८,०००/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर पदावर नोकरीची संधी

NAM ZP Nagpur Job Recruitment 2023 - District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Nagpur invites....

Read More »

मुंबई उच्च न्यायालय, मुख्यासन मुंबई येथे LLB/पदवीधरांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर माननीय न्यायाधीश यांचे स्वीय सहायक पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

HC Bombay PA Job Recruitment 2023 - Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Online applications from...

Read More »

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. (MRVC), मुंबई येथे अभियांत्रिकी पदवीधरांसाठी रु. १,१०,८२८/- दरमहा वेतनावर सहाय्यक व्यवस्थापक (स्थापत्य) पदांच्या एकूण १५ भरती जाहीर

MRVC AM Mumbai Job Recruitment 2023 - Mumbai Railway Vikas Corporation Ltd., Mumbai invites Offline applications in prescribed...

Read More »

PM-POSHAN योजना, जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत१२ वी उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी रु. २०,६५०/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

ZP Bhandara Job Recruitment 2023 - Education Officer, Education Department (Primary) District Council, Bhandara invites...

Read More »

चलार्थ पत्र मुद्रणालय (CNP), नाशिक, महाराष्ट्र येथे ITI उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक आणि पदवीधर/इतर पदवीधर/कला पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १८,७८०/- ते रु. ९५,९१०/- पर्यंतच्या वेतनावर पर्यवेक्षक, कलाकार, सचिवालयीन सहाय्यक आणि कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकूण ११७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

CNP Nashik Staff Job Recruitment 2023 - Currency Note Press, Nashik, Maharashtra  invites Online applications in prescribed..

Read More »

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय रुग्णालय (SRTRGMC), अंबाजोगाई, जि. बीड येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण १४ भरतींसाठी अर्जाची सूचना

SRTRGMC Ambajogai Teaching Job Recruitment 2023 - Directorate Of Medical Education & Research, Mumbai invites..

Read More »

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (DrSCGMC), विष्णुपुरी, नांदेड येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण ८ भरतींसाठी अर्जाची सूचना

DrSCGMC Nanded Teaching Job Recruitment 2023 - Directorate Of Medical Education & Research, Mumbai invites Online...

Read More »

ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे. समूह रुग्णालय (GGMC), मुंबई येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण २९ भरतींसाठी अर्जाची सूचना

GGMC Mumbai Teaching Job Recruitment 2023 - Directorate Of Medical Education & Research, Mumbai invites Online..

Read More »

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (SRTMU), नांदेड येथे उच्च शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर कुलगुरू पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SRTMU Nanded VC Recruitment 2023 - Chairman, Search-cum-Selection Committee, The Swami Ramanand Teerth Marathwada...

Read More »

मातृसेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क, नागपूर येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक (सोशल वर्क) पदाच्या एकूण ९ भरतींसाठी अर्जाची सूचना

MSSISW Nagpur Job Recruitment 2023 - Matru Seva Sangh Institute Of Social Work, Bajaj Nagar, Nagpur invites Offline applications...

Read More »

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च, नाशिक येथे पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

SIER Job Recruitment 2023 - Shatabdi Institute of Engineering & Research, Nashik invites Offline applications & has arranged...

Read More »

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्यादित (MSEBHCL), मुंबई येथे अभियांत्रिकी पदवीधरांसाठी आकर्षक वेतनावर सल्लागार (RE Integration) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

MSEBHCL Mumbai Job Recruitment 2023 - MSEB Holding Company Ltd., Mumbai invites Offline applications in prescribed...

Read More »

विभागीय आयुर्वेदिक संशोधन संस्था, नागपूर येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (जैव सांख्यिकी) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

CCRAS Job Recruitment 2023 - Regional Ayurved Research Institute, Nagpur invites Offline applications in prescribed...

Read More »

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (NADT), नागपूर येथे रु. ५००/- प्रति तास वेतनावर नामिकासुची अंतर्गत अर्धवेळ कोच/ट्रेनर/इन्स्ट्रक्टर (प्रशिक्षक) पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NADT Nagpur Job Recruitment 2023 - National Academy of Direct Taxes, Nagpur invites Offline applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), मुंबई येथे कला/वाणिज्य/विज्ञान/अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ७५,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध ४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MPCB Mumbai Job Recruitment 2023 - Maharashtra Pollution Control Board, Mumbai invites Online applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ, कफ परेड (MSSC), मुंबई येथे पदवीधरांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर कार्यालयीन सहाय्यक पदांच्या एकूण ६ भरती जाहीर

MSSC Mumbai OA Job Recruitment 2023 - Maharashtra State Security Corporation, Cuff Parade, Mumbai invites Online applications...

Read More »

डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ एग्रीकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जि. अहमदनगर येथे पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक प्राध्यापक पदावर नोकरीची संधी

MPKV APRE Job Recruitment 2023 - Dr. Annasaheb Shinde College Of Agriculture Engineering & Technology, Rahuri invites...

Read More »

डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ एग्रीकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जि. अहमदनगर येथे रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण २ भरतींसाठी अर्जाची सूचना

MPKV AP Job Recruitment 2023 - Dr. Annasaheb Shinde College Of Agriculture Engineering & Technology, Rahuri invites...

Read More »

लोकसंचलित साधन केंद्र, जि. कोल्हापूर अंतर्गत १० वी उत्तीर्ण/वाणिज्य आणि कृषी पदवीधर/कला पदव्युत्तर/MBA शिक्षितांसाठी व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, लेखापाल आणि सहयोगिनी (महिला) पदांच्या १३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

CMRC Dist. Kolhapur Job Recruitment 2023 - Community Managed Resource Center, Dist. Kolhapur invites Offline...

Read More »

VNIT नागपूर येथे अभियांत्रिकी पदवीधरांसाठी रु. ३०,०००/- ते रु. ५३,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण २३ भरती अंतर्गत नोकरीची संधी

VNIT Nagpur TPQA Job Recruitment 2023 - Visvesvaraya National Institute Of Technology, Nagpur invites Offline  application..

Read More »

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV), परभणी येथे कृषी पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) आणि रु. २५,०००/- दरमहा वेतनावर युवा व्यावसायिक-I (YP-I) पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

VNMKV SRF & YP-I Job Recruitment 2023 - Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani invites Offline...

Read More »

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), धुळे येथे किमान १० वी उत्तीर्ण अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांकडून रु. ४५०/- दरमहा विद्यावेतनावर वाहन तथा चालक (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ५० भरतींसाठीच्या प्रतीक्षा यादीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MSRTC Dhule Trainee Notification 2023 - Division Controller, Maharashtra State Road Transport Corporation, Dhule invites...

Read More »

राजारामबापू पाटील सहकारी दूध संघ मर्यादित, इस्लामपूर, जि. सांगली अंतर्गत विक्री कार्यकारी आणि पायलट सेल्समन पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

RPSDSL Job Recruitment 2023 - Rajarambapu Patil Sahakari Dudh Sangh Ltd., Islampur, Dist. Sangli invites Offline applications...

Read More »