JOIN Telegram
Sunday , 5 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2024 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव अंतर्गत आकर्षक वेतनावर विविध वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

सूचना DNH Job Recruitment 2023 - National Health Mission, Dadra & Nagar Haveli and Daman & Diu  invites  Offline applications...

Read More »

होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, अकोला येथे प्राचार्य/प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक (वाचक)/सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MUHS Job Recruitment 2023 - Homoeopathic Education Society’s Homoeopathic Medical College, Akola invites Offline applications...

Read More »

BEL ऑप्ट्रोनिक्स डिव्हायसेस लिमिटेड (BELOP), पुणे येथे अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. ३०,०००/- ते रु. १,६०,०००/- पर्यंत वेतनावर विविध व्यवस्थापक आणि प्रोसेस अभियंता पदावर नोकरीची सुवर्णसंधी

BELOP Pune Job Recruitment 2023 - BEL Optronic Devices Limited (BELOP), Pune invites Offline applications in prescribed...

Read More »

पुणे छावणी परिषद, पुणे येथे ७ वी उत्तीर्ण ते उच्चशिक्षित उमेदवारांसाठी रु. १५,०००/- ते रु. १,३२,३००/- पर्यंतच्या वेतनावर नोकरीच्या संधी आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी जाहिरात प्रकाशित

PCB Pune Job Recruitment 2023 - Pune Cantonment Board, Pune invites Online/Offline applications in prescribed format...

Read More »

पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद, अमरावती येथे प्राचार्य/प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक (वाचक)/सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदांच्या ४० भरतीसाठी अर्जाची सूचना

MUHS Job Recruitment 2023 - P. R. Pote Patil College Of Medical Sciences Ayurved, Amravati invites Offline applications...

Read More »

नर्मदाताई महिला महाविद्यालय, गाडेगाव, जि. अकोला येथे १० वी/१२ वी उत्तीर्ण /पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी २८ विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

NMM Gadegaon Dist. Akola Job Recruitment 2023 - Narmadatai Mahila Mahavidyalaya, Gadegaon, Dist. Akola invites Offline...

Read More »

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), पुणे येथे रु. ३०,०००/- ते रु. ५५,०००/- वेतनावर प्रकल्प अभियंता/प्रकल्प अधिकारी/प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या ३० भरती अंतर्गत नोकरीची संधी

BEL Job Recruitment 2023 - Bharat Electronics Limited, Pune invites Online applications till the last date 8/3/2023 for...

Read More »

स्वामी रामांनंद कला आणि विज्ञान महाविद्यालय, मासळ, ता. लाखांदूर, जि. भंडारा येथे १० प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SRTASC Masal Dist. Bhandara Job Recruitment 2023 - Swami Ramanand Tirth Arts & Science College, Masal, Tal. Lakhandur, Dist. Bhandara...

Read More »

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (MSSC), अकोला (महाबीज) येथे रु. ७१,१००/- ते रु. २,१५,१००/- वेतनावर विविध व्यवस्थापकीय पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MSSC Akola Job Recruitment 2023 - The Maharashtra State Seeds Corporation Limited, Akola (Mahabeej) invites Offline applications in prescribed format...

Read More »

बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी रु. ४,००,०००/- ते रु. ५,००,०००/- वार्षिक वेतनावर अधिग्रहण अधिकारी पदाच्या ५०० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

BOB Mumbai Job Recruitment 2023 - Bank Of Baroda invites Online applications in prescribed format till last date 14/3/2023 for...

Read More »

महावितरण, जळगाव अंतर्गत विद्युत अभियांत्रिकी पदवीधर आणि विद्युत अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी ९७ शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी सूचना

Mahavitaran Jalgaon Apprenticeship Notification 2023 - Mahavitaran, Jalgaon Circle, Jalgaon invites applications...

Read More »

महावितरण, अकोला येथे विद्युत अभियांत्रिकी पदवीधर आणि विद्युत अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारासाठी शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Akola Apprenticeship Notification 2023 - Mahavitaran, Akola Circle, Akola invites Online applications...

Read More »

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL), मुंबई येथे आयटीआय उत्तीर्ण आणि अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर ३७१ एअरक्राफ्ट तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ (कुशल) पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AIESL Mumbai Job Recruitment 2023 - Air India Engineering Services Limited invites Online applications in prescribed format...

Read More »

रोगी कल्याण समिती, सिल्व्हासा येथे रु. १०,०००/- ते रु. ५५,०००/- वेतनावर वरिष्ठ जैव-वैद्यक अभियंता, वरिष्ठ संगणक अभियंता, संगणक सहाय्यक आणि दूरस्थ औषधी तंत्रज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

RKS Silvassa Job Recruitment 2023 - Rogi Kalyan Samiti, Silvassa invites Offline applications in prescribed format...

Read More »

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला, जि. सोलापूर येथे विविध व्याख्याता, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

FCP Dist. Solapur Job Recruitment 2023 - Fabtech Education Society's Fabtech College Of Pharmacy, Sangola, Dist. Solapur...

Read More »

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई (IIT) येथे रु. २१,७००/- ते रु. १,७७,५००/- वेतनावर वैद्यकीय अधिकारी आणि कनिष्ठ यांत्रिक पदभरतीसाठी जाहिरात प्रकाशित

IIT Mumbai Job Recruitment 2023 - Indian Institute Of Technology, Mumbai invites Online applications till last date 13/3/2023 to...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), आरोग्य सेवा, पुणे परिमंडळ, पुणे अंतर्गत रु. २५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि रु. १७,०००/- दरमहा वेतनावर क्ष-किरण तंत्रज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NHM Pune Job Recruitment 2023 - National Health Mission, Health Services, Pune Circle, Pune invites Online applications in prescribed format...

Read More »

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/विज्ञान पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. १,०५,०००/- वेतनावर ३४३ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IOCL Job Recruitment 2023 - Indian Oil Corporation Limited invites Online & Offline applications from date 1/3/2023 to 20/3/2023 from...

Read More »

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) अंतर्गत विविध शासकीय संस्था/कार्यालयात आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/इतर पदवीधर उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. १,३२,३००/- वेतनावर ७७२ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

DVET Maharashtra Recruitment 2023 - Directorate Of Vocational Education & Training, Maharashtra State  invites Online applications...

Read More »

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सांगली येथे १० वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी ८ विविध शिक्षकेतर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

DES Pune Job Recruitment 2023 - Deccan Education Society, Pune invites applications & has arranged interview...

Read More »

TRICEF, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे रु. २०,०००/- ते रु. १,००,०००/- वेतनावर मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), व्यवस्थापक-इन्क्युबेशन सर्व्हिसेस, कार्यकारी-विपणन आणि फोरवर्ड लिंकेजेस, कार्यालय प्रशासक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

TRICEF GU Gadchiroli Job Recruitment 2023 - Gondwana University Gadchiroli invites  Offline applications in prescribed format...

Read More »

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) पदावर नोकरीची संधी

NHM Jalgaon Job Recruitment 2023 - National Health Mission, Integrated Health & Family Welfare Society, Jalgaon...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मुंबई अंतर्गत रुग्णालयात रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर कर्णचिकित्सक आणि वाकउपचारतज्ञ (वर्ग-ब) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MCGM Mumbai Job Recruitment 2023 - Municipal Corporation, Health Department, Mumbai invites Offline applications...

Read More »

आयडीबीआय बँक (IDBI) अंतर्गत आकर्षक वेतनमानावर ११४ व्यवस्थापक, सहाय्यक सरव्यवस्थपक, उपमहाव्यवस्थापक पदभरतीसाठी नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IDBI Bank Job Recruitment 2023 - IDBI Bank invites Online applications in prescribed format from date 21/2/2023 to 3/3/2023 for...

Read More »

स्वामी रामांनंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ग्रामीण रुग्णालय, आंबेजोगाई, जि. बीड येथे रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर तांत्रिक अधिकारी (SRL) पदभरती जाहीर

GMC & RH Dist. Beed Job Recruitment 2023 - Dean, Swami Ramanand Teerth Govt. Medical College & Rural Hospital, Ambajogai, Dist. Beed...

Read More »

आर्मी २१ मुख्यालय संचार नियंत्रण गट अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर ९३ असैनिक सुरक्षा/गट-क पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Army HQ 21 Job Recruitment 2023 - Army HQ 21 Movement Control Group Commander invites Offline applications in prescribed...

Read More »

झारखंड गृह रक्षा वाहिनी, कोडरमा येथे कोडरमा जिह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांकडून ग्रामीण आणि शहरी गृह रक्षक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

JHGWD Koderma Notification 2023 - Zarkhand District Home Guard Wing, Koderma invites Offline applications in prescribed...

Read More »

शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथे १० वी/१२ वी उत्तीर्ण/पदविकाधारक/पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी २५ विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SCP Dist. Kolhapur Job Recruitment 2023 - Karmaveer Vitthal Ramji Shinde Shikshan Sanstha's Shivraj College Of Pharmacy, Gadhinglaj...

Read More »

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), दिल्ली येथे रु. १,०५,०००/- ते रु. २,२०,०००/- वेतनावर १५२ उच्च कार्यक्रम प्रशिक्षक, मुख्य प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, प्रशिक्षक विविध श्रेणी पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

SAI Delhi Job Recruitment 2023 - Sports Authority Of India, Delhi invites Online & Offline applications in the prescribed format...

Read More »

सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय नामिकसूची तयार करण्यासाठी १८ विविध मानद वैद्यकीय तज्ज्ञपदभरतीसाठी अर्जाची सूचना

MNC Thane Job Recruitment 2023 - Public Health Department, Thane Municipal Corporation, Thane invites Offline applications...

Read More »

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), धुळे येथे ११० अभियांत्रिकी पदवीधर/तांत्रिक पदविका/तांत्रिक व्होकेशनल/आयटीआय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

MSRTC Dhule Apprenticeship Notification 2023 - Maharashtra State Road Transport Corporation, Dhule invites Offline applications...

Read More »

आयुध निर्माण कारखाना, भंडारा येथे अभियांत्रिकी पदवीधर आणि तंत्रिका पदविकाधारक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Ordinance Factory Bhandara Recruitment 2023 - Ordinance Factory Bhandara invites Offline applications in the prescribed format...

Read More »