वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर येथे BE/B.Tech/ME/M.Tech/MCA/MCS/Bachelor/Diploma Computer Science शिक्षितांसाठी रु. २०,०००/- ते रु. ३०,०००/- वेतनावर माहिती तंत्रज्ञान अधिकारी आणि रु. १२,०००/- ते रु. १५,०००/- वेतनावर माहिती तंत्रज्ञान लिपिक पदावर नोकरीची संधी

KZNBSAL Kolhapur IT Recruitment 2024

KZNBSAL Kolhapur IT Recruitment 2024 – Kolhapur Zilla Nagari Banks Sahkari Association Limited, Kolhapur invites Offline applications till last date 15/03/2024 for the  posts of IT Officer & IT Clerk for The Chandgad Co-Operative Bank Limited. There are 2 posts. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार दि चंदगड को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे माहिती तंत्रज्ञान अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान लिपिक पदभरतीसाठी दि. १५/०३/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दि चंदगड को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती१) माहिती तंत्रज्ञान अधिकारी २) माहिती तंत्रज्ञान लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाणकोल्हापूर 
अर्ज पद्धतीऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १५/०३/२०२४. 
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
    • १) माहिती तंत्रज्ञान अधिकारी – ४५ वर्षे.
    • २) माहिती तंत्रज्ञान लिपिक – ३५ वर्षे.
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
    • १) माहिती तंत्रज्ञान अधिकारी – रु. २०,०००/- ते रु. ३०,०००/-.
    • २) माहिती तंत्रज्ञान लिपिक – रु. १२,०००/- ते रु. १५,०००/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – १४५८/बी, जी.एन. चेम्बर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६०१२.

KZNBSAL Kolhapur IT Recruitment 2024

  • Place of recruitment – Kolhapur
  • Post’s Name – 1) IT Officer 2) IT Clerk
  • Total no. of posts – 2 posts.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • Payment – (See table/advertise) –
    • IT Officer – Rs. 20,000/- to Rs. 30,000/- 
    • IT Clerk – Rs. 12,000/- to Rs. 15,000/- 
  • Age limit – (See table/advertise) –
    • IT Officer – 45 years.
    • IT Clerk – 35 years.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, exam schedule, selection procedure see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – 1458/B, G.N. Chambers, Kolekar T-Point, Mangalwar Peth, Kolhapur – 416012.
  • Last date for applications – 15/03/2024.
  • For updates about said recruitment visit website – https://kopbankasso.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

MPSC Recruitment 2026

MPSC ची ३ ऑक्टोबर २०२६ ला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली; जाणून घ्या नवीन तारीख ! MPSC Bharti 2026

The MPSC State Services Examination, originally scheduled for October 3, 2026, has now been postponed. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *