Recruitment for Various Specialist Posts Under ESIC :ईएसआयसी (ESIC) विविध विशेषज्ञ पदांसाठी 2025 मध्ये भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार विविध पदांवर अर्ज करू शकतात. या पदांसाठी निवडक उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाईल, 1 लाख पर्यंत असू शकते.
Read More »वर्तमान भरती
UPSC NDA-2 (2024) चा निकाल जाहीर; देशभरातून 792 उमेदवारांनी मिळवले यश !
UPSC NDA-2 (2024) Results Declared; 792 Candidates Selected Nationwide : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षा २ - २०२४ चा अंतिम निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे.
Read More »नगर बँक परीक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात ; समितीने लावला घोटाळ्याचा ठपका !
Nagarpur Bank Exam Results in Controversy; Committee Alleges Major Scam : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. मात्र या निकालावर घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आले असून, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने यावर आपला संताप व्यक्त केला आहे. समितीने ‘एक्स’ (माजी ट्विटर) या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही प्रमुख राजकीय नेत्यांना टॅग करत या प्रकाराची दखल घेण्याची मागणी केली आहे.
Read More »CSIR-NEERI नागपूर – रु. ३१,०००/- वेतन ; ‘या’ पदासाठी अर्ज करा !
CSIR-NEERI EIA PA-I Job 2025 - CSIR - National Environmental Engineering Research Institute, Nagpur invites Online.....
Read More »TMC ACTREC नवी मुंबई – रु. ३५,०००/- वेतन ; सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदासाठी मुलाखतीची सूचना
TMC ACTREC Navi Mumbai ASO Job 2025 - Tata Memorial Centre's Advanced Centre For Treatment, Research & Education.....
Read More »TMC ACTREC नवी मुंबई – रु. ३५,०००/- पर्यंत वेतन ; अधिपरिचारिका पदासाठी मुलाखतीची सूचना
TMC ACTREC Navi Mumbai SN Job 2025 - Tata Memorial Centre's Advanced Centre For Treatment, Research & Education.......
Read More »NHM जि. प. छत्रपती संभाजीनगर – वैदयकीय अधिकारी/परिचर्या अधिकारी पदभरती सुरु ; अर्ज करा !
NHM CSN Recruitment 2025 - Deputy Director, Health Service, Chhatrapati Sambhajinagar Circle invites Offline applications in......
Read More »आरोग्य विभाग, धाराशिव – एमबीबीएस/बीएएमएस तदर्थ वैदयकीय अधिकारी पदांसाठी मुलाखत आयोजित
Dharashiv Ad HOC MO Recruitment 2025 - District Health Officer, Dharashiv invites Offline applications & has arranged.....
Read More »IISER पुणे – आकर्षक वेतनावर नवीन पदभरती !
IISER Pune PA-I Job 2025 - Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Offline applications in prescribed format...
Read More »लातूर जिल्हा (नागरी) – १२ वी पास महिला उमेदवार ; ६ अंगणवाडी मदतनीस पदभरती जाहीर
Latur Anganwadi Helper Recruitment 2025 - Child Development Project Officer (Urban), Dist. Latur invites Offline applications....
Read More »MACS – ARI पुणे – रु. ४२,०००/- पर्यंत वेतन ; ‘या’ पदावर नोकरीची संधी
MACS-ARI SPA Job 2025 - MACS-Agharkar Research Institute invites Online applications till last date 21/04/2025 for...
Read More »इंडिया एक्झिम बँक – आकर्षक वेतनावर ‘या’ २८ पदांसाठी अर्ज करा !
Exim Bank MT Recruitment 2025 - India Exim Bank invites Online applications till last date 15/04/2025 for the posts....
Read More »ग्रीन गोल्ड सीड्स प्रा. लि., छत्रपती संभाजीनगर – १० पदांवर नोकरीची संधी
GGS CSN Recruitment 2025 - Green Gold Seeds Pvt. Ltd., Chhatrapati Sambhaji Nagar invites Online applications till last date.....
Read More »बालपांडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स – लेखापाल/प्रयोगशाळा तंत्रज्ञ/प्रयोगशाळा सहाय्यक ; ८ पदांसाठी अर्ज करा !
BGI Nagpur Recruitment 2025 - Ambe Durga Education Society's Balpande Group of Institutions invites Online/Offline applications....
Read More »लोकमत नागपूर युनिट – कनिष्ठ कार्यकारी पदासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित
Lokmat Nagpur Jr. Executive Job 2025 - Lokmat, Nagpur Unit invites Online applications till last date 19/04/2025 from eligible....
Read More »१२ वी नंतर पुढचं पाऊल ठरवा ; हे कोर्सेस करा आणि कमवा आकर्षक पगार !
Decide Your Next Step After 12th; Take These Courses and Earn an Attractive Salary : १२ वी नंतरचा मार्ग ठरवणं हे तुमच्या आयुष्यभराच्या करिअर आणि भविष्याची दिशा ठरवू शकतं. डिग्री मिळवणं महत्वाचं असलं तरी, आजच्या काळात योग्य कौशल्यं मिळवणं हाच खरा बदल आहे. १२ वीच्या शेवटच्या पेपरनंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एकच प्रश्न असतो – "आता पुढे काय?" काही विद्यार्थी मेडिकल क्षेत्रासाठी NEETची तयारी करतात,
Read More »खुशखबर !! MPSC लिपिक-टंकलेखन 2023 निकालाची घोषणा ;आयोगाकडून महत्त्वाची अपडेट !
MPSC Clerk-Typist 2023 Result Announced : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक-टंकलेखन भरती 2023 च्या निकालासंदर्भात महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
Read More »GES नाशिक – १७० विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी मुलाखत आयोजित
Gokhale Education Society Recruitment 2025 - Gokhale Education Society has arranged interview on from date 21/04/2025 to....
Read More »शिवाजी एग्रो इंड. प्रा. लि. जि. छत्रपती संभाजीनगर – ITI/ इतर ; प्रशासकीय/तंत्रज्ञ कर्मचारीवृंद पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
Shivaji Agro Recruitment 2025 - Shivaji Agro Industries Pvt. Limited, Dist. Chhatrapti Sambhajinagar invites Online.....
Read More »लोकमत बुटीबोरी, नागपूर युनिट – ITI/डिप्लोमा/BE ; ‘या’ पदांसाठी अर्ज करा !
Lokmat Nagpur AEM/AM/Fitter Recruitment 2025 - Lokmat, Nagpur Unit invites Online applications till last date 19/04/2025 from....
Read More »सोनाई कॅटल फिड प्रा. लि. – विक्री अधिकारी/एल.एस.एस. (डॉक्टर) पदांसाठी मुलाखत आयोजित
Sonai Cattle Feed Recruitment 2025 - Sonai Cattle Feed Pvt. Ltd. invites Offline applications & has arranged interview date...
Read More »EXIM बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ; तुमचं स्वप्न आता होणार पूर्ण !
Golden Job Opportunity at EXIM Bank : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर EXIM बँक तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. EXIM बँक (Export-Import Bank of India) ने मॅनेजमेंट ट्रेनी, डिप्टी मॅनेजर, आणि चीफ मॅनेजर या पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 आहे.
Read More »बी.एड असलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांवर नवे धोरण लागू होणार !
New Policy to Be Implemented for Primary School Teachers with B.Ed Qualification :बी.एड पात्रता असलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी अनिवार्य ब्रिज कोर्स लागू राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने बी.एड पात्रता प्राप्त प्राथमिक शाळांतील शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Read More »गेट अहवालातील मोठे खुलासे ; इंग्रजी कौशल्यात महाराष्ट्र अव्वल, रोजगार संधींमध्ये पुणे आणि मुंबई आघाडीवर !
Maharashtra Tops in English Proficiency, Pune and Mumbai Lead in Employment Opportunities : गेट अहवालातील मोठे खुलासे ; इंग्रजी कौशल्यात महाराष्ट्र अव्वल, रोजगार संधींमध्ये पुणे आणि मुंबई आघाडीवर : ग्लोबल एम्प्लॉयबिलिटी टेस्ट अर्थात गेट ही भारत आणि परदेशातील विद्यार्थ्यांचे तसेच व्यावसायिकांचे रोजगारक्षमतेसंदर्भातील कौशल्य तपासणारी एक प्रतिष्ठित चाचणी आहे. ईटीएस व्हीबॉक्स या संस्थेने नुकताच एक सविस्तर कौशल्य अहवाल जाहीर केला असून, यामध्ये विविध राज्यांची आणि शहरांची कामकाजक्षमता स्पष्ट झाली आहे.
Read More »CSIR-NIO मुंबई – ‘या’ २ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
CSIR-NIO Mumbai PA-I Recruitment 2025 - Council of Scientific & Industrial Research Institute-National Institute Of Oceanography.....
Read More »NHM NTEP जि. प. सातारा – वैदयकीय अधिकारी-एमबीबीएस पदावर नोकरीची संधी
ZP Satara NHM NTEP MO Job 2025 - District Health Officer, District Council, Satara invites Offline applications in prescribed...
Read More »MCGM NHM NTEP मुंबई – ५० विविध वैदयकीय/निमवैदयकीय/इतर पदभरती जाहीर
MCGM NTEP Recruitment 2025 - Chairman, Mumbai District TB Control Society, BruhnMumbai Municipal Corporation......
Read More »नवीन बदल !! अग्निवीर लेखीपरीक्षा आता १३ भाषा मध्ये देता येणार !
Major Changes in the Agniveer Recruitment Process – उमेदवारांना आता १३ भाषांमध्ये परीक्षा देण्याची संधी! या वर्षापासून अग्निवीर भरती प्रक्रियेत काही महत्त्वाचे आणि उमेदवारांना फायदेशीर ठरणारे बदल करण्यात आले आहेत. यापैकी सर्वात मोठा बदल म्हणजे – लेखी परीक्षा आता १३ भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.
Read More »NUHM 15th FC महानगरपालिका लातूर – १८ वैदयकीय/निमवैदयकीय पदभरती – शुध्दीपत्रक
NUHM 15th FC MNC Latur Recruitment 2025 - Commissioner, Integrated Health & Family Welfare Society, Latur Municipal.....
Read More »ICT मुंबई – रु. १,००,०००/- दरमहा वेतन ; ‘या’ पदासाठी त्वरित अर्ज करा !
ICT Mumbai IPC PDRF Job 2025 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till last date...
Read More »NPCIL मध्ये ४०० पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !
NPCIL Recruitment 2025 : न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंददायक बातमी आहे. NPCIL ने विविध पदांसाठी तब्बल ४०० रिक्त जागा जाहीर केल्या असून, इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
Read More »SHS-Tele MANAS – ९ वैदयकीय/निमवैदयकीय/बिगर वैदयकीय पदांसाठी अर्जाची सूचना
SHS Mumbai Recruitment 2025 - Medical Superintendent, Regional Mental Hospital, Yerwada, Pune invites Offline applications....
Read More »AAI मध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल पदाची थेट भरती ; १४०००० पर्यंत वेतन ! करा मग अर्ज
भारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. AAI ने एअर ट्रॅफिक कंट्रोलर (Air Traffic Controller - ATC) पदासाठी थेट भरती जाहीर केली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांना दरमहा ₹१,४०,००० पर्यंतचे आकर्षक वेतन मिळणार आहे.
Read More »IDBI बँकेत SCO पदांची भरती जाहीर ; दरमहा २ लाख पर्यंत पगार ! लवकर अर्ज करा
IDBI Bank has announced recruitment for Specialist Cadre Officer (SCO) posts : आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
Read More »आनंदाची बातमी ! रेल्वेत सहाय्यक लोको पायलट ९००० पदांची मेगाभरती ! आजच अर्ज करा
Railway recruitment of more than 9,000 posts of Assistant Loco Pilot begins : भारतीय रेल्वेतील नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) सहाय्यक लोको पायलट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, एकूण ९,९७० पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही अर्ज प्रक्रिया १० एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ मे २०२५ आहे.
Read More »जिल्हा सेतू समिती विभाग, नांदेड – रु. १०,०००/- दरमहा वेतन ; ग्रंथपाल पदावर नोकरीची संधी
DSC Nanded Job 2025 - Resident Deputy Collector, Nanded invites Offline applications from date 15/04/2025 to....
Read More »KTSPM TTMR जि. पुणे – ४१ शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
KTSPM TTMR Khed Dist. Pune Recruitment 2025 - Khed Taluka Shikshan Prasarak Mandal invites Online applications...
Read More »MPKV COA धुळे – रु. ४५,०००/- पर्यंत वेतन ; ७ शैक्षणिक पदभरती जाहीर
MPKV COA AP Recruitment 2025 - College Of Agriculture, Dhule invites Offline applications in prescribed format till....
Read More »स्पाईसेस बोर्ड भारत, मुंबई शाखा – रु. ३०,०००/- दरमहा वेतन ; १ पदासाठी मुलाखत आयोजित
Spices Board India Job 2025 - Spices Board India invites Offline applications in prescribed format & has arranged interview....
Read More »PDKV COA नागपूर – रु. ३५,४००/- पर्यंत वेतन ; २ पदांसाठी मुलाखत आयोजित
PDKV COA Nagpur AICRP Recruitment 2025 - Senior Scientist & O/I AICRP on Agroforestry, College of Agriculture, Nagpur......
Read More »MPKV राहुरी – २ पदांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित
MPKV JRF/F/LA Recruitment 2025 - Mahatma Phule Krushi Vidyapeeth, Rahuri, Dist. Ahilyanagar invites Offline applications....
Read More »VNMKV परभणी – रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर १ पदासाठी अर्ज करा !
VNMKV AICRP MAH SRF Job 2025 - Research Engineer, AICRP on MAH, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth....
Read More »भारती सहकारी बँक लिमिटेड – ‘या’ पदावर नोकरीची संधी
BSBL Pune AGM Job 2025 - Bharati Sahakari Bank Ltd., Pune invites Online applications till last date 30/04/2025 to....
Read More »राज्यात लवकरच शाळांमध्ये शिक्षकेतर भरती होणार !
The recruitment for non-teaching staff in schools across the state will begin soon : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः, पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह 100 टक्के नामनिर्देशनाने भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली.
Read More »सरकारी विविध खात्यामध्ये सुमारे ९००० पदे रिक्त आहेत ! जाणून घ्या सविस्तर माहिती
Government Job Vacancy : सार्वजनिक सेवा ही कोणत्याही लोकशाही राष्ट्राची पायाभूत गरज असते. प्रशासनाची चाकं चालवण्यासाठी, धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच नागरिकांना आरोग्य, शिक्षण, महसूल, कायदा व सुव्यवस्था यांसारख्या मूलभूत सेवा पोहोचवण्यासाठी सक्षम आणि पुरेशा मनुष्यबळाची आवश्यकता असते.
Read More »पगारिया ऑटो, छत्रपती संभाजीनगर – ITI/डिप्लोमा/इतर ; तांत्रिक/बिगर तांत्रिक पदांसाठी मुलाखतीची सूचना
Pagariya Auto CSN Recruitment 2025 - Pagariya Automobiles, Chhatrapati Sambhajinagar has arranged interview from....
Read More »हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज – शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना
HCT Dondaicha Dist. Dhule Recruitment 2025 - Hasti Charitable Trust's Hasti Public School & Junior College, Dondaicha...
Read More »भारतीय हवाई दलात संगीतात रस असणाऱ्यांसाठी संधी ; पात्रता १० वी पास ! करा मग अर्ज
Agniveer Air Musician Rally Application Process : भारतीय हवाई दलात सामील होण्याची स्वप्न पाहणाऱ्या गायक आणि संगीतकारांसाठी एक उत्तम संधी आहे. उमेदवारांसाठी अग्निवीर वायु (संगीतकार) रॅलीमध्ये सामील होण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
Read More »GWACRC नागपूर – ४ अध्यापक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
GWACRC Nagpur Recruitment 2025 - Amar Seva Mandal's Govindrao Wanjari Ayurvedic College & Research Center, Nagpur invites....
Read More »MPSC Directorate of Sericulture – रु. १,५२,१००/- पर्यंत वेतन ; १ गट-अ संवर्ग पदावर नोकरीची सुवर्णसंधी
MPSC Directorate Of Sericulture Job 2025 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed.....
Read More »मोठी भरती !! पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा; २७९५ रिक्त पदांची लवकरच भरती केली जाणार.
Pashusavadhan vibhag Bharti : पशुसंवर्धन विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विभागातील रिक्त पदे लवकर भरण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More »CSIR – NCL पुणे – १०/१२ वी पास ; २८ विविध कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदावर नोकरीची संधी
CSIR-NCL Pune JSA Recruitment 2025 - CSIR - National Chemical Laboratory, Pune invites Online applications in prescribed.....
Read More »VSI पुणे – ७/१० वी पास/नापास ; जेसीबी ऑपरेटर/ट्रॅक्टर चालक/जीप चालक तथा क्षेत्र परिचर पदावर नोकरीची संधी
VSI JCB/FA/Driver Recruitment 2025 - Vasantdada Sugar Institute, Pune has arranged interview on date 22/04/2025 for the posts....
Read More »10 वी उत्तीर्णांसाठी रेल्वेत अप्रेंटिसशिपसाठी भरती सुरु ! त्वरित अर्ज करा
Railway Recruitment for apprenticeship : जर तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरीचे प्रशिक्षण घ्यायचे असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (RRC South East Central Railway) अंतर्गत अप्रेंटिसशिपसाठी भरती जाहीर केली आहे.
Read More »नवीन जाहिरात प्रकाशित !!विविध सरकारी विभागात २७३७० पदांची भरती सुरु ! सरकारी नोकरीची चांगली संधी
Recruitment for 27,370 posts has started in various government departments : बिहारमधील विविध विभागांमध्ये २७३७० पदांवर सरकार नवीन नियुक्त्या करणार आहे. त्यापैकी आरोग्य विभागात २००१६ पदांची भरती होणार आहे. आरोग्य विभागातील पदे भरताना सरकारने आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सेवांचे दोन कॅडरमध्ये विभाजन केले आहे.
Read More »नांदेड शहर – १२ वी पास महिला उमेदवार ; ३० अंगणवाडी मदतनीस पदांसाठी अर्ज करा !
Nanded-Waghala Anganwadi Recruitment 2025 - Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development.....
Read More »TMC ACTREC नवी मुंबई – रु. ५०,०००/- पर्यंत वेतन ; प्रोग्रॅमर पदासाठी अर्जाची सूचना
TMC ACTREC Programmer Job 2025 - Tata Memorial Centre's Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer....
Read More »नोकरीची सुवर्णसंधी !! शासकीय दंत रुग्णालयात भरती सुरु ; १,११००० रुपये इतका मिळणार पगार ! त्वरित अर्ज करा
Dental Hospital Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत राज्यातील शासकीय दंत महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये गट-ब संवर्गातील "सहायक प्राध्यापक" पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पार पडणार असून, एकूण ३१ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत.
Read More »कॅनरा बँक – किमान १० वी पास ; सोने मूल्यांकनकर्ता पदांसाठी मुलाखत आयोजित
Canara Bank GE Recruitment 2025 - Canara Bank has arranged interview from date 09/04/2025 to 21/04/2025 for the posts....
Read More »नवा मोंढा, जिल्हा नांदेड – १२ वी पास महिला उमेदवार ; २३ अंगणवाडी सेविका/मदतनीस पदांसाठी अर्ज करा !
Nanded Anganwadi Recruitment 2025 - Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development Service....
Read More »MSACS नागपूर – १० वी पास/Nursing/MLT ; ७ निमवैदयकीय पदभरती जाहीर
MSACS Nagpur Recruitment 2025 - Civil Surgeon, General Hospital, Nagpur invites Offline applications in prescribed....
Read More »APMC हिंगणघाट – सीसीटीव्ही सल्लागार पदावर नोकरीची संधी
APMC Hinganghat CCTVC Job 2025 - Chairman, Agricultural Produce Market Committee, Hinganghat, Dist. Wardha ....
Read More »NPCIL – रु. ७४,०००/- दरमहा विदयावेतन ; ४०० कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदभरती जाहीर
NPCIL ET GATE Recruitment 2025 - Nuclear Power Corporation Of India Limited invites Online applications from....
Read More »12 वी उत्तीर्णासाठी NEERI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; दरमहा ८१,१०० रुपये वेतन ! ऑनलाईन अर्ज करा
NEERI Bharti 2025 : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक उत्तम नोकरी संधी देत आहे. CSIR NEERI ने ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट आणि ज्युनियर स्टेनोग्राफर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
Read More »खुशखबर !! गोव्यात येत्या दोन वर्षात ५००० रिक्त पदांची भरती होणार !मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा
In Goa, recruitment for 5,000 vacant positions will take place in the next two years : जर तुम्हाला सरकारी खात्यात नोकरी करण्याची इच्छा असेल, तर गोव्यात एक चांगली संधी आहे. गोव्यातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीतील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली की, येत्या दोन वर्षांत 5,000 सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरांनुसार, सध्या गोवा सरकारच्या एकूण 83 खात्यांमध्ये 6,065 पदे रिक्त आहेत.
Read More »७ वी पास उमेदवारांना सेंट्रल बँकेत नोकरीची संधी ! अर्ज करा
Central Bank of India Recruitment 2025 : मित्रांनो ७ वी पास उमेदवारांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये चौकीदार पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे . , ज्याअंतर्गत वार्षिक संविदा आधारावर चौकीदार पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अधिसूचनेनुसार, चौकीदार पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज आमंत्रित केले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2025 आहे.
Read More »MACS – ARI पुणे – १ नवीन पदभरती जाहीर
ARI Pune PAA Job 2025 - MACS - Agharkar Research Institute invites Online applications till last date 10/04/2025 & has...
Read More »MPSC जिल्हा ग्राहक मंच – २० प्रबंधक, गट-ब (राजपात्रित) संवर्ग पदांवर नोकरीची संधी
MPSC Registrar Group-B Recruitment 2025 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in....
Read More »MACS-ARI पुणे – रु. ३१,०००/- पर्यंत शिकाऊ वेतन ; ३ पदांसाठी आजच अर्ज करा !
MACS ARI PA-I/PAstt. Recruitment 2025 - MACS - Agharkar Research Institute invites Online applications till last.....
Read More »MPSC – D. Lib./B. Lib./M. Lib. ; रु. १,३२,३००/- पर्यंत वेतनावर १ पदावर नोकरीची सुवर्णसंधी
MPSC GAD ATO Job 2025 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date.....
Read More »खुशखबर !! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना १०वी किस्त या दिवशी मिळणार !
The 10th installment of the Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana will be received on this day : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना - १०वी किस्त वितरण
Read More »CIPET छत्रपती संभाजीनगर – रु. ३५,०००/- पर्यंत वेतनावर ‘या’ १३ पदभरती सुरु ; अर्ज करा !
CIPET CSN Recruitment 2025 - Director & Head, Central Institute of Petrochemicals Engineering & Technology (CIPET), Chhatrapati...
Read More »ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल, चोपडा, जि. जळगाव – ३३ शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरती जाहीर
OEMS Chopda Recruitment 2025 - Oxford English Medium School, Chopda, Dist. Jalgaon invites Online applications....
Read More »MCGM वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उदयान व प्राणिसंग्रहालय – २ पदभरती जाहीर
MCGM VO Recruitment 2025 - Director, Veermata Jijabai Bhosale Horticulture Garden & Zoo, Greater Mumbai Municipal.....
Read More »IDBI या बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ; थेट निवड ! जाणून घ्या काय आहे पात्रता ?
IDBI Bank Recruitment 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! बँकिंग क्षेत्रातील नोकरी मिळविणं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. या क्षेत्रात करियर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
Read More »फराटे पाटील आयुर्वेदिक वैदयकीय महाविदयालय, जि. पुणे – २५ वैदयकीय शैक्षणिक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
PPAMC Recruitment 2025 - Shree Wagheshwar Gramvikas Pratishthan, Dist. Pune invites Offline applications till last date...
Read More »IDBI – ११९ विविध विशेषज्ञ श्रेणी अधिकारी पदभरती सुरु ; अर्ज करा !
IDBI SCO Recruitment 2025 - IDBI Bank invites Online applications in prescribed format from date 07/04/2025 to 20/04/2025 for...
Read More »तरुणांसाठी खास संधी !! मुख्यमंत्री फेलोशिप जाहीर ; दरमहा ५६००० रुपये मिळणार ! संधीचा फायदा घ्या
CM Fellowship : महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी! आता महाराष्ट्रातील तरुणांना थेट प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६" नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या फेलोशिपद्वारे ६० फेलोंची निवड केली जाणार आहे.
Read More »MPSC – रु. १,३२,३००/- पर्यंत वेतन ; २ सहाय्यक प्रशासन अधिकारी, गट-ब संवर्ग पदभरती जाहीर
MPSC WSS AAO Group-B Recruitment 2025 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed.....
Read More »DIAT पुणे – रु. ८०,०००/- पर्यंत वेतन ; वैदयकीय पदावर नोकरीची संधी
DIAT Pune MO Job 2025 - Defence Institute Of Advanced Technology (DU), Pune invites Online applications till the last date....
Read More »IISER पुणे – रु. ५८,०००/- पर्यंत वेतन ; २ पदभरती जाहीर
IISER Pune Ph.D. RA/JRF Recruitment 2025 - Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications....
Read More »8th Pay Commission नवीन नियम ! कामाच्या आधारावर वाढणार सॅलरी !
8th Pay Commission New Update : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. 8व्या वेतन आयोगाच्या चर्चांमध्ये आता एक नवीन वळण समोर आले असून, वेतनवाढ केवळ पद किंवा वरिष्ठतेच्या आधारावर न ठरवता, कर्मचाऱ्याच्या कामगिरीवर आधारित असू शकते. या नव्या बदलांमुळे काय परिणाम होऊ शकतात आणि मागील वेतन आयोगांनी याबाबत कोणते प्रस्ताव मांडले होते, हे पाहूया. प्राप्त माहितीनुसार, 8व्या …
Read More »TISS मुंबई – रु. २५,०००/- पर्यंत वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची संधी
TISS Programme Officer (Part Time) Job 2025 - TISS Mumbai invites Online applications till the last date 12/04/2025 for the...
Read More »IIPS मुंबई येथे रु. ७०,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची संधी
IIPS Mumbai PCO Job 2025 - International Institute For Population Sciences, Mumbai invites Online applications till...
Read More »NTPC प्रकल्पग्रस्त मौदा, जि. नागपूर – ITI पास ; ७ प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज करा !
NTPC Land Oustees Recruitment 2025 - National Thermal Power Corporation Ltd. invites Offline applications in prescribed....
Read More »शिवम इंजि. इं. प्रा. लि. नागपूर – ‘या’ पदांसाठी मुलाखतीची सूचना
Shivam Engineering Nagpur Recruitment 2025 - Shivam Engineering Industries Private Limited, Dattawadi, Nagpur has arranged....
Read More »आरोग्य सेवक नियुक्ती कधी होणार ? जाणून घ्या
When will the Health Worker appointment take place? : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवक पुरुष (५० टक्के) पद भरतीअंतर्गत १२३ पदांच्या भरतीची प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२३ पासून जाहिरातीद्वारे राबविण्यात आली. आता दीड ते पावणे दोन वर्षांचा कालावधी उलटूनही पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. अंतिम निवड यादी घोषित न झाल्याने उमेदवारांची घालमेल वाढलेली आहे.
Read More »SECR नागपूर विभाग – ITI पास ; १००७ ITI शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज करा !
SECR Nagpur Apprenticeship 2025 - South East Central Railway, Nagpur Division invites Online applications till last date....
Read More »राज्यात प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी बेमुदत आंदोलन सुरु ! वाचा सविस्तर
An indefinite protest has started for the recruitment of professor posts in the state : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणीला सुरुवात झाली असली तरी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची पूर्ण भरती अद्याप केली गेलेली नाही. यामुळे NEP चा अंमल करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
Read More »NUHM KDMC कल्याण – वैदयकीय/निमवैदयकीय पदांच्या एकूण ६१ भरती जाहीर
NUHM KDMC Recruitment 2025 - Commissioner, Kalyan-Dombivli Municipal Corporation, Kalyan invites Offline applications in.....
Read More »तुसोव्हा एग्रोटेक प्रा. लि. – Diploma/B.Sc. Agri. ; ‘या’ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
Tusova Agro Recruitment 2025 - Tusova Agro-Tech Private Limited, Dhule invites Online applications to fill up....
Read More »MH-ESIS रुग्णालय, वरळी, मुंबई – १८ वैदयकीय पदांसाठी मुलाखत आयोजित
ESIS Worli Mumbai Recruitment 2025 - Office Of the Medical Superintendent, MH-Employees State Insurance Society Hospital....
Read More »स्वाद टी ग्रुप – प्रतिनिधी/कार्यकारी/विविध व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करा !
Swad Tea Recruitment 2025 - Swad Tea Group invites Online applications till last date 10/04/2025 to fill up posts of Manager in various....
Read More »महाबीज – १०/१२ वी पास/Diploma (Agri.) ; शिकाऊ वेतनावर प्रशिक्षणाची संधी
MSSC TCTP Notification 2025 - The Maharashtra State Seeds Corporation Limited, Akola (Mahabeej) invites Offline....
Read More »नवीन बातमी !! शिक्षकेतर कर्मचारी भरतीला मंजुरी, नियुक्ती व प्रमाणपत्रांची निश्चिती; शासनाचा निर्णय प्रसिद्ध !
Approval for Non-Teaching Staff Recruitment, Confirmation of Appointments and Certificates : शासन निर्णयानुसार, विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षकेत्तर संवर्गातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्ण वेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांसारखी पदे मंजूर करण्यात आली आहेत.
Read More »Shivaji University – सहयोगी शिक्षक (Contributory Teacher) पदभरतींसाठी अर्जाची सूचना
Shivaji University CT Recruitment 2025 - Shivaji University, Kolhapur invites Online applications in prescribed format till last....
Read More »श्रीयश टेक्निकल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर – २७ शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
STC Ch. Sambhajinagar Recruitment 2025 - Shreeyash Technical Campus, Chhatrapati Sambhajinagar invites ....
Read More »नवीन अपडेट !! RTE प्रवेश प्रक्रिया , प्रतीक्षा यादीतील दुसरी फेरी सोमवारपासून सुरू होणार आहे.
RTE Admission process for second waiting list begins on Monday : आरटीई प्रवेश प्रक्रिया: पहिल्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची मुदत मंगळवारी संपली. त्यानंतर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. शिक्षण विभागाने सोमवारी दुसऱ्या प्रतीक्षा यादीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती दिली आहे.
Read More »महानिर्मिती पारस – ITI पास ; १४० ITI शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज करा !
MahaGenco Paras Apprenticeship 2025 - MahaGenco Paras invites Online applications in prescribed format till last date....
Read More »