वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Recent Posts

खुशखबर !! CUET PG 2025 निकाल जाहीर; उमेदवारांना वेबसाइटवर निकाल पाहता येणार !

CUET PG Result Declared

CUET PG 2025 चा निकाल जाहीर; स्कोअर कार्ड अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) ने CUET PG 2025 परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. उमेदवारांनी आता exam.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवरून आपले स्कोअर कार्ड डाउनलोड करावे.

Read More »

CUET UG परीक्षा रद्द; आता परीक्षा ‘या’ नव्या तारखेपासून होणार !

CUET UG Exam Cancelled

कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET-UG) ही पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी महत्त्वाची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली असून, ती आता नवीन वेळापत्रकानुसार १३ मेपासून सुरू होणार आहे.

Read More »

बोगस शिक्षक भरती प्रकरणांची चौकशी आता थेट शिक्षण आयुक्तांकडे ! जाणून घ्या

Inquiry into the bogus teacher recruitment scam now handed over directly to the Education Commissioner! Find out more

बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी थेट शिक्षण आयुक्तांकडे राज्यात उघडकीस आलेल्या बोगस शिक्षक भरती आणि फसव्या शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी थेट शिक्षण आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतल्यानंतर, त्यांच्या सूचनेनुसार कक्ष अधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्तांना चौकशीसंदर्भात अधिकृत पत्र पाठवले आहे. या …

Read More »

BMC भरती दुय्यम अभियंता (स्थापत्य) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !

BMC Bharti Exam Time-table Announced

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मार्फत घेण्यात येणाऱ्या दुय्यम अभियंता (स्थापत्य) या पदाच्या थेट भरतीसंदर्भातील परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही ऑनलाईन परीक्षा आता १३ आणि १४ मे २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.

Read More »

लाडकी बहीण योजने अंतर्गत 1500 रुपये मिळणार 2100 रुपये होऊ शकत नाहीत! वाचा सविस्तर

Ladki Banhin Yojana recieved 1500 Rupees not 2100 Rupees

Ladki Bahin Yojana: The amount of ₹1500 cannot be increased to ₹2100 : राज्य सरकारमधील महायुतीतील अंतर्गत विसंवाद उघड होत असून, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या खात्याच्या निधीवाटपावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या खात्याचा हक्काचा निधी रोखला जात आहे आणि त्यामुळे अनेक योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Read More »

खुशखबर !! Google मध्ये इंटर्नशिप ची संधी ! आत्ताच अर्ज करा । Google Internship Program 2025

Google Inernship 2025

गुगलने त्यांच्या इंटर्नशिप प्रोग्राम २०२५ साठी अर्ज खुल्या केले असून, ही एक उत्कृष्ट संधी आहे विद्यार्थ्यांसाठी आणि नव्या पदवीधरांसाठी, जगातील सर्वात नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजी कंपन्यांपैकी एका कंपनीत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी.

Read More »

आज दुपारी १:०० वाजता १२ वी चा निकाल जाहीर होणार !

Today declare a 10th Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या (१२वी) परीक्षेचा निकाल आज, सोमवार ५ मे २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे.

Read More »

पोलीस दलात ३३ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त ; लवकरच होणार पोलीस भरती सुरु ! जाणून घ्या सविस्तर

Police Bharti for 33000 vacant posts 2025

राज्य सरकारकडून गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस भरतीबाबत सातत्याने आश्वासने दिली जात आहेत. गृहमंत्री आणि इतर मंत्र्यांकडून वेळोवेळी भरती लवकरच सुरू होईल, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात भरती प्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून अभ्यास व शारीरिक सराव करत असलेले अनेक युवक आजही प्रतीक्षेत आहेत.

Read More »

रयत शिक्षण संस्थेत नोकरीची संधी ; थेट मुलाखत ! त्वरित अर्ज करा

job in Rayat Shikshan Sanstha 2025

मित्रांनो , तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर , रयत शिक्षण संस्था येथे थेट मुलाखती द्वारे मेगा भरती सुरु आहे . साताऱ्यातील रयत शिक्षण संस्था येथे मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. मुलाखत १४  मे २०२५  या दिवशी होणार आहे. तुम्ही जर पात्र असाल, तर ही एक उत्तम संधी …

Read More »

महावितरण परीक्षेचे तारीख आणि वेळापत्रक जाहीर !

Mahavitaran exams dates declared

महावितरण विद्युत सहाय्यक पदभरती 2025 : परीक्षा तारिख  व प्रवेशपत्र जाहीर ! गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran / MSEDCL) मार्फत विद्युत सहाय्यक पदासाठी होणाऱ्या परीक्षेच्या अधिकृत तारखा आणि प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहेत.

Read More »

खुशखबर !! राज्यातील महिलांना ६००० रुपये मिळणार ! आजच अर्ज करा

PM Matrutav yojana

महाराष्ट्रातील महिलांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत पात्र महिलांना एकूण ₹6000 पर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही योजना १ जानेवारी २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती.

Read More »

नवीन अपडेट !! RRB JE परीक्षा रद्द !

RRB JE Exam Cancelled

रेल्वे भरती मंडळाने (RRB) नुकतीच विविध पदांसाठी झालेल्या परीक्षेची तात्पुरती उत्तरपत्रिका जारी केली आहे. परीक्षार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपली उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात आणि आवश्यक असल्यास उत्तरांविषयी आक्षेप नोंदवू शकतात.

Read More »

खुशखबर !! महाराष्ट्र राज्यातील ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना म्हाडा कडून घरे मिळण्याची संधी ! जाणून घ्या कोणाला मिळणार याचा लाभ

Mhada Lottery for state govenment employee

Houses will be made available by MHADA to 'these' state government employees in Maharashtra : महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नवीन निर्णय घेतला आहे . कर्मचाऱ्यांना म्हाडा मार्फत २२००० घरे मिळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे . आता राज्य सरकार कर्मचाऱ्यांना स्वतः चे घर मिळणार . 

Read More »

परदेशात वैद्यकीय शिक्षण घेउन आलेल्या विध्यार्थ्यांसाठी प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा मार्ग मोकळा ! पूर्ण माहिती वाचा

Medical Study provisional Registarion certificate 2025

Medical study Provisional Registration Certificate : Medical study परदेशातून करून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे . परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.

Read More »

खुशखबर !! राज्यात TAIT परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु !

TAIT Exam 2025 Application start

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी २४ मे ते ६ जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना आज २६ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार असून, त्याची अंतिम मुदत १० मे पर्यंत देण्यात आली आहे.

Read More »

नाशिक महानगरपालिकेत ३०९ रिक्त पदांची भरती सुरु ! त्वरित करा अर्ज

Nashik Mahanagar Bharti 2025

नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, एकूण ३०९ रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात आले होते.

Read More »

MPSC च्या इतिहासातील सर्वात मोठी भरती; २ हजार ६९५ पदे भरली जाणार ; अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार !

MPSC Recruitment for 2695 posts 2025

MPSC Recruitment for 2695 Posts 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या गट-अ भरतीची घोषणा केली आहे. याअंतर्गत एकूण २,७९५ पदांची भरती केली जाणार असून, अर्ज प्रक्रिया २९ एप्रिल २०२५ पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे.

Read More »

सुवर्णसंधी !! गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे नोकरीची संधी ! आजच अर्ज करा

Job opportunity for jilha vidhi seva pradhikaran 2025

जर तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल, तर ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लेखापाल या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Read More »

नवोदय विद्यालय पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी ; त्वरित करा अर्ज !

Navodaya Vidyalaya pune Recruitment 2025

चांगली नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. परीक्षा, मुलाखती अशा विविध टप्प्यांतून जावं लागतं, पण अनेकदा संधी मिळणं कठीण ठरतं. अशा वेळी जर तुम्ही अजूनही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Read More »

NEET पेपर फसवणूक प्रकरणातील मास्टरमाइंड संजीव मुखिया अखेर जेरबंद !

NEET Paper leak case

NEET पेपर लीक प्रकरणाचा मास्टरमाइंड संजीव मुखिया अखेर अटकेत; अनेक धक्कादायक तथ्य उघड NEET 2024 पेपर लीक प्रकरणात तब्बल काही महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी संजीव मुखिया याला अखेर अटक करण्यात आली आहे.

Read More »

पहलगाम हल्ल्याचा परिणाम : जम्मू-काश्मीरमधील शाळा, कॉलेज बंद; परीक्षा पुढे ढकलल्या !  Pahalgam Attack Schools and Colleges Shut in Jammu & Kashmir; Exams Postponed

Pahalgam attack school,colleges closed and exam postponed

 Pahalgam Attack Schools and Colleges Shut in Jammu & Kashmir; Exams Postponed : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षण संस्थांना तात्पुरती सुट्टी, परीक्षा पुढे ढकलल्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे.

Read More »

खुशखबर !! लाडक्या बहिणींच्या खात्यात ३० एप्रिल या दिवशी १५०० रुपये नाही ३००० रुपये जमा होणार !

Ladki Bahin Yojana April and May Months Installment Comes together

Ladki Bahin Yojana April and May month installment come together : लाडकी बहीण योजनेबाबत मोठा अपडेट समोर आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More »

खुशखबर !! कारागृह विभागाची पोलीस भरती गुणवत्ता यादी जाहीर !

karagurh vibhag shipai bharti result declared

karagruh shipai Bharti Merit list published : महाराष्ट्र राज्यातील कारागृह व सुधारसेवा विभागात शिपाई (पश्चिम विभाग) पदांसाठी 2022-23 मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेतील गुणवत्तानुसार पात्र उमेदवारांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे

Read More »

आनंदाची बातमी !! नवीन सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता बेसिक पगार 18,000 रुपये वरून थेट 51,480 रुपये पर्यंत वाढणार !

New government employee increase the salary

केंद्र सरकारच्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. भारत सरकारने 8वा वेतन आयोग जाहीर केला असून, तो 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थैर्यात लक्षणीय सुधारणा होईल. वेतन वाढीचा मुख्य आधार …

Read More »

सोलापूर जिल्हापरिषदेतील शिक्षक बदलीतील गैरप्रकार उघड ; आता तपासणी मुंबईतूनच !

Solapur teacher ceritficate verification

solapur teacher certificate verification : सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.

Read More »

खुशखबर !! दहावी, बारावीच्या निकालाची तारीख ठरली!

10th 12th Result date declare

SSC, HSC Result 2025 : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे! यंदा राज्यात झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर होणार आहेत,

Read More »

नोकरीची सुवर्ण संधी !! AFMS येथे वैद्यकीय अधिकारी ४०० पदांची भरती सुरु ! असा करा अर्ज | AFMS Recruitment 2025

AFMS Bharti 2025

AFMS Recruitment 2025 : देशसेवेची भावना आणि वैद्यकीय क्षेत्रातील करिअरची इच्छा असणाऱ्या डॉक्टरांसाठी एक सुवर्णसंधी समोर आली आहे. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (Armed Forces Medical Services – AFMS) मार्फत वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) या पदासाठी ४०० रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Read More »

NEET UG परीक्षेचं अॅडमिट कार्ड या दिवशी करता येणार डाउनलोड ! जाणून घ्या सविस्तर

NEET UG Exam 2025 Down;oad Admit Card

NEET UG 2025 exam admit card download : NEET UG 2025  परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) कडून घेण्यात येणाऱ्या या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र 1 मे 2025 रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केले जाणार आहे.

Read More »

बेकायदा बालगृह, वसतिगृह आणि अनाथ आश्रमांवर आयुक्तांची धडक कारवाई !- Tough Action by Commissioner Against Unauthorized Childcare Homes

Tough Action by Commissioner Against Unauthorized Childcare Homes

Tough Action by Commissioner Against Unauthorized Childcare Homes : बेकायदेशीर बालगृह, वसतिगृह व अनाथाश्रमांवर महिला व बालविकास विभागाची कठोर कारवाई राज्यात काही ठिकाणी बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बालगृह, वसतिगृह आणि अनाथाश्रमांवर महिला व बालविकास विभागाने आता कडक पवित्रा घेतला आहे.

Read More »

UGC NET परीक्षेचा निकाल जाहीर ; त्वरित पहा तुमचा निकाल !

UGC NET Exam Result Declare

UGC NET Exam Result Declared : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने डिसेंबर 2024 मध्ये घेतलेल्या CSIR UGC NET परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट csirnet.nta.ac.in वर जाऊन आपले स्कोअरकार्ड पाहू शकतात.

Read More »

MPSC राज्यसेवा मुख्यपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्या ; या तारखेला होणार परीक्षा !

MPSC Exam postponed

MPSC Rajyaseva Main Exam has been postponed; the exam will now be held on this date! : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, आता ही परीक्षा 27, 28 आणि 29 मे 2025 रोजी घेतली जाणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुमारे एक महिना अधिक मिळणार आहे.

Read More »