वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कोठारी एग्रीटेक प्रा. लि., जि. सोलापूर – वरिष्ठ लेखापाल/लेखापाल/कनिष्ठ लेखापाल पदांच्या २० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Kothari Group Recruitment 2025

Kothari Group Recruitment 2025 – Kothari Agritech Pvt. Ltd., Dist. Solapur invites Offline applications & has arranged interview on date 25/07/2025 & 26/07/2025 to fill up posts of Senior Accountant/Accountant/Junior Accountant. There are total 20 vacancies. The job location is Yawali, Tal. Mohol, Dist. Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

कोठारी एग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड, जि. सोलापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ लेखापाल/लेखापाल/कनिष्ठ लेखापाल पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २५/०७/२०२५ आणि दि. २६/०७/२०२५  रोजी मुलाखत आयोजित केलं आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कोठारी एग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड, जि. सोलापूर भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या२० जागा 
नोकरीचे ठिकाणयावली, ता. मोहोळ, जि. सोलापूर.
अर्ज पद्धतीऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया,पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – कोठारी एग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड, उद्यमनगर गट क्र. २२७/०१/ए, मु. पो. यावली, ता. मोहोळ, जि. सोलापूर – ४१३२१३.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २५/०७/२०२५ आणि दि. २६/०७/२०२५ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.००.
  • मुलाखतीचे ठिकाण – कोठारी एग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड, उद्यमनगर गट क्र. २२७/०१/ए, मु. पो. यावली, ता. मोहोळ, जि. सोलापूर – ४१३२१३.

Kothari Group Recruitment 2025

  • Recruitment place – Yawali, Dist. Solapur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 20 posts. 
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Kothari Agritech Pvt. Ltd., Udyam Nagar, Gat No. 227/01/A, A/P. Yawali, Tal. Mohol, Dist. Solapur – 413213.
  • Last date for application – See advertise.
  • Interview date & time – 25/07/2025 & 26/07/2025 11.00 am to 5.00 pm.
  • Venue – Kothari Agritech Pvt. Ltd., Udyam Nagar, Gat No. 227/01/A, A/P. Yawali, Tal. Mohol, Dist. Solapur – 413213.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *