JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

STQC अंतर्गत रु. २५,५००/- ते रु. २,०८,७००/- पर्यंतच्या वेतनावर उपसंचालक (DD), प्रशासकीय अधिकारी (AO), सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO), वैयक्तिक सहाय्यक (PA), वरिष्ठ सचिवालय सहाय्यक (SSA) पदांच्या एकूण २५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MEITY STQC Job Recruitment 2023

MEITY STQC Job Recruitment 2023 – Standardisation Testing and Quality Certification (STQC) Directorate, an attached Office of The Ministry of Electronics and Information Technology (MeitY) invites Offline applications in prescribed format till last date 13/9/2023 to fill up posts of Deputy Director (DD), Administrative Officer (AO), Assistant Section Officer (ASO), Personal Assistant (PA), Senior Secretarial Assistant (SSA) at various Labs & Centres. There are 25 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय संलग्नित कार्यालय मानकीकरण परीक्षण आणि गुणवत्ता प्रमाणन (एसटीक्यूसी) संचालनालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध प्रयोगशाळा आणि केंद्रे येथे उपसंचालक, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक पदभरतीसाठी दि. १३/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मानकीकरण परीक्षण आणि गुणवत्ता प्रमाणन (एसटीक्यूसी) भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) उपसंचालक
  • २) प्रशासकीय अधिकारी
  • ३) सहाय्यक कक्ष अधिकारी
  • ४) वैयक्तिक सहाय्यक
  • ५) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.  
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/९/२०२३. 
  • वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) उपसंचालक – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-.
    • २) प्रशासकीय अधिकारी – रु. ५३,१००/- ते रु. १,६७,८००/-.
    • ३) सहाय्यक कक्ष अधिकारी – रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-.
    • ४) वैयक्तिक सहाय्यक – रु. ३५,४००/- ते रु.१,१२,४००/-.
    • ५) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.stqc.gov.in/ आणि https://www.meity.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – संजीवकुमार, अवर सचिव, एसटीक्यूसी संचालनालय, इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स निकेतन, ६, सीजीओ संकुल, नवी दिल्ली – ११०००३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.stqc.gov.in/ आणि https://www.meity.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MEITY STQC Job Recruitment 2023

  • Recruitment place – Refer PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Deputy Director (DD).
    • 2) Administrative Officer (AO)
    • 3) Assistant Section Officer (ASO)
    • 4) Personal Assistant (PA)
    • 5) Senior Secretarial Assistant (SSA)
  • Total vacancies – 25 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 56 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Deputy Director (DD) – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-.
    • 2) Administrative Officer (AO) – Rs. 53,100/- to Rs. 1,67,800/-
    • 3) Assistant Section Officer (ASO) – Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-.
    • 4) Personal Assistant (PA) – Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-.
    • 5) Senior Secretarial Assistant (SSA) – Rs. 25,500/- to Rs81,100/-.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.stqc.gov.in/ & https://www.meity.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Sh. Sanjeev Kumar, Under Secretary, STQC, Directorate, Ministry of Electronics and Information Technology, Electronics Niketan, 6, CGO Complex, New Delhi-110003.
  • Last date for application – 13/9/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website –  https://www.stqc.gov.in/ & https://www.meity.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *