JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MH-ESIS रुग्णालय, नागपूर येथे वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MH-ESIS Nagpur Job Recruitment 2022

MH-ESIS Nagpur Job Recruitment 2022 – Office Of the Medical Administration Officer, MH-Employees State Insurance Society Hospital, Imamwada, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 10/1/2023 & has arranged interview on date 17/1/2023 to fill posts of Medical Officer. There are total 3 positions. The job location is  Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, MH-ESIS रुग्णालय, इमामवाडा रोड, नागपूर  यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. १०/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १७/१/२०२३ रोजी  मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

MH-ESIS नागपूर भरती २०२२

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती  समक्ष 
अर्जाची शेवटची तारीख   दि. १०/१/२०२३ 
  • वयोमर्यादा – ५७  वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.esic.gov.in/ येथे भेट द्या
  • विहित नमुना अर्ज मिळण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, MH राज्य कामगार विमा योजना, वि. वि. आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, इमामवाडा, नागपूर – ४४०००३ किंवा http://bit.ly/Esisamonagmo23 येथून प्राप्त करावा.
  • अर्जाचा पत्ता –  वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, MH राज्य कामगार विमा योजना, वि. वि. आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, इमामवाडा, नागपूर – ४४०००३.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १७/१/२०२३ दुपारी १२.३० वाजता
  • उमेदवारांनी विहित वेळेच्या अर्धा तासआधी हजर राहावे.
  • मुलाखतीचे ठिकाण – वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, MH राज्य कामगार विमा योजना, वि. वि. आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, इमामवाडा, नागपूर – ४४०००३.

MH-ESIS Nagpur Job Recruitment

  • Place of recruitment – Nagpur
  • Posts Name – Medical Officer
  • Total no. of positions – 3
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 57 years (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.esic.gov.in/.
  • Address to get prescribed format application  forms – Office Of Medical Administration Officer, MH-Employees State Insurance Scheme, Near V. V. Isolation Hospital, Imamwada, Nagpur – 440003. Or Download from – http://bit.ly/Esisamonagmo23.
  • Last date for applications – 10/1/2023.
  • Address for application – Office Of Medical Administration Officer, MH-Employees State Insurance Scheme, Near V. V. Isolation Hospital, Imamwada, Nagpur – 440003.
  • Interview date & time – 17/1/2023 at 12.30 pm.
  • Candidates should report half an hour before the scheduled time.
  • Venue – Office Of Medical Administration Officer, MH-Employees State Insurance Scheme, Near V. V. Isolation Hospital, Imamwada, Nagpur – 440003.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *