JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MRSAC नागपूर अंतर्गत रु. ३०,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विषयगत तज्ज्ञ (Thematic Expert) आणि वरिष्ठ रिमोट सेन्सिंग व भौगोलिक माहिती प्रणाली सहयोगी (Sr. RS & GIS Associate) पदांच्या एकूण ४ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

MRSAC Nagpur RS/GIS/Thematic Recruitment 2024

MRSAC Nagpur RS/GIS/Thematic Recruitment 2024 – Maharashtra Remote Sensing Application Center, Nagpur invites offline applications in prescribed format & has arranged interview on date 06/03/2024 for empanelment of Thematic Expert and Sr. RS & GIS Associate. There are total 4 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत नामिकासुचि तयार करण्यासाठी विषयगत तज्ज्ञ आणि वरिष्ठ रिमोट सेन्सिंग व भौगोलिक माहिती प्रणाली सहयोगी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ०६/०३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • सल्लागार – 
    • विषयगत तज्ज्ञ
    • वरिष्ठ रिमोट सेन्सिंग आणि भौगोलिक माहिती प्रणाली सहयोगी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती व्यक्तिशः 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ०६/०३/२०२४ सकाळी ९.३० वाजता, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.३० ते सकाळी १०.३०.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • शैक्षणिक पात्रता, अनुभव, विहित नमुना अर्ज आणि अधिक माहितीसाठी PDF पहा आणि www.mrsac.gov.in या संकेतस्थळाला भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – MRSAC, नागपूर, VNIT परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००११.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.mrsac.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MRSAC Nagpur RS/GIS/Thematic Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/ Visit website.
  • Name of the posts –
    • Consultant –
      • Thematic Expert
      • Sr. RS & GIS Associate 
  • Total Vacancies – 4 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/ Visit website.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/ Visit website) –
  • Age limit – 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website –www.mrsac.gov.in.
  • Mode of application – In Person
  • Interview date & time – 06/03/2024 at 9.30 am, reporting time – 9.30 am – 10.30 am.
  • Venue – MRSAC, Nagpur, VNIT Campus, South Ambazari Road, NAGPUR – 440011.
  • For updates about said recruitment visit website www.mrsac.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *