JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ST महामंडळ, उस्मानाबाद विभाग येथे शिकाऊ उमेदवार भरतीची सूचना

MSRTC Osmanabad Apprenticeship Notification 2022

MSRTC Osmanabad Apprenticeship Notification 2022Maharashtra State Road Transportation Corporation, Osmanabad Division, Osmanabad invites Online & Offline applications from date 19/7/2022 to 28/7/2022 from candidates who completed I.T.I. & Degree/Diploma in Engineering for year 2022-2023 for apprenticeship. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद विभाग, उस्मानाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष  २०२२-२०२३ साठी आय.टी.आय उत्तीर्ण झालेल्या आणि अभियांत्रिकी पदवीधर/पदविकाधारक उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. १९/०७/२०२२ ते दि. २८/७/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उस्मानाबाद विभाग भरती 2022

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात पहा.
  • प्रशिक्षण भरतीचे ठिकाण – उस्मानाबाद विभाग, उस्मानाबाद
  • पदांसाठीचे शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे – व्यवस्थित भरलेला ऑनलाईन अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे
  • भरती प्रक्रिया शुल्क – रु. ६००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग). (सविस्तर माहितीसाठी PDF पहा).
  • ऑनलाईन भरलेल्या/रजिस्ट्रेशन केलेल्या फॉर्मची प्रत आणि आय.टी.आय. उत्तीर्ण संपूर्ण वर्षांची शैक्षणिक कागदपत्रे दिलेल्या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत जमा करावेत.
  • अर्जाचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, रा.प. विभागीय कार्यालय, उस्मानाबाद
  • अर्जाची शेवटची तारीख – दि.१९/०७/२०२२ ते दि.२८/७/२०२२
  • अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF पहा.

MSRTC,  Osmanabad Apprenticeship Notification

  • Training place – Osmanabad Division, Osmanabad
  • For detailed information about educational qualifications, terms & conditions etc. about above apprenticeship please ref. PDF.
  • Documents for interview – Duly filled online application form downloaded from website, educational certificates & other certificates.
  • Recruitment procedure fee – Rs. 600/- (General class) & Rs. 300/- (Reserved class).
  • Send hard copy of filled online application/application of registration with I.T.I. Passing all years educational documents on given address during office hours.
  • Address for application – Near Statue Of Dr. Babasaheb Ambedkar, Ra.P. Divisional Office, Osmanabad.
  • Last date of application – 19/6/2022 to 28/7/2022.
  • For detailed information about recruitment procedure fee & application procedure ref. PDF.

जाहिरात

📝 अर्ज करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *