JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नाशिक महानगरपालिका मार्फत ४५ वैद्यकीय पदभरतीची जाहिरात प्रकाशित

NMC Job Recruitment 2022

NMC Job Recruitment 2022 –  Public Health Department, Nashik Municipal Corporation, Nashik has arranged interviews on the 27th & 28th of August 2022 for various contractual Medical posts.

नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे विविध कंत्राटी वैद्यकीय पदभरतीसाठी दि. २७/७/२०२२ आणि दि. २८/७/२०२२ रोजी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि सदर तारखांना मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नाशिक महानगरपालिका भरती 2022

या पदांसाठी भरती PDF पहा.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या ४५ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – नाशिक 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ६महिने 
  • वेतनमान – PDF पहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा.
  • अर्ज पद्धती – प्रत्यक्ष 
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २७/७/२०२२ आणि २८/७/२०२२ दुपारी ३.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • मुलाखतीचे ठिकाण – मा. अतिरिक्त आयुक्त (सेवा) यांचे दालन, १ला मजला, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगरपालिका, नाशिक. 

Public Health Department, Nashik Municipal Corporation, Nashik Job Recruitment

  • Place of recruitment – Nashik 
  • Name of the posts – Ref. PDF.
  • No. of posts – 45 Posts
  • Educational qualification – Ref. PDF.
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 6 months
  • Payment – Ref. PDF.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF.
  • Mode of application – In person 
  • Interview date & time – 27/7/2022 & 28/7/2022  3.00 pm. to 5.00 pm
  • Venue – Additional Commissioner’s (Service) Chamber, 1st Floor, Rajiv Gandhi Bhavan Head Office, Nashik Municipal Corporation, Nashik – 422002

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *