Table of Contents
NABARD AM Grade A Recruitment 2025
NABARD AM Grade A Recruitment 2025 – National Bank For Agricultural & Rural Development invites Online applications in prescribed format till last date 30/11/2025 & has arranged Phase I (Preliminary) (RDBS/Legal/Protocol & Security) and Phase II (Mains)– (RDBS/Legal) Online Examination on date 20/12/2025 & 25/1/2026 (Tentatively) respectively for the posts of Assistant Manager in Grade ‘A’ (RDBS/Legal/Protocol & Security Service). There are total 91 posts. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण बँक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक व्यवस्थापक (ग्रामीण विकास बँकिंग सेवा/विधी/प्रोटोकॉल आणि सुरक्षा) पदभरतीसाठी दि. ३०/११/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २०/१२/२०२५ आणि दि. २५/१/२०२६ रोजी अनुक्रमे फेज-I (पूर्व) (ग्रामीण विकास बँकिंग सेवा/विधी/प्रोटोकॉल आणि सुरक्षा) आणि फेज-II (मुख्य) (ग्रामीण विकास बँकिंग सेवा/विधी) ऑनलाईन चाचणी (प्रस्तावितपणे) आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ९१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण बँक भरती २०२५ | |
| या पदांसाठी भरती | सहाय्यक व्यवस्थापक (ग्रामीण विकास बँकिंग सेवा/विधी/प्रोटोकॉल आणि सुरक्षा) ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ९१ जागा |
| नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. ३०/११/२०२५ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. |
- वेतनमान – रु. ४४,५००/- ते रु. १,००,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – २१-३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –

- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nabard.org/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://ibpsreg.ibps.in/nbardamoct25/.
- फेज-I (पूर्व) (ग्रामीण विकास बँकिंग सेवा/विधी/प्रोटोकॉल आणि सुरक्षा) ऑनलाईन चाचणीची तारीख – दि. २०/१२/२०२५. (प्रस्तावितपणे)
- फेज-II (मुख्य) (ग्रामीण विकास बँकिंग सेवा/विधी) ऑनलाईन चाचणीची तारीख – दि. २५/१/२०२६. (प्रस्तावितपणे)
- चाचणी परीक्षेचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.nabard.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
NABARD AM Grade A Recruitment 2025
- Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
- Posts Name – Assistant Manager (RDBS/Legal/Protocol & Security Service) in Grade ‘A’.

- Total Vacancies – 91 posts.
- Payment – Rs. 44,500/- to Rs.1,00,000/- pm. (Refer PDF/Visit website)
- Age limit – 21-30 years. (Refer PDF/Visit website)
- Application fee – (See table/Refer PDF/Visit website) –

- For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.nabard.org/
- Mode of application – Online.
- Application link – https://ibpsreg.ibps.in/nbardamoct25/.
- Last date for application – 30/11/2025 till 23.59 pm.
- Phase I (Preliminary) (RDBS/Legal/ Protocol & Security) – Online Examination date – 20/12/2025. (Tentatively)
- Phase II (Mains) (RDBS/Legal) – Online Examination date – 25/1/2026. (Tentatively)
- Venue – Refer PDF/Visit website.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nabard.org/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati