JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर अंतर्गत रु. १८,०००/- ते रु. २०,०००/- वेतनावर रुग्णसेवा पदाच्या ७ रिक्त जागांची जाहिरात प्रकाशित

NHM NTEP Kolhapur Job Recruitment 2022

NHM NTEP Kolhapur Job Recruitment 2022 – National Health Mission, National Tuberculosis Extinguish Program District Tuberculosis Center, Kolhapur invites Offline applications in prescribed format till last date 28/9/2022 for the various contractual posts. This recruitment will be done through direct interview. There are total 7 posts. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, जिल्हा क्षयरोग केंद्र, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कंत्राटी रुग्णसेवा पदभरतीसाठी दि. २८/९/२०२२ पर्यंत  नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर पदभरती ही थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा क्षयरोग केंद्र, कोल्हापूर भरती २०२२

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक  २) वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक  ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ   
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर (PDF बघावी).
अर्ज पद्धती प्रत्यक्ष 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २८/९/२०२२   सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्ट्या वगळून)
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वेतनमान –
    • वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक आणि वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक – रु. २०,०००/- दरमहा
    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १८,०००/- दरमहा
  • वयोमर्यादा – PDF बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग ) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग ) (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, १४, ” कृष्णा बिल्डिंग”, सीपीआर रुग्णालय आवार, दसरा चौक, कोल्हापूर – ४१६००२.

NHM NTEP Kolhapur Job Recruitment

  • Place of recruitment – Kolhapur
  • Name of the post – 1) Senior TB Treatment Superintendent 2) Senior TB Laboratory Superintendent  3) Laboratory Technician 
  • No. of posts – 7
  • Educational qualification – Ref. PDF
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 11 months
  • Payment –
    • Senior TB Treatment Superintendent & Senior TB Laboratory Superintendent – Rs. 20,000/- pm
    • Laboratory Technician – Rs. 18,000/- pm
  • Age limit – Ref. PDF
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- ( Reserved class) (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF
  • Mode of application – In Person
  • Address for application – District TB Officer, District Tuberculosis Center, 14, “Krushna Building”, CPR Hospital Campus, Dussera Chowk, Kolhapur – 416002
  • Last date for application – 28/9/2022  from 10.00 am to 5.00 pm (except government holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *