JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण (NIA) अंतर्गत रु. ५६,१००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर नामांकनांतर्गत उपविधी सल्लागार, वरिष्ठ सरकारी अभियोक्ता आणि सरकारी अभियोक्ता पदांच्या एकूण १२ भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NIA Legal Job Recruitment 2023

NIA Legal Job Recruitment 2023 – National investigation Agency invites nominations through Offline applications in prescribed format from Officers of Central/State government/Recognized Institutions/Universities/Public Sector Undertakings/Semi-Government/Statutory or Autonomous Organizations till last date 07/10/2023 for the posts of Deputy Legal Advisor, Senior Public Prosecutor and Public Prosecutor in National investigation Agency (NIA). There are 12 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण (NIA) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे नामांकनांतर्गत उपविधी सल्लागार, वरिष्ठ सरकारी अभियोक्ता आणि सरकारी अभियोक्ता पदभरतीसाठी केंद्र/राज्य सरकार/नामांकित संस्था/विद्यापीठ/लोक सहभागातील उपक्रम/निमशासकीय/वैधनाईक किंवा स्वायत्त संस्थंतर्गत कार्यरत अधिकाऱ्यांकडून दि. ७/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण (NIA) भरती २०२३

या पदांसाठी भरती १) उपविधी सल्लागार २) वरिष्ठ सरकारी अभियोक्ता ३) सरकारी अभियोक्ता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन – योग्य माध्यमातून. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/१०/२०२३
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nia.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – एसपी (प्रशासन), राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण मुख्यालय, सीजीओ संकुलासमोर, लोधी रोड, नवी दिल्ली ११०००३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NIA Legal Job Recruitment 2023

  • Recruitment place – See table/Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – 1) Deputy Legal Advisor 2) Senior Public Prosecutor 3) Public Prosecutor.
  • Total vacancies – 12 posts.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) – 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nia.gov.in/.
  • Mode of applications – Offline Through Proper Channel. (Ref. PDF/Visit website)
  • Address for application – SP (Adm), NIA HQ, Opposite CGO Complex, Lodhi Road, New Delhi 110003.
  • Last date for application – 07/10/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *