JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

उत्तर रेल्वे (NR), भारत सरकार अंतर्गत क्रीडा राखीव वर्गातून श्रेणी २, ३, ४ आणि ५ च्या विविध २१ पदभरतींसाठी अर्जाची सूचना

NR Sports Quota Recruitment 2023

NR Sports Quota Recruitment 2023 – Chairperson, Railway Recruitment Cell, Northern Railway invites Online applications in prescribed format from  date 30/12/2023 to 30/01/2024 fill up the Level 2, 3, 4 & 5 posts against Sports Quota for the Year 2023-24 in Northern Railway. There are total 21 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

अध्यक्ष, रेल्वे भरती विभाग, उत्तर रेल्वे, भारत सरकार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वर्ष २०२३-२४ साठी येथे क्रीडा राखीव वर्गातून श्रेणी २, ३, ४ आणि ५ मधील विविध पदभरतीसाठी दि. ३०/१२/२०२३ ते दि. ३०/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

उत्तर रेल्वे, भारत सरकार भरती २०२३

या पदांसाठी भरती क्रीडा राखीव वर्गातुन श्रेणी २, ३, ४ आणि ५ पदभरती (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २१ जागा 
नोकरीचे ठिकाण उत्तर क्षेत्र.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३०/१२/२०२३ ते दि. ३०/१/२०२४ रात्री २३.५९ पर्यंत.
  • वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे. (PDF पहा/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF पहा/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/PDF पहा/वेबसाईट बघावी) –
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.rrcnr.org/ येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन 
  • अर्जाची वेबसाईट – https://www.rrcnr.org/. 
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://www.rrcnr.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

NR Sports Quota Recruitment 2023

  • Recruitment Place – Nothern Field
  • Posts Name – Ref. PDF/Visit website.
  • Total Vacancies – 21 posts.
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – Ref. PDF/Visit website.
  • Payment/Stipend – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – 18 to 25 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Last date for payment of examination fee – 30/01/2024 till 23.59 pm.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, examination system, selection process, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.rrcnr.org/.
  • Mode of application – Online
  • Website for application – https://www.rrcnr.org/.
  • Date for application – 30/12/2023 to 30/01/2024 till 23.59 pm.
  • For regular updates about above recruitment visit website – https://www.rrcnr.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *