वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ (PDKV), अकोला येथे M.Sc. Agriculture शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहाय्यक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

PDKV PA Job 2023

PDKV PA Job 2023 – Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 8/1/2024 for the post of Project Associate at it’s Department Of Agricultural Botany. There is 1 post. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या वनस्पतीशास्त्र विभाग येथे प्रकल्प सहाय्यक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ८/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

PDKV भरती २०२३

या पदांसाठी भरतीप्रकल्प सहाय्यक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणअकोला.
अर्ज पद्धती समक्ष.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ८/१/२०२४ सकाळी ११.०० वाजता, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.३० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.pdkv.ac.in येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रमुखांचे दालन, वनस्पतीशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला.

PDKV PA Job 2023

  • Recruitment Place – Akola.
  • Posts Name – Project Associate.
  • Total Seats – 1 post.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not more than 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/https://www.pdkv.ac.inisit website – https://www.pdkv.ac.in.
  • Mode of applications – In Person.
  • Interview date & time – 8/1/2024 at 11.00 am, reporting  time – 8.30 am to 10.00 am. 
  • Venue – Office Of Head, Department Of Agricultural Botany, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *